महाराष्ट्र मधील तरुणांना नोकरी करण्याची संधी रुपये एवढा 32,000 रुपये पगार मिळणार : TMB Bank bharti 2024-25

 

महाराष्ट्र मधील तरुणांना नोकरी करण्याची संधी  रुपये एवढा 32,000 रुपये पगार मिळणार : TMB Bank bharti 2024-25


नवीन भरतीचे जाहिरात प्रसिद्ध झालेले आहे बत्तीस हजार रुपये एवढा दरमहा पगार उमेदवारांना मिळत आहे महाराष्ट्रात मध्ये नोकरी करणे असेल तर तमिळनाडू मार्के टइल बँक यांच्यामार्फत नवीन भरती करण्यासाठी जाहिरात  आलेले आहे यामध्ये देशातील विविध ठिकाणचे रिक्त पदे भरली जाणार आहेत या भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्रातील तरुणांना सुद्धा संधी आहे टी एम बी बँक ही भारतातील अग्रेसिव बँक आहे खालील प्रमाणे दिलेले विविध ठिकाणचे पदेही भरले जाणार आहेत त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यानुसार पुढील प्रोसेस करायचे आहे विजयासाठी बँकेद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे त्यामुळे ही संपूर्ण माहिती संपूर्णपणे वाचा भरतीसाठी रिक्त पदे देण्यात आलेले आहेत साठी 32 हजार रुपये दरमहा उमेदवारांना पगार मिळणार आहे खालील प्रमाणे संपूर्ण अधिकृत नोटिफिकेशन पीडीएफ सविस्तर त्यातील माहिती घ्यावी खालील प्रमाणे त्याची लिंक देण्यात आलेले आहे त्यानुसार डाऊनलोड करा आणि संपूर्ण नोटिफिकेशन वाचा व या भरतीबद्दल अधिकृत वेबसाईट लिंक सुद्धा देण्यात आलेले आहे खालील प्रमाणे लिंक वर जावा. 


TMB Bank bharti 2024-25 : post name  पदाचे नाव पदाबद्दल माहिती

• Post name Tmb (पदाचे नाव) : वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी हे पदाचे नाव आहे.

Education qualifications Tmb ( शैक्षणिक पात्रता) : विविध पदासाठी विविध शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे त्यामुळे सविस्तर अधिकृत नोटिफिकेशन पीडीएफ खालील प्रमाणे लिंक देण्यात आलेले आहे त्यामध्ये सविस्तर शैक्षणिक पात्रता पदांनुसार पहा.

• Pr Month Salary ( दरमहा वेतन) : ज्या उमेदवारांचे या भरतीसाठी फायनल लिस्ट मध्ये नाव आलेले आहे त्या उमेदवारांना दर महिना 32,000 रुपये एवढे वेतन मिळणार आहे व प्रत्येक वर्षी वेतनामध्ये वाढ होईल असे वर्तवण्यात आलेले आहे.

• form feel type ( अर्ज करण्यासाठी पद्धत) : अर्ज भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने भरून उमेदवारांनी आपला अर्ज सबमिट करायचा आहे . 

TMB bharti Age limit ( भरतीसाठी वयोमर्यादा) : उमेदवारांचे वय या भरतीसाठी 18 वर्षे ते 26 वर्ष असणे आवश्यक आहे यामधीलच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

• Total number of post ( एकूण भरतीसाठी रिक्त जागा) : या भरतीसाठी 170 एकूण रिक्त जागा आहेत तर महाराष्ट्रातील एकूण 38 रिक्त जागा देण्यात आलेला आहे.

last Date ( अर्ज करण्यासाठी शेवटचे अंतिम तारीख) :  या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे यासाठी शेवटचे अंतिम तारीख अर्ज करण्यासाठी 27 नोव्हेंबर 2024 देण्यात आलेले आहे या तारखेनंतर अर्ज आल्यास पत्र केले जाईल त्यामुळे या तारखे अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करून घ्यावे.

या भरती प्रक्रिया बद्दल तुम्हाला काही अडचण असेल अर्ज शुल्क माहिती नसेल अर्ज करण्यास काही अडचण येत असेल व याबद्दल तुम्हाला हॉल तिकीट बद्दल विविध यांमधील तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर दिलेल्या वेबसाईटवर संपर्क साधा http://cgrs.Ipbs या वेबसाईट द्वारे आपल्या सर्व शंकांचे निरसन होईल त्यामुळे या करते बद्दल आपल्याला काही अडचण येत असेल द्वारे आपल्याला काही अडचण असेल तर अवश्य कळवा.


PDF Notification download :  जाहिरात पहा

भरतीसाठी अर्ज करा : येथे क्लिक करा. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना सहभागी होण्यासाठी पात्रता देण्यात आलेले आहेत उमेदवारांचे वय 18 वर्षे ते 26 वर्षांपर्यंत असेल या वयोमर्याद्रीतील उमेदवारी या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात व या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही क्षेत्रातील उमेदवार अर्ज करू शकतात ही अर्ज करण्याची प्रक्रिया वरील प्रमाणे देण्यात आलेले आहे. उमेदवारांना अर्जाबद्दल वगैरे किंवा हॉल तिकीट च्या संदर्भात काही अडचण असेल तर वरील प्रमाणे अधिकृत वेबसाईट उमेदवारांना देण्यात आलेले आहे. त्यावर आपलेच तक्रारीचे निरसन होत आहे त्यामुळे उमेदवारांना काही अडचण आल्यास वरील प्रमाणे वेबसाईट अधिकृत वेबसाईटवर जाऊन संपर्क साधावा व आपल्या तक्रारीचे निरसन करावे ही महाराष्ट्रातील उमेदवारांना एक खुशखबर देण्यात आलेले आहे टी एम बी भरती प्रक्रिये मार्फत भारतातील 170 जागांसाठी सुवर्णसंधी देण्यात आले आहे तर महाराष्ट्रामधील 38 रिक्त जागांसाठी महाराष्ट्रामधील तरुणांना भरतीची संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी यासाठी अर्ज करून घ्यावे शेवटच्या अंतिम तारखे अगोदरच उमेदवारांनी या भरती प्रक्रियेत अर्ज करून सबमिट करावे. 

भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांचे फायनल सिलेक्शन स्टेप बाय स्टेप होणार आहे त्यामुळे उमेदवारांनी या भरती प्रक्रियेत अर्ज करून पुढील सिलेक्शन प्रोसेस ची वाट पहावी कशा पद्धतीने होत आहे. याची माहिती घ्यावी 27 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या अंतिम तारखे अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर सबमिट करून घ्यावे उमेदवारांना या भरतीसाठी सुवर्णसंधी देण्यात आलेले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन जाऊ उमेदवारांचे फायनल लिस्ट मध्ये नाव येईल त्या उमेदवारांना दर महिन्याला 32 हजार रुपये एवढा पगार मिळणार आहे तर उमेदवारांचा पगार हा दरवर्षी वाढणार आहे असे सांगण्यात आलेले आहे ही माहिती सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे या सुवर्णसंधीचा उमेदवार आणि लाभ घ्यावा व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत व्यक्ती साइटवर अधिकृत नोटिफिकेशन देण्यात आलेले आहे. ते नोटिफिकेशन संपूर्णपणे पीडीएफ वाचून पदांची सविस्तरपणे माहिती घेऊन या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचे आहे प्रत्येक पदासाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे त्यामुळे ज्या उमेदवारांची जी शैक्षणिक पात्रता असेल त्याप्रमाणे उमेदवारांनी या भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे. 

सर्व खाजगी आणि सरकारी नोकरीच्या जाहिराती खालील प्रमाणे वेबसाईटवर देण्यात आलेले आहेत Dailyform.in या वेबसाईटवर जाऊन आपण सर्व खाजगी आणि सरकारी नोकरीच्या बँकांच्या भरत्या देण्यात आलेले आहेत त्यामधील च्या भरती प्रक्रियेमध्ये आपणास सहभागी व्हायचे असेल त्यामध्ये शेवटची तारीख पहावी अर्ज करण्यासाठी आणि त्यासाठी उमेदवार आपल्या अर्ज सबमिट करावा विविध प्रकारच्या नवीन नवीन भरत्यांची माहिती देण्यात आलेली आहे तर प्रत्येक उमेदवारांपर्यंत ही माहिती पोहोचत नाही त्याच्यामुळे आपण या डेली फार्म वेबसाईटवर जाऊन सर्व भारतीयांची सविस्तर माहिती पहावी व अधिकृत नोटिफिकेशन सुद्धा वाचावे जेणेकरून आपणास पुढील काही अडचण येणार नाही अधिकृत नोटिफिकेशन वाचूनच भरत्यांसाठी अर्ज करून घ्यावे हे आपल्या मित्रांना शेअर करा. जास्तीत जास्त गरजू उमेदवारांना शेअर करा जेणेकरून ही माहिती बऱ्याच उमेदवारांपर्यंत जाईल आणि उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल धन्यवाद. 

TMB Bank bharti 2024-25 : बँकांच्या सर्व प्रकारच्या जाहिराती पहा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पीएमसी बँक भरती महाराष्ट्र बँक भरती महाराष्ट्र मधील सर्व बँकांची खाजगी आणि सरकारी बँकांची भरती पहा सर्व बँकांमधील विविध पदे भरण्यासाठी जाहिराती प्रकाशित होत आहेत त्यामुळे आपण लाभार्थ्यांच्या जाहिराती वेळेवर पाहिल्या पाहिजेत त्यासाठी आम्ही टेलिग्राम ग्रुप आणि व्हाट्सअप ग्रुप आपणापर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे यावर आपल्याला वेळेवर सर्व भारतीयांची माहिती मिळेल आपण अर्ज करण्यासाठी शेवटच्या अंतिम तारखे अगोदर अर्ज करून घ्यावे आपल्याला सर्व भारतीयांची वेळेवर माहिती मिळेल टीएमसी भरती चे जशी वेळेवर आपल्याला भरती जाहिरात मिळाली त्याप्रमाणे सर्व जाहिराती आणि सरकारचे विविध नोटिफिकेशन्स आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचतील त्यामुळे या ग्रुपमध्ये आपण सहभागी होऊन घ्यावे.

Previous Post Next Post