![]() |
AAI Recrutment bharti 2025 |
AAI Recrutment bharti 2025 : भारतीय विमानतळ प्राधिकीकरणांमध्ये 206 रिक्त जागांसाठी उत्तम नोकरीची संधी!
Airport Aai bharti 2025 : भारतीय विमानतळ प्रातिकीकरण एक नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांना नव्याने एक उत्तम नोकरीची संधी प्राप्त झालेले आहे. यासाठी उमेदवारी अर्ज करू शकतात पात्र आणि पदवीधर उमेदवारांना एक उत्तम नोकरीची संधी आहे. विमानतळ प्राधिकरणामध्ये ज्या उमेदवारांची नोकरी करण्याची इच्छा आहे. त्या उमेदवारांना ही जाहिरात आवश्यक पाठवा या जाहिरातीमध्ये आपल्याला सर्व आवश्यक माहिती देण्यात आलेले आहे. भरतीचे अधिकृत पीडीएफ सुद्धा खालील प्रमाणे देण्यात आलेले आहेत ते डाऊनलोड करावी आणि यामधील सर्व मजकूर पहावा या भरतीबद्दल यामध्ये लागणारे सर्व आवश्यक माहिती देण्यात आलेली आहे. विमानतळ प्राधिकरणासाठी एकूण रिक्त जागा या 206 एवढ्या आहेत एवढ्या जागांसाठी जाहिरात प्रकाशित झालेले आहे. Airport aai bharti 2025 , airport bharti apply 2025 , airport Notification PDF download 2025 ,
विमानतळ प्राधिकरणामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांची वय हे 18 वर्षे ते 30 वर्षे हे दरम्यान असणे आवश्यक आहे. या वयोगटातील सर्व उमेदवार भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. आपल्या कुटुंबातील कोणी पदवीधर असेल तर त्यांना ही माहिती अवश्य पाठवा इतर गरजू उमेदवारांना सुद्धा आहे. माहिती आवश्यकता पदवीधर उमेदवार असतील आणि बेरोजगार असतील त्यांना सुद्धा ही माहिती आवश्यक शेअर करा. विमानतळ प्राधिकरणामध्ये 206 रिक्त जागा या लवकर भरण्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत त्यामुळे ही नोकरीची संधी सोडू नका या भरतीसाठी एकूण पाच वेगवेगळ्या पदे देण्यात आलेले आहेत. आणि यासाठी रिक्त जागा 206 देण्यात आलेले आहेत.
Airport AAI Bharti 2025 : एअरपोर्ट भरती 2025
वेगवेगळे एकूण पाच प्रकारची रिक्त पदे आहेत यामधील पहिल्या पदाचे नाव आहे सीनियर असिस्टंट या पदासाठी एकूण दोन रिक्त जागा देण्यात आलेले आहेत. दुसरा पदाचे नाव आहे सीनियर असिस्टंट या पदासाठी चार रिक्त जागा देण्यात आलेले आहेत तिसऱ्या पदाचे नाव आहे सेनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स या पदासाठी 21 रिक्त जागा देण्यात आली आहे चौथ्या पदाची नाव आहे सीनियर असिस्टंट अकाउंट्स या पदासाठी अकरा वाजता जागा देण्यात आलेले आहेत पाचव्या पदाचे नाव आहे सीनियर असिस्टंट फायर सर्विसेस या पदासाठी 168 एवढ्या रिक्त जागा देण्यात आलेल्या आहेत सर्व पाच रिक्त पदांसाठी एकूण 206 एवढ्या रिक्त जागा देण्यात आलेल्या आहेत.
या भरतीसाठी अर्ज शुल्क हे एक हजार रुपये एवढे आकारण्यात आलेले आहेत ज्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करायचा आहे. त्या उमेदवारांसाठी एक हजार रुपये एवढे प्रति और जाशील का करण्यात आलेले आहे. आणि महिला उमेदवारंसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क करण्यात आलेले नाही त्यामुळे विमानतळ प्राधिकरण मध्ये शेवटच्या अंतिम तारखेला अर्ज करून घ्यावे या भरतीसाठी शेवटचे अंतिम तारीख ही 24 मार्च 2025 देण्यात आलेले आहे. या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रे नुसार दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करून घ्यावे आणि ही माहिती सर्व मित्रांना व शेअर करा.
Downlod PDF | येथे क्लिक करा. |
---|---|
अधिकृत वेवेबसाईट. | येथे क्लिक करा. |
फोम भरा Apply | Apply Now |