Army MES Recruitment 2024-25 : भारतीय सैन्यमार्फत सर्वात मोठी भरतीची जाहिरात एकूण 41822 रिक्त जागा भरल्या जाणार

Army MES recruitment

 Army MES Recruitment 2024-25 : भारतीय सैन्यमार्फत सर्वात मोठी भरतीची जाहिरात एकूण 41822 रिक्त जागा भरल्या जाणार


भारतीय सैन्य दला मार्फत नवीन पदभरती होणार आहे या पदभरतीचे नाव आहे मिलिटरी इंजीनियरिंग सर्विस या भरतीमध्ये दहावी पास ते बारावी पास आणि पदवीधर पदव्युत्तर पदवी या सर्व उमेदवारांसाठी भारतीय सैन्यात आहे चांगली नोकरी चे संधी उपलब्ध आहे ही माहिती आपल्या मित्रांना व पात्र उमेदवारांना अवश्य पाठवा तब्बल 41 हजार 822 पदांसाठी जाहिरात देण्यात आलेले आहे सर्व पदाबद्दल माहिती आणि एकूण रिक्त जागा व त्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा या सर्व बाबींचे सविस्तरपणे माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे खरेदी संपूर्णपणे खालील प्रमाणे वाचा.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


Army MES Recruitment 2024 

मिलिटरी इंजीनियरिंग सर्विस या भरती मार्फत एक जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे त्यामध्ये 41 हजार 822 पदां बद्दल माहिती देण्यात आलेली आहे व या पदांसाठी पदांची नावे त्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता आणि त्यासाठी लागणारी वयोमर्यादा यांची माहिती देण्यात आलेली आहे या भरतीसाठी पदांची नावे पहा बॅरॅक स्टोअर अधिकारी, बाराखडी स्टोअर पर्यवेक्षक पद, ड्राफ्टसमॅन, स्टोर कीपर, एमटीएस म्हणजेच मल्टीस्टा स्किन स्टाफ, मेट हे पदे प्रामुख्याने या भरतीसाठी देण्यात आलेले आहेत देण्यात आलेले आहेत या पदांसाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता राहणार आहे आणि वयोमर्यादा सुद्धा राहणार आहे उमेदवारांनी या भरतीसाठी तयारीला लागावे या भरती बद्दल सर्व अभ्यासक्रम सिलॅबस असणार आहे. या भरती बद्दल सिलेक्शन प्रोसेस सुद्धा आपणापर्यंत देण्याचा प्रयत्न करत आहोत कोरोना महामारी नंतर ही भरती पहिल्यांदाच येत आहे. कोरोना महामारीनंतर बऱ्याच भारतीयांना स्थगिती मिळालेले होते त्यामधील एक भरती म्हणजे टीए भरती प्रादेशिक सेना भरती हे देखील कोरोना महामारी नंतर भरती झालेलीच नव्हते ही भरती जेव्हा उमेदवारांचे अग्नीवीर आर्मी अग्नी वीर नेव्ही आणि अग्नीवर एअर फोर्स या भरती प्रक्रियांसाठी उमेदवारांचे वय 18 वर्षे ते 21 वर्षे असते त्यानंतर त्यांनाही आभार त्या देता येत नाहीत त्यामुळे त्यांना स्टाफ सिलेक्शन एसएससी जीडी स्टाफ सिलेक्शनच्या विविध परीक्षा देऊन सिलेक्शन घ्यावे लागते त्याचप्रमाणे प्रादेशिक सेना म्हणजेच टीए भरती यामध्ये सुद्धा उमेदवार सिलेक्शन घेतात व कोरोना नंतर या भरत्या झाले आहेत. त्यानंतर आर्मी मिलिटरी इंजीनियरिंग सर्विस ही भरती अजून पर्यंत रखडलेलेच आहे त्यामुळे ही देखील लवकरात लवकर होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. भरती प्रक्रिया सुद्धा लवकरात लवकरच सुरू होईल असे आशा आहे त्यामुळे उमेदवारांनी आपला अभ्यास सुरूच ठेवा. 


Army MES Recruitment 2024-25 Post Name And Total Post : पदांची नावे आणि एकूण रिक्त जागा

या वरती साठी विविध पदे देण्यात आलेले आहेत त्याची माहिती आपण घेणार आहोत आणि या पदांसाठी एकूण रिक्त जागा आहे पाहणार आहोत पदांची नावे आणि रिक्त जागा पाहूया 1) मेट या पदासाठी एकूण रिक्त जागा 27920 एवढ्या देण्यात आलेले आहे. 2) पदाचे नाव एम टी एस मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी एकूण रिक्त जागा 11316 एवढ्या देण्यात आलेले आहेत.3) पदाचे नाव स्टोर कीपर या पदासाठी एकूण रिक्त जागा 1026 आहेत. 4) ड्राफ्टसमॅन या पदासाठी एकूण रिक्त जागा 944 आहेत. 5) आर्किटेक ग्रुप ए साठी 44 जागा देण्यात आलेले आहेत. 6) बॅरॅक स्टोअर अधिकारी या पदासाठी एकूण रिक्त जागा 120 देण्यात आलेले आहेत. 7) सुपरवायझर बॅरॅक स्टोअर अधिकारी या पदासाठी एकूण रिक्त जागा 534 देण्यात आलेल्या आहेत. व या सर्व सात पदांसाठी एकूण रिक्त जागा 41 हजार 822 देण्यात आलेल्या आहेत मिलिटरी इंजीनियरिंग सर्विसेस या भरतीसाठी 59 पदे वरील प्रमाणे देण्यात आलेले आहे व त्याचप्रमाणे पदांची नावे सुद्धा देण्यात आलेले आहेत व एकूण रिक्त जागा सुद्धा देण्यात आलेला आहे त्यामुळे उमेदवारांनी या भरतीचा अभ्यास करण्यासाठी सुरुवात करावी या भरतीसाठी सिलेक्शन प्रोसेस खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे. हे पदे दहावी पास बारावी उत्तीर्ण पदवीधर आणि उच्च पदवीधर उमेदवारांसाठी आहे त्यामुळे यामधील कोणते पदवी जर तुमचा कडे असेल तर तुम्ही या भरती प्रक्रियेत सहभागी होऊन सिलेक्शन मिळवू शकता. 

Army MES  अधिकृत वेबसाईट : mes.gov.in

भरती बद्दल अधिक माहितीसाठी :  येथे क्लिक करा.

नोकरी बद्दल आणखी जाहिराती पहा : येथे क्लिक करा


Army MES Recruitment 2024-25 Education Qualifications : आर्मी एम एस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता

मिलिटरी इंजीनियरिंग सर्विसेस या भरतीमध्ये उमेदवारांना सामील होण्यासाठी इयत्ता दहावी, पास इयत्ता बारावी , पास कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण, पदवीधर पदवी उत्तीर्ण असणे या भरतीसाठी आवश्यक आहे या भरतीसाठी प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता राहणार आहे. हे आपण जाणून घेऊया सविस्तर प्रमाणे इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी वेगळे पद राहणार आहे व इयत्ता बारावी उमेदवारांसाठी सुद्धा वेगळे पद राहणार आहे पदवीधर आणि पदव्युत्तर पदवी यांच्यासाठी सुद्धा वेगळे पद राहणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला अधिकृत नोटिफिकेशन द्वारे देण्यात येईल अधिकृत नोटिफिकेशन लवकरात लवकर येईल त्याप्रमाणे पुढील सूचना आपणापर्यंत पोहोचवल्या जाते. शैक्षणिक पात्रता ही अधिकृत वेबसाईट द्वारे पीडीएफ च्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल जसे अधिकृत नोटिफिकेशन जाहीर होईल तसे आपणापर्यंत पोहोचवण्यात येईल त्यामुळे या भरतीसाठी सुद्धा अभ्यास सुरू ठेवा मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस हे एक परमनंट भरती आहे जेव्हा उमेदवारांना परमानंद भरती व्हायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही एक सुवर्णसंधी आहे.


Army MES Recruitment 2024-25 Age limit : मिलिटरी इंजीनियरिंग सर्विसेस भरतीसाठी वयोमर्यादा

या नवीन भरती प्रक्रियेबद्दल बरेच माहिती आपणापर्यंत पोहोचली असेल त्याचप्रमाणे ही देखील महत्त्वाची माहिती पहा मिलिटरी इंजीनियरिंग सर्विसेस या भरती प्रक्रियेसाठी वयोमर्यादा आहे 18 वर्षे पासून पुढे देण्यात आलेले आहे. तरीही पदानुसार वयोमर्यादा राहणार आहे प्रत्येक पदासाठी वेगळी वयोमर्यादा राहणार आहे. किमान किमान 18 वर्षे ते पदानुसार तीस वर्षांपर्यंत वयोमर्यादा देण्यात आलेले आहे त्यामुळे उमेदवारांना व यामध्ये बरीच सूट भेटत आहे या भरती या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होईल व अधिकृत नोटिफिकेशन हे लवकरात लवकर जाहीर होईल यामध्ये आपल्याला सर्व पदांसाठी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. त्यामुळे भरतीसाठी बरेच उमेदवार अर्ज करू शकता किंवा उमेदवारांचे स्वप्न आहे. आर्मी मध्ये भरती होण्याचे त्यांच्यासाठी विविध प्रकारे सरकार मार्फत सुवर्णसंधी देण्यात येते त्याचप्रमाण आत्ताच टेरिटोरियल आर्मी साठी उमेदवारांना संधी देण्यात आलेले आहे या भरतीसाठी सुद्धा वयोमर्यादा बरेच देण्यात आलेले आहेत त्यामुळे उमेदवारांनी देखील आनंद व्यक्त केलेला आहे. या भरतीमध्ये पदही लवकरात लवकर भरण्यात येत आहेत. त्यामुळे अर्ज प्रक्रियेचे वाट बघत अर्ज सुटले की लगेच करून घ्यावे अर्ज हे शेवटच्या अंतिम तारखे अगोदरच उमेदवारांनी करून घ्यावे या भरतीसाठी लागणारे विशेष कागदपत्रे सर्व काढून ठेवावे व पुढील अपडेट ची वाट पहावे मिलिटरी इंजीनियरिंग सर्विसेस भरती 2024.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Army MES Recruitment 2024-25 Selection Process : मिलिटरी इंजीनियरिंग सर्विसेस निवड प्रक्रिया

भरतीचे जाहिरात आपण वाचलेली असेल त्याचप्रमाणे आपण सिलेक्शन प्रोसेसची सुद्धा माहिती घेऊया या भरतीसाठी म्हणजेच मिलिटरी इंजीनियरिंग सर्विसेस या भरतीसाठी सिलेक्शन प्रोसेस देण्यात आलेले आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड ही अशा प्रकारे केले जाणार आहे. या भरतीमध्ये लेखी परीक्षा कागदपत्रांची पडताळणी असे वेगवेगळे टप्पे हे दिलेले आहेत उमेदवारांना या भरतीसाठी अभ्यासक्रमांची माहिती करणे महत्त्वाचे आहे या लेखी परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता गणित जनरल नॉलेज इंग्रजी भाषेचे ज्ञान या विषयांचा अभ्यास असणे गरजेचे आहे या भरतीसाठी लेखी परीक्षा कागदपत्रांची पडताळणी असे तीन चार टप्पे असणार आहेत व फायनल मेरिट लिस्ट याप्रमाणे उमेदवारांची या भरती प्रक्रियेसाठी निवड होणार आहे. जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे व या भरतीमध्ये सिलेक्शन मिळवावे सिलेक्शन प्रोसेस बद्दल सविस्तर माहिती पीडीएफ स्वरूपात नोटिफिकेशन द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल मिलिटरी इंजिनिअरिंग सर्विस द्वारे लवकरच नोटिफिकेशन जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे सिलेक्शन प्रोसेसची सविस्तर माहिती सुद्धा नोटिफिकेशन मध्ये देण्यात येणार आहे.

Previous Post Next Post