Union bank of india Recrutment 2025 : युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2025 युनियन बँक ऑफ इंडिया बंपर भरतीची संधी

Union Bank of India Recrutment 2025
Union Bank of India Recrutment 2025 

 Union bank of india Recrutment 2025 : युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2025 युनियन बँक ऑफ इंडिया बंपर भरतीची संधी

युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेमार्फत मोठी बंपर भरतीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. एकूण रिक्त जागा या बँकेमध्ये 2691 एवढ्या जास्त प्रमाणात दिलेले आहेत. एक मोठी बंपर भरती आहे हे एक अप्रेंटिस पदासाठी भरती प्रक्रिया होत आहे. जे उमेदवार या भरतीच्या नोटिफिकेशन ची वाट बघत होते त्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे बँकेमध्ये नोकरी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही खुशखबर बँकेमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यामध्ये चांगल्या नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे या नोकरीच्या संधीचा उमेदवारांनी फायदा घ्यावा या भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती आपल्याला खालील प्रमाणे सविस्तर मुद्द्यांप्रमाणे देण्यात आलेले आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा देखील उमेदवारांना जास्त देण्यात आलेले आहे. त्यामुळे बऱ्याच उमेदवारांना या भरतीचा लाभ घेणे शक्य होणार आहे बऱ्याच उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत असतात. यासाठी उमेदवारांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. भरती होण्यासाठी उमेदवारांनी ही सर्व आवश्यक माहिती माहीत असणे खूप आवश्यक आहे. Union Bank of India Recrutment selection process, Union Bank of India bharti 2025 , Union Bank of India bharti Notification PDF 2025 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Union bank of india Recrutment 2025 Notification PDF  : युनियन बँक ऑफ इंडिया 2025 नोटिफिकेशन

युनियन बँकेमार्फत नोटिफिकेशन हे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे उमेदवारांना या नोटिफिकेशन मधील सर्व सविस्तर माहितीचा आढावा घेणे आवश्यक आहे. यामध्ये उमेदवारांना वयोमर्यादा ही 20 वर्षे ते 28 वर्षे एवढी अर्ज करण्यासाठी देण्यात आलेले आहे. यामधील सर्व उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. अधिकृत नोटिफिकेशन लिंक हे आपल्याला खालील दिलेले आहे ती डाऊनलोड करून घ्यावे आणि इतर माहिती नोटिफिकेशन मध्ये पहावे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी एसटी आणि एससी उमेदवारांसाठी पाच वर्षांची सूट देण्यात आलेले आहे. आणि ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षांची सूट देण्यात आलेले आहे. याद्वारे उमेदवार हे अर्ज करू शकतात उमेदवारांना नोकरीचे ठिकाण हे या भरतीमध्ये भरतो राहणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये नोकरी करण्याची संधी मिळत आहे. या भरतीसाठी च्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे तेव्हा उमेदवारांसाठी अर्ज शुल्क हे आठशे रुपये प्रति अर्ज एवढे आकारण्यात आलेले आहे त्यानुसार उमेदवारांनी आपले अर्ज हे दिलेल्या अंतिम तारखेच्या अगोदर अधिकृत वेबसाईटवर सबमिट करून घ्यावे.


युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये कोणकोणत्या उमेदवारांना भरती होण्याची संधी मिळत आहे. तर उमेदवारांना ही माहिती असणे आवश्यक आहे. की पदवीधर उमेदवारनां या भरतीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत आहे. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख ही 5 मार्च 2025 ही उमेदवारासाठी देण्यात आलेली आहे ज्या उमेदवारांनी या भरतीमध्ये भरती व्हायचे आहे त्या उमेदवारांनी 5 मार्च 2025 या शेवटच्या अंतिम तारखेच्या अगोदर वेळेत कागदपत्रांसह अर्ज भरून घ्यावे. अप्रेंटिस या पदासाठी नवीन जाहिरात भरतीचे प्रकाशित करण्यात आलेले आहे हे उमेदवारांना या भरतीसाठी सामील होण्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे ज्या उमेदवारांना बँकेमध्ये नोकरी करायची इच्छा आहे त्या उमेदवारांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची ठरत आहे उमेदवारांना नवनवीन बँकेमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झालेले आहेत आणि या नवीन वर्षामध्ये सुद्धा चांगल्या नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यास सुरुवात देखील झालेली आहे तरी उमेदवारांनी या संधींवर लक्ष ठेवून अर्ज करणे खूप आवश्यक आहे जेणेकरून उमेदवारांना लवकरच नोकरी मिळत असते, 


Union Bank of India Recrutment 2025 Selection Process : युनियन बँक ऑफ इंडिया 2025 निवड प्रक्रिया, 

उमेदवाराची निवड बँकेमध्ये या भरतीसाठी कशाप्रकारे करण्यात येणार आहे हे उमेदवारांना माहिती असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर उमेदवारांचे ऑनलाईन सीबीटी टेस्ट घेण्यात येईल या टेस्टमध्ये एकूण शंभर प्रश्नांसाठी शंभर मार्क असतील यामधील हे शंभर प्रश्न सोडवण्यासाठी उमेदवारांना एका तासाचा वेळ देण्यात येईल. यामध्ये उमेदवारांनी हे प्रश्न सोडवायचे आहेत त्यानंतर उमेदवारांची एक नॉलेज अँड टेस्ट लोकल लँग्वेज म्हणजेच उमेदवारांना भाषांचा बोलल्या जाणाऱ्या कशाप्रकारे उमेदवारांना या भाषांचे नॉलेज आहे. हे उमेदवारांनी पाहिले जाईल यानंतर उमेदवारांचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन होईल म्हणजेच कागदपत्रे पडताळणी उमेदवारांची केली जाईल यामध्ये सर्व शैक्षणिक कागदपत्रे उमेदवारांचे तपासले जातील. उत्कृष्टरित्या सर्व इव्हेंट जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्या उमेदवारांची एक मेरिट लिस्ट लावण्यात येईल. या मेरिट लिस्ट मध्ये ज्या उमेदवारांचे नाव असेल. त्या उमेदवारांना पुढील मेडिकल टेस्ट घेण्यात येईल यानंतर उमेदवारांची फायनल मेरिट लिस्ट लावण्यात येईल यामध्ये कट ऑफ नुसार उमेदवारांची फायनल मेरिट लिस्ट ही लावण्यात येईल व यानुसार ज्या उमेदवारांचे यामध्ये सिलेक्शन झालेले आहेत. त्या उमेदवारांना कळविण्यात येईल व फायनल मेरिट लिस्ट मध्ये त्या उमेदवारांचे नाव होईल अशाप्रकारे उमेदवारांची निवड प्रक्रिया आहे. या भरतीमध्ये होणार आहे. त्यामुळे या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करावे आणि या नवीन भरतीचा उमेदवारांनी फायदा घ्यावा.


Union Bank of India Recrutment 2025 Online Apply And last date : युनियन बँक ऑफ इंडिया भरतीसाठी ऑनलाईन अर्ज आणि शेवटची तारीख


उमेदवारांना या नवीन भरती मध्ये सहभागी होण्याची मोठी संदीप उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. युनियन बँक ऑफ इंडिया मार्फत 2691 अप्रेंटिस पदाच्या रिक्त जागा या भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी वेळेत लागणार सर्व आवश्यक कागदपत्रानुसार भरतीच्या अंतिम तारखेच्या अगोदर अर्ज करून घ्यावे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे अंतिम तारीख किती मार्च 2025 ही देण्यात आलेले आहेत. या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन या भरतीमध्ये सहभागी व्हावे आणि या मोठ्या बंपर भरतीचा फायदा घ्यावा.

Union Bank of India bharti Important Information
Downlod PDFयेथे क्लिक करा.
अधिकृत वेवेबसाईट.येथे क्लिक करा.
फोम भरा ApplyApply Now

How to Apply Union Bank of India 2025 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये अर्ज कसा करावा.


या भरतीसाठी उमेदवारांना सर्व आवश्यक कागदपत्रे जवळ असणे खूप आवश्यक आहे.  सुरू झाल्यामुळे उमेदवारांना सर्व अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे जवळ असणे खूप आवश्यक आहे. तसेच सर्व इतर शैक्षणिक कागदपत्रे उमेदवारांनी जवळ ठेवावे आणि दिलेल्या अधिकृत वेबसाईट द्वारे सर्व माहितीनुसार उमेदवारांनी यासाठी अर्ज वेळेवर करून घ्यावे जेणेकरून उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी वेळ मिळेल. पुढील ऑनलाईन सीबीटी टेस्ट साठी उमेदवारांना चांगल्या प्रकारे अभ्यास करणे खूप आवश्यक आहे. अधिकृत वेबसाईटवर उमेदवारांनी जाऊन वेळेवर कर्ज करून घ्यावे आणि सर्व महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी आणि पेमेंट झाल्यानंतर उमेदवारांनी आपला अर्ज सबमिट करून घ्यावा तसेच उमेदवारांना पुढील माहिती लवकरच कळवण्यात येईल कशाप्रकारे उमेदवारांना पुढील परीक्षेसाठी बोलवण्यात येईल याची सुद्धा माहिती उमेदवारांना लवकरच अर्ज केल्यानंतर मिळेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Previous Post Next Post