CISF Constebal Tradesman Bharti 2025 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये 10 वी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना संधी

 
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला
Cisf constable tradesman bharti 

CISF Constebal Tradesman Bharti 2025 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये 10 वी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये मोठ्या प्रमाणात भरतीची संधी उपलब्ध झालेले आहे. एकूण रिक्त जागा या लवकरच भरण्यात येणार आहेत. विविध पदांसाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. आणि या भरतीसाठी एकूण रिक्त जागा 1161 एवढ्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज देण्यास सुरुवात झालेले आहे. अर्ज करण्याच्या शेवटच्या अंतिम तारखेच्या अगोदर उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज वेळेत करून घ्यावे. सुरक्षा दलामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तेरा रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी भरपूर प्रमाणात रिक्त जागा देण्यात आलेला आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी ही संधी सोडू नये या भरतीसाठी वेळेत अर्ज करून घ्यावे दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी संधी देण्यात आलेले आहे. आणि त्यामधील काही पदांसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात आणि काही पदांसाठी दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकता. Cisf Constebal tradesman bharti 2025, cisf Constebal tradesman apply 2025 , cisf constable vacancy 2025 apply


केंद्र औद्योगिक सुरक्षा दलामध्ये या भरतीसाठी नवीन उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सरकारद्वारे ही भरती लवकरच राबवण्यासाठी सुरुवात ही झालेली आहे. या भरतीसाठी लागणारे सर्व आवश्यक माहिती आपल्याला खालील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे. जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत. त्या उमेदवारांसाठी ही एक केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये मोठी चांगली नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे त्यासाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. यासाठी पात्रता आणि शैक्षणिक पात्रता सविस्तर देण्यात आलेले आहे. हे एक नोकरीची उत्तम संधी उमेदवारांना उपलब्ध झालेले आहे दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सामील होऊ शकतात. आणि एका चांगली नोकरी मिळवू शकता उत्तम नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना ही माहिती आवश्यक पाठवा कारण सरकारद्वारे चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.  आणि उमेदवारांना याबद्दल माहिती नसते त्या माहितीच्या आधारे उमेदवार भरती प्रक्रियेमध्ये सामील होऊ शकतात.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CISF constable Tradesman bharti Education qualifications 2025 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ट्रेड्समन पदासाठी शैक्षणिक पात्रता


केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये आलेल्या या मोठ्या जाहिरातीसाठी उमेदवार या भरतीच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल आवश्यक जाणून घेऊ इच्छिता तर उमेदवारांना कळविण्यात येते की कॉन्स्टेबल स्वीपर या पदासाठी फक्त उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आहेत त्या उमेदवारांसाठी फक्त या भरतीसाठी कॉन्स्टेबल स्वीपर हे पद अर्ज करण्यासाठी देण्यात आलेले आहे आणि या पदासाठी एकूण रिक्त जागा 152 एवढे आहेत तर उर्वरित राहिलेल्या सर्व पदांसाठी उमेदवारांना दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तेच उमेदवार या उर्वरित पदांसाठी अर्ज करू शकतात दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण असलेल्या उमेदवारासाठी एकूण रिक्त जागा 1009 एवढ्या आहेत एक आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी आहे आयटीआय उत्तीर्ण उमेदवार आहेत परंतु बेरोजगार आहेत. त्या उमेदवारांना ही माहिती आवश्यक शेअर करा कारण ही खूप महत्त्वाची माहिती आहे. की उमेदवारांना अत्यंत सुरक्षा दलामध्ये नोकरी करण्यासाठी संधी उपलब्ध झालेले आहे यासाठी उमेदवार अर्ज या माहितीच्या आधारे करतील.

दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवार नोकरीच्या शोधात असतील तर ही माहिती त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ठरत आहे. ही माहिती त्या उमेदवारांना अवश्य शेअर करा नव्याने भरतीच्या संधी या नवीन वर्षामध्ये उपलब्ध होत आहे. आणि बरेच उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तर नाहीत परंतु त्यांना नोकरीची माहिती नाही त्या उमेदवारांना केंद्रीय अधिक सुरक्षा दलामध्ये या मोठ्या भरतीचे ची जाहिरात नक्कीच शेअर करा हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये मोठी बंपर भरती आलेले आहे. आणि या प्रतीसाठी एकूण रिक्त जागा या 1161 एवढे आहे. एवढी पदे लवकरात भरली जाणार आहेत आणि यासाठी अर्ज देखील सुरू झालेले आहेत. उमेदवारांनी यासाठी वेळेत अर्ज करून घ्यावी आणि या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामार्फत आलेल्या भरतीमध्ये सामील व्हावे.


Cisf bharti 2025 Important Information
Downlod PDFयेथे क्लिक करा.
अधिकृत वेवेबसाईट.येथे क्लिक करा.
फोम भरा ApplyApply Now

सेंट्रल इंडस्ट्रियल फोर्स भरतीसाठी शारीरिक पात्रता


केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये लागणारे शारीरिक पात्रता खालील प्रमाणे आपल्याला देण्यात आलेले आहे. पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर उंची असणे आवश्यक आहे आणि उंची मध्ये सूट देखील देण्यात आलेले आहे.त्यानुसार माहिती आपल्याला अधिकृत नोटिफिकेशन मध्ये मिळेल महिला उमेदवारांसाठी 155 सेंटीमीटर उंची देण्यात आलेली आहे. ही साधारणपणे शारीरिक पात्रता भरती करणाऱ्या उमेदवारांसाठी देण्यात आलेले आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय हे 18 वर्षे ते 23 वर्षे यादरम्यान असणे आवश्यक आहे आणि एससी एसटी उमेदवारांसाठी पाच वर्षांची सूट वयामध्ये देण्यात आलेले आहे. आणि ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षांची सूट देण्यात आलेले आहे.

केंद्रीय औद्योग सुरक्षा दलामध्ये ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क आहे 100 रुपये एवढे प्रति अर्ज शुल्क करण्यात आलेली आहे. एसटी एस सी उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही. औद्योगिक सुरक्षा दलामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची अंतिम तारीख ही 3 एप्रिल 2025 देण्यात आलेले आहे. या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन भरून घ्यावे या तारखेनंतर अर्ज उमेदवारांचे स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारखेच्या अगोदर आपले अर्ज भरून घ्यावे. यामध्ये भरती होणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये काम करण्याचे संधी मिळत आहे. त्यामुळे उमेदवारांनी ही एक चांगली नोकरीची संधी सोडू नये यासाठी वेळेत अर्ज करून घ्यावी या भरतीसाठी अर्ज केल्यानंतर उमेदवारांना परीक्षेची तारीख की कळवण्यात येईल ही माहिती सर्व दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना शेअर करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Previous Post Next Post