![]() |
Indian Institute of Integrative Medicine Bharti 2025 : विभागामार्फत परमनंट भरतीची जाहिरात प्रकाशित !
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनेटिव्ह मेडिसिन विभागामार्फत भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. या प्रतिसाठी खालील प्रमाणे माहितीचा आढावा उमेदवारांनी घ्यावा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खालील माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी वयोमर्यादा अर्जाबद्दल सविस्तर माहिती अधिकृत नोटिफिकेशन लिंक या भरतीसाठी उमेदवारांना कशाप्रकारे भरती झाल्यानंतर पगार मिळतो पगार दर महिना किती मिळत असतो ते सुद्धा माहिती देण्यात आलेले आहे. या भरतीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे सविस्तर पहा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विभागामार्फत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झालेले आहे. या साठी अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख ही 13 जून 2025 देण्यात आलेले आहे. या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करून घ्यावे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटरेगेटिव्ह मेडिसिन विभागामार्फत भरती जाहिरात प्रकाशित झाल्यामुळे उमेदवारांना नव्याने संधी उपलब्ध झालेले आहे. विभागामार्फत मध्ये खूप जाहिराती निर्माण होत असतात तसेच नोकरीच्या संधी निर्माण होत असतात. उमेदवारांना या नोकरीच्या संधी च्या जाहिराती मिळत असतात. त्यासाठी उमेदवार इच्छुक असतात इच्छुक उमेदवारांना ही भरती संधी उपलब्ध झालेली आहे. यासाठी संपूर्ण भारतामधील उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरत आहे. या भरतीसाठी पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. त्यामुळे इच्छुकांनी पात्र उमेदवार नियम भरतीमध्ये आवश्यक सहभागी व्हावे तसेच सविस्तर माहितीचा आढावा घेऊन या भरतीसाठी उमेदवार अर्ज करू शकतात अधिकृत नोटिफिकेशन संपूर्णपणे वाचावे आणि मगच उमेदवार आणि या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे. New Vacancy 2025 update, nokari update, bharti update 2025
Indian Institute of Integrative Medicine Bharti 2025 : भरती बद्दल महत्त्वाची माहिती
◾️ या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी भारतामधील उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे.
◾️(Department) विभागाचे नाव : Indian Institute of Integrative Medicine
◾️(Age limit) वयोमर्यादा : सामान्य साठी 18 वर्षे ते 27 वर्षे , SC/ST - 05 वर्षाची सूट देण्यात , OBC - 03 वर्षाची सूट देण्यात आली आहे.
◾️(Application Type) अर्ज पद्धत : ऑनलाइन Online
◾️(Salary details) पगार दरमहा : यासाठी दरमहा ₹ 19,900/- ते ₹ 81,500/- एवढा पगार दरमहा मिळतो.
◾️(Application Fee) अर्ज शुल्क : या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी जनरल / ई डब्ल्यू एस / ओबीसी उमेदवारांसाठी ₹500/- एवढे अर्ज शुल्क प्रत्येक अर्ज आणि एससी / एसटी / पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.
◾️(Application Start) अर्ज करण्यासाठी सुरुवात : 17 मे 2025.
◾️( Application last date) अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख १३ जून 2025 .
वरील प्रमाणे सविस्तर माहितीचा आढावा उमेदवारांनी या भरतीसाठी घेतलेला असेल यामध्ये सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश दिसून येत आहे. या भरतीसाठी लागणारे आवश्यक मुद्दे वरील प्रमाणे देण्यात आलेले आहेत. यामध्ये वयोमर्यादा या भरतीसाठी किती लागते तसेच अर्ज कशा पद्धतीने उमेदवार करू शकतात आणि अर्ज करण्यासाठी उमेदवारांना किती कर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे. याची माहिती उमेदवारांना वरील माहिती पाहून आलेला असेल त्यामुळे उमेदवारांना या विभागामार्फत आलेल्या भरतीच्या जाहिरातीसाठी लागणारे आवश्यक अधिकृत नोटिफिकेशन खालील प्रमाणे डाउनलोड करून घ्यावे यामध्ये सुद्धा अधिक माहितीचा आढावा उमेदवारांनी घ्यावा उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन पाहावे यामधील महत्त्वाची माहिती सुद्धा सविस्तरपणे पहावे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.
Downlod PDF | येथे क्लिक करा. |
---|---|
Teligram join . | येथे क्लिक करा. |
Join watsapp | cleck here |
New Opportunity 2025
सरकारी आणि खाजगी विभागांमध्ये नवनवीन नोकरीच्या जाहिराती उमेदवारांना वेळेवर पाहण्यासाठी साधन निर्माण झालेली आहे. खालील प्रमाणे टेलिग्राम ग्रुप देण्यात आलेला आहे. यावर आपल्याला सर्व महत्त्वाच्या नोकरीबद्दल माहिती देण्यात येत असते. यावर उमेदवारांनी जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्यावे सरकारी आणि खाजगी विभागांमध्ये मोठमोठ्या भरतीच्या जाहिराती प्रकाशित होत असतात. या जाहिराती वेळेवर उमेदवारांनी पहाव्या आणि उमेदवारांनी या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे नवनवीन भरतीच्या जाहिराती नवीन वर्षामध्ये प्रकाशित होताना दिसून येत आहे. यासाठी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना सरकार मार्फत नवनवीन संधी उपलब्ध होत आहे. या संधीचा उमेदवार आणि अवश्य लाभ घ्यावा आणि गरजू उमेदवारांना आवश्यक करावे जेणेकरून उमेदवारांना नवीन नोकरीच्या जाहिरातीचा तरी माहिती मिळवून जाईल.