
आरोग्य विभाग भरती 2025
आरोग्य विभाग भरती 2025 महाराष्ट्र - Aarogya Vibhag Bharti 2025 Maharashtra : आरोग्य विभाग सविस्तर माहिती पहा

Aarogya Vibhag Bharti 2025 Maharashtra : आरोग्य विभागामध्ये अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांना कळविण्यात येते की आरोग्य विभागांमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. त्यासाठी पुढील प्रमाणे आपल्याला पदे आणि शैक्षणिक पात्रता दिलेले आहे. ही भरती वेगवेगळ्या पदांसाठी होणार आहे. आणि टेक्निकल आणि नॉन टेक्निकल शैक्षणिक पात्रता आपल्याला 2024 च्या भरतीमध्ये देण्यात आलेल्या होत्या आरोग्य विभागात कर्मचारी कमी असल्याकारणाने आता नवीन वर्षामध्ये एक नवीन मोठी भरतीची जाहिराती प्रकाशित होणार आहे त्यासाठी उमेदवारांनी तयार राहावे आणि आता नवीन वर्षामध्ये एक नवीन जाहिराती आरोग्य विभागामार्फत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मधील उमेदवारांसाठी एक उत्तम नोकरीची संधी निर्माण होणार आहे. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल म्हणजेच तांत्रिक आणि अ तांत्रिक यांसारख्या वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता या भरती प्रक्रियेमध्ये आपल्याला दिसून येणार आहेत. त्यामुळे दहावी पासून ते पदवीधर उमेदवारांना या नोकरीची उत्तम संधी मिळणार आहे. या भरती बद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
आरोग्य विभाग भरती 2025 महाराष्ट्रातील उमेदवारांना संधी : Aarogya Vibhag Bharti 2025 Maharashtra New Opportunity
आरोग्य विभाग महाराष्ट्र मध्ये नवीन वर्षामध्ये कशाप्रकारे उमेदवारांना संधी मिळणार आहे. आरोग्य विभागामध्ये भरती होण्यासाठी हे आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. प्रत्येक पदा नुसार आपण माहिती पाहणार आहोत कोणते पद असणार आहे आणि या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता असणार आहे. इयत्ता दहावी पासून ते पदवीधर उमेदवारांना या आरोग्य विभागांमध्ये नवीन वर्षामध्ये संधी मिळणार आहे. याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया. सरासरी आरोग्य विभागांमध्ये या नवीन जाहिरातीमध्ये 1000 प्लस रिक्त जागा या नवीन जाहिरातीमध्ये भरण्यात येणार आहे. आणि हा आकडा वाढू सुद्धा शकतो. आणि या पदांसाठी लवकरात लवकर जाहिरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला पदांची माहिती असणे खूप आवश्यक आहे.
Aarogya Vibhag Bharti 2025 Maharashtra : आरोग्य विभाग 2025 पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि पगार
1) गृह वस्त्रपाल ( linen keeper ) : हे पद दहावी पास उमेदवारांसाठी एक उत्तम पद आहे आणि या पदासाठी उमेदवारांना थोडासा अनुभव असणे (house keeping) आवश्यक आहे. गृह वस्त्रपाल या पदासाठी उमेदवारांना दर महिन्याला पगार 19 हजार 900 ते 63 हजार 200 एवढा मिळतो.
2) भांडारपाल ( Store keeper) : या पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि टायपिंग मराठी 30 असणे आवश्यक आहे आणि उमेदवारांना या पदासाठी अनुभव असणे आवश्यक आहे. आणि या पदासाठी सुद्धा 19900 ते 63 हजार दोनशे एवढा पगार मिळतो.
3) प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी ( Laboratory Scientific Officer ) : या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता अशी आहे. की उमेदवार बीएससी मायक्रोबायोलॉजी (Bsc Microbiology) किंवा उमेदवार बीएससी बायोलॉजी (Bsc Biology) किंवा बीएससी बॉटनी Bsc Botany) किंवा बीएससी झूलॉजी ( Bsc Zoology ) किंवा बीएससी केमिस्ट्री ( Bsc Chemistry) किंवा फॉरेन्सिक सायन्स (Forensic Science) या शैक्षणिक पात्रतेमधील कोणतेही एक उमेदवाराचे शैक्षणिक पात्रता असेल तर ते उमेदवार अवश्य या पदासाठी अर्ज करू शकतात. आणि या पदासाठी उमेदवारांना दर महिन्याला पगार हा 35,400 ते 1,12,400 रुपये एवढा मिळतो.
4) प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी ( Laboratory Scientific Officer ) maleria 95℅ : वरील प्रमाणे तिसऱ्या पदाचे आणि या चौथ्या पदाचे शैक्षणिक पात्रता ही सारखीच असणार आहे. हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे आणि या पदासाठी पगार देखील सारखाच असणार आहे म्हणजेच 35 हजार 400 रुपये ते एक लाख 12 हजार चारशे रुपये एवढा मिळणार आहे.
5) प्रयोगशाळा सहाय्यक ( Laboratory Assistant) : बीएससी बायोलॉजी( Bsc- Chemistry/ Biology /Zoology/ Botany/ Microbiology / Forensic Science ) यामधील कोणत्याही विषयातून उमेदवाराची पदवी उत्तीर्ण असणे. या पदासाठी याप्रमाणे शैक्षणिक पात्रता उमेदवाराची असावी हे उमेदवार या पदासाठी पात्र असणार आहेत.
6) क्ष किरण तंत्रज्ञ अधिकारी ( X-ray Scientific Officer) : उमेदवार यासाठी पुढील प्रमाणे पदवी रेडिओग्राफी मधून उमेदवार डिप्लोमा उत्तीर्ण असणे. आवश्यक पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा बीएससी फिजिक्स किंवा बीएससी केमिस्ट्री किंवा बीएससी बायलॉजी यामधून उमेदवार हा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदासाठी उमेदवारांना एकूण पगार हा दर महिन्याला पस्तीस हजार चारशे ते एक लाख 12 हजार 400 एवढा उमेदवारांना मिळतो हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे.
7) रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी ( blood Bank Scientific Officer) : या पदासाठी उमेदवार हा डिप्लोमा ब्लड ट्रान्स फुजन आणि बीएससी म्हणजेच पदवी उत्तीर्ण पुढील प्रमाणे विषयात असणे ( Bsc- Chemistry/ Biology / Physics ) यामुळे उमेदवार हा कोणत्या विषयात डिग्री उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदासाठी देखील उमेदवारांना 35 हजार चारशे रुपये ते एक लाख 12 हजार चारशे रुपये एवढा पगार उमेदवारां दर महिन्याला मिळत.
8) औषध निर्माण अधिकारी ( phamacy Offers) : या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत नोटिफिकेशन पाहावे लागत हे आपण हे आपल्याला सविस्तर या पदाबद्दल शैक्षणिक पात्रता देण्यात येईल ते पाहून घ्यावी. 29 हजार 300 ते 92 हजार 300 एवढा या पदासाठी उमेदवारांना पगार हा देण्यात येतो.
आरोग्य विभागामध्ये अशा प्रकारचे पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया होत आहे ही एकूण आठ पदे दिलेले आहेत तसेच अजून जास्त पदे आहेत आणि ते पदे सुद्धा याचबरोबर करण्यात येतील आपल्याला या पदाची माहिती अधिकृत जाहिरात आल्यावर आम्ही देव याचे अधिकृत नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचलो नोटिफिकेशन आपण डाउनलोड करून यामध्ये या पदांची अवस्था विस्तार माहिती देण्यात येईल या आर्टिकल मध्ये चुकीची माहिती सुद्धा असू शकते. त्यामुळे अधिकृत नाट्य पेक्षा न आल्यावर डाऊनलोड करून घ्यावे आणि यामध्ये या पदांची सविस्तर माहित
पहावी.
आरोग्य विभाग भरती 2025 महाराष्ट्रातील उमेदवारांना संधी
या नवीन पदभरती मध्ये आणखी पदे आहेत ही पदे आपल्याला अधिकृत नोटिफिकेशन मध्ये देण्यात येतील त्यामुळे अधिकृत नोटिफिकेशन हे लवकरात लवकर येणार आहे. नवीन वर्षामध्ये आरोग्य विभागामार्फत या पदांसाठी जाहिरात येणार आहे आणि ही शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते या पदांसाठी डीएमएलटी कोर्स सुद्धा लागू होऊ शकतो हे देण्यात आलेली पदे यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि एकूण रिक्त जागा सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे . त्यामुळे पात्र उमेदवारांनी या भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवावे आणि भरती प्रक्रियेचे नोटिफिकेशन लवकरात लवकर जाहीर करण्यात येणार आहे. आरोग्य विभागामध्ये कर्मचाऱ्यांची कमी असल्याकारणाने आरोग्य विभागाचे कामामध्ये वेग आणण्यासाठी लवकरात लवकर सर्व कामे होण्यासाठी कर्मचाऱ्यांची नवीन भरती प्रक्रिया ही घेण्यात येणार आहे. त्यामुळे हे या विभागांमध्ये भरती होण्यासाठी इच्छुक उमेदवार आहे त्यांनी अधिकृत नोटिफिकेशन ची वाट पहावी हे नोटिफिकेशन लवकर लवकर येण्याची शक्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे या भरती प्रक्रियेसाठी तयार राहावे ही भरती प्रक्रिया कधीही येऊ शकते.
WhatsApp Group
Join Now
Telegram Group
Join Now