![]() |
NTPC bharti 2025 |
NTPC Bharti 2025 : नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन भरती 2025
NTPC Bharti 2025 : नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन विभागामार्फत भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. यासाठी वेगवेगळे तीन प्रकारचे पदे देण्यात आलेले आहेत . या तीन पदांची नावे पहा पहिल्या पदाचे नाव आहे. इलेक्ट्रिकल डेप्युटी मॅनेजर , डेप्युटी मॅनेजर मेकॅनिकल, डेप्युटी मॅनेजर C&L अशी रिक्त पदे देण्यात आलेला आहे. यासाठी रिक्त जागा सुद्धा देण्यात आलेल्या आहेत या भरतीसाठी उमेदवार अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन भरती 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेला आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही भरतीची संधी उपलब्ध झालेले आहे.
नॅशनल थर्मल कॉर्पोरेशन भरती 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेले आहे. त्यासाठी उमेदवारांना आवश्यक माहिती या भरतीबद्दल खालील प्रमाणे देण्यात आलेले आहेत. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने आहे. भरती बद्दल अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड खालील प्रमाणे करून घ्यावे तसेच या भरतीसाठी उमेदवारांना किती दरमहा पगार मिळत असतो. या सर्व बाबींचा आढावा खालील प्रमाणे घेण्यात आलेले आहेत. ही माहिती उमेदवारांनी सर्व सविस्तर पहावे त्यामधील सर्व मुद्द्यांचा आढावा घ्यावा आणि अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करून घ्यावे यामध्ये भरती बद्दल सर्व सविस्तर आणि आवश्यक महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे.
NTPC Bharti 2025 : नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन भरती 2025
◾️Bharti Department विभागाचे नाव : NTPC limited.
◾️Eligible अर्ज पात्रता : संपूर्ण देशामधील उमेदवारांना अर्ज करण्यास संधी.
◾️Apply type अर्ज पद्धत : Online ऑनलाइन.
◾️salary details वेतन दरमहा : ₹70,000/- ते ₹2,00,000/- .
◾️Application Fee अर्ज शुल्क : अर्ज शुल्क General/EWS/OBC : ₹300/- & SC/ST/PWD : ₹00/
◾️Selection Process निवड प्रक्रिया : read Notification pdf 📌
◾️ भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात.
वरील माहितीच्या आधारे उमेदवार या भरती बद्दल संपूर्ण माहितीचा आढावा घेऊ शकता वरील संक्षिप्त स्वरूपात माहिती देण्यात आलेली आहे. सविस्तर माहितीचा आढावा उमेदवारांना घ्यायचा असेल तर त्या उमेदवारांनी खालील अधिकृत नोटिफिकेशन एनटीपीसी या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करून घ्यावे आणि यामध्ये सविस्तर माहितीचा आढावा घ्यावा आणि नोटिफिकेशन मधील माहितीच्या आधारे उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावा तसेच खालील प्रमाणे टेलिग्राम ग्रुप लिंक देण्यात आलेले आहे. या ग्रुपवर जॉईन व्हावे व नवनवीन भरतीची माहिती वेळेवर मिळवावी.
Downlod PDF | येथे क्लिक करा. |
---|---|
अधिकृत वेवेबसाईट. | येथे क्लिक करा. |
Teligram group | join now |
नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन भरती 2025
एनटीपीसी विभागामार्फत भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी एकूण तीन प्रकारची पदे देण्यात आलेले आहेत आणि यासाठी रिक्त जागा सुद्धा देण्यात आलेले आहेत. एनटीपीसी विभागामार्फत नवनवीन भरतीच्या संधी उपलब्ध होत असतात . या विभागांमध्ये भरपूर नोकरीच्या संधी उपलब्ध होत असतात . त्यामुळे या विभागात मध्ये पात्र उमेदवारांनी अवश्य अर्ज करावा या विभागांमध्ये भरती झालेल्या उमेदवारांना उत्तम प्रकारे दरमहा पगार मिळत असतो. नोकरीच्या उत्तम संधी मिळत असतात अशाच प्रकारे आणखी नोकरीच्या संधीच्या उमेदवारांना वेळेवर मिळवायचे असतील जाहिराती वेळेवर मिळवायचे असेल त्या उमेदवारांनी टेलिग्राम ग्रुप मध्ये आवश्यक सहभागी व्हावे. आणि विभागामार्फत वेळेवर भरतीच्या संधी जाहिराती पहाव्या.