BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका येथे सरकारी नोकरीची संधी रिक्त जागा भरण्यास झाली सुरुवात!!

Bmc bharti

 BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका येथे सरकारी नोकरीची संधी रिक्त जागा भरण्यास झाली सुरुवात!! 

BMC Recruitment 2024 :  बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत सरकारी नोकरीची जाहिरात प्रकाशित झालेल्या पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करून घ्यावी बृहन्मुंबई महानगरपालिका सिटी इंजिनियर भरती या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता डिप्लोमा उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी विभागातून डिग्री उत्तीर्ण असल्यास उमेदवार या भरतीस अर्ज करू शकत आहेत. आपल्या देशातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिका या ठिकाणी सरकारी नोकरी करण्याची संधी उमेदवारांना मिळत आहे.त्यामुळे वेळ न घालवता उमेदवारांनी या या भरतीसाठी अर्ज करून घ्यावे. महाराष्ट्र राज्यातील तरुणांना नोकरीची संधी मिळत आहे बृहन्मुंबई महानगरपालिका यामध्ये नोकरी करण्याचे संधी राज्यातील पात्र तरुणांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. या भरती बद्दल शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा इत्यादी माहिती सविस्तरपणे पहा.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC Recruitment 2024 Post Name And Education Qualifications : पदांची नावे आणि शैक्षणिक पात्रता

बृहन्मुंबई महानगरपालिका सिटी इंजिनिअर भरती या भरतीसाठी पदांची नावे पहा या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यातील विविध पदांसाठी भरती होत आहे BMC Recruitment 2024 महानगरपालिकेसाठी एकूण रिक्त जागा 690 एवढ्या देण्यात आलेले आहेत  त्यामुळे ही भरती प्रक्रिया एवढ्या जागांसाठी होणार आहे या भरतीसाठी अर्ज येण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे इच्छुक पात्राने गरजू उमेदवारांनी या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन सरकारी नोकरी मिळवण्याची संधी प्राप्त करावी या भरतीमध्ये भरती झालेल्या उमेदवारांना नोकरी करण्याचे ठिकाण हे मुंबई महानगरपालिकेतच आहे उमेदवाराला लक्षात घ्यावे कनिष्ठ अभियंता सिविल आणि कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिविल यासाठी हे भरती प्रक्रिया चालू आहे हे चार पदे देण्यात आलेले आहेत यासाठी खालील प्रमाणे शैक्षणिक पात्रता पाहूया चारही पदांसाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता आहे देण्यात आलेली आहे कारण ही वेगवेगळी चार पदे आहेत. 

1) सिविल कनिष्ठ अभियंता या पहिल्या पदासाठी शैक्षणिक पात्रताही उमेदवार डिप्लोमा उत्तीर्ण किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग मधून डिग्री उत्तीर्ण असला पाहिजे तर या पहिल्या पदासाठी उमेदवार अर्ज करू शकतो. 2 ) पदाचे नाव कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही असणार आहे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिकल ट्रेड मधून उमेदवार डिप्लोमा किंवा ट्रेड मधील डिग्री उत्तीर्ण असणे आवश्यक देण्यात आलेले आहे.

3) पदाचे नाव दुय्यम अभियंता इलेक्ट्रिकल या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही आहे इलेक्ट्रिकल या ट्रेड मधून उमेदवाराचा डिप्लोमा किंवा डिग्री या दोन्हीपैकी एक असले तरी चालेल. 4) दुय्यम अभियंता सिविल हे पदाचे नाव आहे या पदासाठी उमेदवाराचा सिविल इंजिनिअरिंग ट्रेड मधून डिप्लोमा किंवा डिग्री या दोन्हीपैकी एक उमेदवार हा उत्तीर्ण असणे आवश्यक देण्यात आले आहे. याचा रे पदांपैकी की कोणत्याही पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता.


अधिकृत नोटिफिकेशन PDF डाऊनलोड : cleck here📌

इतर नवीन सरकारी नोकऱ्यांच्या जाहिराती पहा : येथे क्लिक करा

वेळेवर नोटिफिकेशन व इतर माहिती पाहण्यासाठी टेलिग्राम ग्रुप मध्ये सहभागी व्हा : cleck here📌


BMC Recruitment 2024 Age limit And Salary Detail : भरतीसाठी वयोमर्यादा आणि पगाराची माहिती व इतर माहिती पहा

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील भरतीसाठी वेगवेगळी पदे भरण्यात येत असतात हे महानगरपालिका सर्वात मोठी आहे त्यामुळे यामध्ये भरती प्रक्रिया सुरूच असते नवनवीन पदांसाठी अर्ज हे सुरू असतात त्यातीलच एक ही भरती सिटी इंजिनिअर भरती या भरतीसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात झालेली आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा ही राहणार आहे सुमारे 18 वर्षे ते 30 वर्ष या वयाच्या दरम्यान ज्या उमेदवारांचे वय असेल ते उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकत आहेत ओबीसी उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट तर एसटी आणि एससी उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट देण्यात आलेले आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयोमर्यादा देखील सूट देण्यात आलेली आहे याचा उमेदवारांनी लाभ घ्यावा व या बृहन्मुंबई महानगरपालिका सिटी इंजिनिअर यासाठी अर्ज करून घ्यावे. भरती प्रक्रियेचे उमेदवार सामील होऊन पदांवर रुजू होतील तेव्हा उमेदवारांना पगार हा दर महिन्याला 41,800 रुपये ते 1,32,300 रुपये एवढा उमेदवारांना दर महिन्याला पगार मिळत आहे. हा पगार उमेदवारांसाठी दर महिन्याला मिळणार आहे दर महिन्याला एवढे पैसे भरती झालेल्या उमेदवारांच्या खात्यामध्ये येथील हे एक सरकारी नोकरीची संधी उमेदवारांनी सोडू नये वयोमर्यादा देखील खूप यामध्ये देण्यात आलेले आहे हे संधी उमेदवारांनी सोडू नका अर्ज वेळेत करा.


BMC Recruitment 2024 last Date And Documents : बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी लागणारे कागदपत्रे आणि महत्त्वाची तारीख

या भरतीसाठी म्हणजे महानगरपालिका सिटी इंजिनीयर या पदासाठी सविस्तर भरतीची जाहिरात प्रकाशित झालेले आहेत नोटिफिकेशन च्या स्वरूपात जाहिरात आलेली आहे या भरतीसाठी अर्ज हे 12 नोव्हेंबर 2024 पासून करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज करून घ्यावे आणि या भरतीसाठी अर्ज करून घेण्यास शेवटचे अंतिम तारीख ही दोन डिसेंबर 2024 शेवटचे अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. त्यामुळे या तारखे अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी करून घ्यावे या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना अर्ज करण्यास माहिती देण्यात आलेली आहे. या भरतीच्या पदांबद्दल बद्दल सविस्तर माहिती व पदांबद्दल इतर माहिती पाहण्यासाठी सविस्तर अधिकृत नोटिफिकेशन जाहिरात संपूर्णपणे वाचून घ्यावे. यावरती प्रक्रियेस लागणारे आवश्यक कागदपत्रे पहा पासपोर्ट साईज फोटो वीस कॉपी,  उमेदवाराचा ओळखीचा पुरावा आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा मतदान कार्ड उमेदवारच असणे आवश्यक आहे. उमेदवार राहत असलेल्या ठिकाणचा रहिवासी दाखला उमेदवाराचा शाळा सोडल्याचा दाखला उमेदवाराचा जातीचा दाखला उमेदवार आजचे नॅशनॅलिटी डोमासाईल दाखला उमेदवाराचा नॉन क्रिमिलियर चा दाखला उमेदवाराने एमएस-सीआयटी केली असल्यास त्याचा सर्टिफिकेट उमेदवार जवळ असणे आवश्यक आहे संबंधित भरती मधील काम करण्याचा अनुभव असल्यास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यावरती प्रक्रियेसाठी एवढे सर्व उमेदवारांची कागदपत्रे उमेदवारांजवळ अर्ज करण्यासाठी असणे आवश्यक आहे तरच उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात त्यामुळे ही सर्व कागदपत्र लवकरात लवकर काढून घेऊन अर्ज करून घ्यावे. 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC Recruitment 2024 Apply Online And Oll Information : भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा आणि इत्यादी माहिती पहा

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे दिलेले सर्व डॉक्युमेंट उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी तयार करून ठेवायचे आहेत व या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने दिलेला अतिरिक्त वेबसाईटवरून अर्ज करून घ्यायचा आहे अर्ज करण्यासाठी आपले स्वाक्षरी असणे आवश्यक आहे व अर्जावर फोटो असणे आवश्यक आहे. हो आणखी माहिती उमेदवार यांना असणे आवश्यक आहे दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करून घ्यावे बृहन्मुंबई महानगरपालिका सिटी इंजिनिअर या पदासाठी अर्ज करून घ्यावे 12 नोव्हेंबर 2024 रोजी अर्ज करण्यास सुरुवात झालेलीच आहे या पदासाठी विविध महत्त्वाच्या तारखा देण्यात आलेले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यास शेवटचे अंतिम तारीख ही 2 डिसेंबर 2024 रोजी अर्ज करण्यास समाप्त होतील. त्यामुळे या तारखे अगोदर उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन दिलेली सर्व डॉक्युमेंट्स कागदपत्रे अपलोड करून अर्ज करून घ्यावा हे सरकारी नोकरीची संधी उमेदवारांनी सोडू नये महानगरपालिकेत अर्ज करून घ्यावा. अशा प्रकारचे सर्व माहिती मिळवण्यासाठी टेलिग्राम ग्रुप आणि व्हाट्सअप ग्रुप मध्ये आवश्य सामील व्हावे आणि ही माहिती आपल्या गरजू मित्रांपर्यंत आवश्यक पोहोचवा जेणेकरून त्यांना भरती होण्यास मदत होईल.

Previous Post Next Post