MES Army Bharti 2025 : mes मिलिटरी इंजीनियरिंग सर्विस आर्मी भरती 2025 mes Army bharti साठी कोण कोणते उमेदवार अर्ज करू शकतात

Mes Army bharti 2025
Mes Army bharti 2025

 MES Army Bharti 2025 : mes  मिलिटरी इंजीनियरिंग सर्विस आर्मी भरती 2025 mes Army bharti  साठी कोण कोणते उमेदवार अर्ज करू शकतात


MES Army Bharti 2025 : मिलिटरी इंजीनियरिंग सर्विसेस म्हणजेच एम ई एस  भरती प्रक्रिया साठी कोण कोणते उमेदवार अर्ज करू शकतात आणि यासाठी पात्रता कोण कोणते असणार आहे हे आपण या आर्टिकल मधून समजून घेणार आहोत या भरतीसाठी कोण कोणते उमेदवार अर्ज करू शकतात. कोणत्या वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात एकूण किती जागा असणार आहेत एम ई एस भरती २०२५ साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नवीन वर्षामध्ये एक सुवर्णसंधी भरतीची मिळत आहे. भारतीय सेनेमार्फत नवीन पदभरतीची जाहिरात येणार आहे यासाठी एकूण 41 हजार एवढ्या रिक्त जागा देण्यात येणार आहे याचे शॉर्ट नोटिफिकेशन आपल्याला 2024 मध्ये मिळालेले होते आणि या भरतीचे लवकरच सुरुवात ही होणार आहे अर्ज करण्यासाठी सर्वात देखील लवकरच होईल. त्यामुळे या भरतीवर उमेदवारांची लक्ष असणे आवश्यक आहे यासाठी कोणकोणती पदे आपल्याला देण्यात येणार आहेत याचा सुद्धा आपण आढावा घेणार आहोत. त्याचप्रमाणे इंडियन आर्मी भरती तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक नवीन वर्षामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी येत आहे.  एम ई एस भरती 2025 , आर्मी एमईएस भरती 2025 , आर्मी एमईएस भरती वयोमर्यादा २०२५ , आर्मी एमईएस भरती एकुण रिक्त जागा 2025 , आर्मी एमईएस भरती नोटिफिकेशन पीडीएफ, MES Army Bharti 2025


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आर्मी एमईएस भरती वयोमर्यादा २०२५ : MES Army Bharti 2025 Age Limit and details

भारतीय थलसेनेमध्ये बऱ्याच उमेदवारांचे भरती होण्याचे स्वप्न असते आणि मागील 2024 मध्ये आर्मी एम ई एस भरती  चे शॉर्ट नोटिफिकेशन आपल्याला आलेले होते. आणि ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे या भरती प्रक्रियेसाठी कोणती शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा कोणत्या असणार आहे. हे पाहूया बऱ्याच दिवसापासून या भरतीची जाहिरात सर्व ठिकाणी पाहायला मिळत होती कारण याचे शॉर्ट नोटिफिकेशन हे आलेले होते आणि याचे अधिकृत नोटिफिकेशन हे या नवीन वर्षामध्ये कधीही येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी या भरतीची तयारी असणे आवश्यक आहे कारण कधीही अधिकृत नोटिफिकेशन ची जाहिरात उमेदवारांना या भरती बद्दल पाहायला मिळू शकते त्या भरतीसाठी दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवार हे अर्ज करू शकणार आहेत. आणि या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा ही 18 ते 25 वर्षे एवढी देण्यात येणार आहे त्यामुळे या वयोमर्यादेमधील सर्व उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करू शकता आणि आपले स्वप्न साकार करू शकतात. या भरतीसाठी सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे याची सुद्धा खालील प्रमाणे आपल्याला सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

या भरतीबद्दल आणखी सविस्तर माहिती देण्यात आलेले आहे माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा mes bharti details

आर्मी एमईएस भरती शैक्षणिक पात्रता २०२५ : MES Army Bharti 2025 Education Qualifications


आर्मी एम ई एस भरती साठी उमेदवार कशाप्रकारे शैक्षणिक पात्रता देण्यात येईल आपण जाणून घेऊया या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण बारावी उत्तीर्ण अर्ज करू शकतात. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आणि पदांप्रमाणे वयोमर्यादा देण्यात आलेले आहे. उमेदवारांना पदाप्रमाणे शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन संपूर्णपणे वाचावे कारण यामध्ये आपल्याला सविस्तर शैक्षणिक पात्रताही देण्यात येणार आहे. उमेदवार कळविण्यात येते की दहावी उत्तीर्ण आणि बारावी उत्तीर्ण उमेदवाराच्या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात पदाप्रमाणे आपल्याला आर्मी एम ई एस भरती  साठी पदांप्रमाणे शैक्षणिक पात्रता देण्यात येत आहे. आपल्याला पदांची माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा असणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत यामध्ये वाढ सुद्धा होण्याची शक्यता आहे. कारण अधिकृत नोटिफिकेशन कधी येईल हे काही सांगता येत नाही नवीन वर्षामध्ये अधिकृत नोटिफिकेशन ही कधीही येऊ शकते.        Mes Army Official website - https://mes.gov.in

आर्मी एमईएस एमईएस पदांची नावे आणि रिक्त जागा :  MES Army Bharti post name 2025

पहिल्या पदाचे नाव आहे बॅरॅक आणि स्टोअर ऑफिसर  या पदासाठी रिक्त जागा आहेत 120 आणि पर्यवेक्षक या पदासाठी 534 रिक्त जागा दिलेले आहेत तिसऱ्या पदाचे नाव आहे ड्राफ्ट मॅन या पदासाठी 944 रिक्त जागा आहेत चौथ्या पदाचे नाव आहे. स्टोर कीपर या पदासाठी 1 हजार 26 एवढ्या रिक्त जागा या भरतीमध्ये आहेत आणि पाचव्या पदाचे नाव आहे मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी 11 हजार 316 एवढे रिक्त जागा आहेत. सातव्या पदासाठी 27 हजार 920 एवढ्या रिक्त जागा आहे आणि एकूण रिक्त जागा 41 हजार 882 एवढ्या देण्यात आलेले आहेत एवढ्या रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. अशी माहिती वृत्तद्वारे मिळालेले आहे यामध्ये वाढ सुद्धा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकृत नोटिफिकेशन हे लवकरच येईल याद्वारे आपल्याला पुढील माहिती कळविण्यात येईल यासाठी सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे. याची माहिती आपल्याला अधिकृत नोटिफिकेशन आल्यावरच कळेल अधिकृत नोटिफिकेशन मध्ये बदल सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी या माहितीवर संपूर्ण विश्वास ठेवू नये यामध्ये बदल सुद्धा होऊ शकतो नवीन नोटिफिकेशन नुसार बदल होण्याची शक्यता सुद्धा आहे. त्यामुळे रिक्त जागांमध्ये वाढ सुद्धा होण्याची शक्यता आहे उमेदवारांनी या भरती प्रक्रियेमध्ये आवश्यक सहभागी व्हावे याचे अधिकृत नोटिफिकेशन आल्यावर आपल्याला कळवण्यात येईल धन्यवाद. 

पदांची नावे आणि एकूण रिक्त जागा या आपल्याला खालील प्रमाणे माहिती देण्यात आलेली आहे. भारतीय सेनेमध्ये भरती होण्याचे बऱ्याच तरुणांचे स्वप्न असते आणि ते स्वप्न तरुण पूर्णही करतात वेळेवर माहिती उमेदवारांना मिळणे आवश्यक असते. ही भरती प्रक्रिया बरेच दिवस झाले रखडलेली होती कोरोना काळा नंतर ही भरती प्रक्रिया रखडलेली होती कोरोना महामारीमुळे बऱ्याच भरती प्रक्रिया रखडलेल्या होत्या आणि उमेदवार निया भरती प्रक्रियांचे कधी होतील याची उमेदवार वाट बघत असतात त्याचप्रमाणे एक भरती रखडलेली होते त्या भरतीचे नाव आहे. टेरिटोरियल आर्मी ही भरती सुद्धा रखडलेली होती आणि ही भरती प्रक्रिया झालेले आहे. याच प्रमाणे भारतीय सेनेचे mes army bharti  ही भरती प्रक्रिया सुद्धा रखडलेले आहे आणि या भरती प्रक्रियेची बरेच उमेदवार वाट बघत आहेत त्या उमेदवारांना कळविण्यात येते की लवकरच या भरती प्रक्रियेचे अधिकृत नोटिफिकेशन जाहीर होईल. यावर आपण लक्ष देणे खूप गरजेचे आहे यामध्ये भरती होण्यासाठी आपल्याला अधिकृत नोटिफिकेशन ची वाट बघत आहोत.  नवीन वर्षामध्ये 2025 मध्ये ही कधीही येण्याची शक्यता आहे बरेच दिवस झाले रखडल्यामुळे ही भरती प्रक्रिया नवीन वर्षांमध्ये येण्याची शक्यता आहे.



WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Previous Post Next Post