![]() |
Zp Aarogya Vibhag bharti 2025 |
Zp Aarogya Vibhag bharti 2025 : जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत पात्र उमेदवारांना भरतीची संधी !
Zp Aarogya Vibhag bharti 2025 : जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत पात्र उमेदवारांना उत्तम नोकरीची संधी उपलब्ध झालेले आहे. या विभागामार्फत नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. या आरोग्य विभागामार्फत जाहिराती बद्दल महाराष्ट्रातील बऱ्याच उमेदवारांना वाट पाहावी लागली ही जाहिरात आल्यामुळे त्यासाठी ऑफलाईन अर्ज करणे व याबद्दल सविस्तर माहिती याचा खालील प्रमाणे सविस्तर आढावा घेऊया त्या जाहिरातीबद्दल सर्व सविस्तर माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जाहिरात प्रकाशित झालेली आहे.यासाठी विविध रिक्त जागांसाठी ही भरतीची जाहिरात होत आहे यासाठी वयोमर्यादा व इतर सर्व माहिती सविस्तरपणे देण्यात आलेले आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू इच्छिता त्या उमेदवारांना या भरतीबद्दल सर्व सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. याबद्दल मुद्द्यानुसार खालील प्रमाणे सविस्तर भरतीची अधिकृत माहिती देण्यात आलेले आहे. यासाठी लागणारे वयोमर्यादा महत्त्वाच्या तारखा शैक्षणिक पात्रता अर्ज कशा पद्धतीने उमेदवारी या भरतीसाठी करू शकतात आणि उमेदवारांची निवड कशा पद्धतीने होणार आहे. या सर्व महत्त्वाच्या बाबींचा खालील प्रमाणे उमेदवारांना मुद्द्यानुसार माहिती दिलेली आहे ती संपूर्णपणे पहावी. Zp Aarogya Vibhag bharti 2025 , Zp Aarogya Vibhag online Apply 2025 , ZP Aarogya Vibhag Vacancy 2025 , Aarogya Vibhag vacancy Apply last date.
Zp Aarogya Vibhag bharti 2025 : जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती 2025
◾️Bharti Department (विभागाचे नाव) : जिल्हा परिषद आरोग्य विभाग या विभागांमध्ये भरतीची संधी.
◾️Zp Aarogya Vibhag Age limit 2025 जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती वयोमर्यादा : 18 वर्षे ते 37 वर्षांपर्यंतचे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
◾️Eligible पात्रता : जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत या भरतीसाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत,
◾️Apply Type अर्ज करण्यासाठी पद्धत : भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे.
◾️Salary details (दरमहा पगार ) : उमेदवारांना ₹18,000/- ते ₹40,000 /- रुपयांपर्यंत दरमहा पगार आहे.
◾️Application fee (अर्ज शुल्क) : या भरतीसाठी खुल्या प्रवर्गास ₹150/- रुपये असेल का आकारण्यात आलेले आहे. आणि राखीव प्रवर्गास ₹100/- रुपये एवढे अर्ज शुल्का करण्यात आलेले आहे.
◾️Job Type ( नोकरी प्रकार ) : ही भरती कंत्राटी पद्धतीने होत आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. ( Contract based) .
Downlod PDF | येथे क्लिक करा. |
---|---|
join Teligram | येथे क्लिक करा. |
Join watsapp group | cleck here |
आरोग्य विभागामार्फत भरतीची उत्तम संधी देण्यात आलेले आहे. ही एक कंत्राटी स्वरूपाची भरती प्रक्रिया आहे. यासाठी वयोमर्यादा देखील दिलेली आहे. वरील प्रमाणे वयोमर्यादा पाहावे आणि या भरतीसाठी महाराष्ट्रातील उमेदवार पात्र असणार आहेत. तसेच उमेदवार ना पगार देखील दर महिन्याला उत्तम प्रकारे देण्यात येतो आणि या भरतीसाठी अर्ज शुल्क हे हा करण्यात आलेले आहे. वरील प्रमाणे ते सुद्धा पाहून घ्यावे या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने उमेदवारांनी करायचे आहे. त्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. याबद्दल अधिक माहिती वरील प्रमाणे सविस्तर पहा आणि या भरतीच्या महत्त्वाच्या तारखा खालील प्रमाणे देण्यात आलेले आहेत.
Zp Aarogya Vibhag bharti Important dates : जिल्हा परिषद भरती महत्त्वाच्या तारखा.
जिल्हा जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले यासाठी महत्त्वाच्या तारखा देण्यात आलेल्या आहेत. यासाठी अर्ज करण्यास सुरुवात ही 27 मे 2025 देण्यात आलेले आहे. आणि अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख ही 13 जून 2025 देण्यात आलेले आहे. महत्वाच्या तारखा देण्यात आलेला आहे. या भरतीसाठी अर्ज उमेदवार अधिकृत नोटिफिकेशन पीडीएफ वाचून करावे असतील. त्या उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन पीडीएफ सविस्तर पहावी मगच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करून घ्यावे . तसेच सर्व सरकारांनी खाजगी भर त्यांची माहिती सर्व उमेदवारांना वेळेवर पाहायचे असेल त्या उमेदवारांनी टेलिग्राम ग्रुप मध्ये सहभागी व्हावे यावर सर्व सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांची सविस्तर माहिती वेळेवर मिळत असते धन्यवाद.