Indian Navy Bharti B-Tech Entry Scheme Vacancy 2024 : भारतीय नौदलामार्फत नवीन पद भरती सुरू या भरती साठी अर्ज शुल्क नाही एकूण 36 रिक्त जागांसाठी आली जाहिरात !!

 
Indian Navy Bharti 

Indian Navy Bharti B-Tech Entry Scheme Vacancy 2024 : भारतीय नौदलामार्फत नवीन पद भरती सुरू या भरती साठी अर्ज शुल्क नाही एकूण 36 रिक्त जागांसाठी आली जाहिरात !! 

Indian Navy Vacancy 2024 : मित्रांनो भारतीय नौदलामार्फत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झालेले आहे या भरतीसाठी एकूण 36 रिक्त जागा भरण्यात येत आहेत या भरतीसाठी शेवटची अंतिम तारीख अर्ज करण्यासाठी 20 डिसेंबर 2024 देण्यात आलेले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाहीत फ्री मध्ये उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. या भरती प्रक्रियेमधील पदांच्या विभागाचे नाव एक्झिक्युटिव्ह अँड टेक्निकल ब्रांच या विभागामध्ये ही भरती प्रक्रिया होणार आहे. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय हे पुढील प्रमाणे 2 जानेवारी 2006 ते 1 जुलै 2008 या तारखेच्या दरम्यानच्या उमेदवारांचे जन्मतारीख असेल त्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यात येणार आहेत त्या उमेदवारांनी आपले अर्ज सविस्तरपणे भरून सबमिट करावे आणि ही माहिती पुढे पाठवा या भरती बद्दल खालील प्रमाणे पदांची सविस्तर माहिती पहा वयोमर्यादा तसेच शैक्षणिक पात्रता यासाठी लागणारी सर्व आवश्यक माहिती खालील सविस्तर प्रमाणे या भरतीबद्दल देण्यात आलेले आहे.


📥Notification PDF Document येथे क्लिक करा
🌏अधिकृत वेबसाईट पहा येथे क्लिक करा
🙋‍♂️नवीन भरतीच्या जाहिराती पहा येथे पहा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



Indian Navy Vacancy Post Name 2024 : पदाबद्दल सविस्तर माहिती पहा एकूण रिक्त जागा व इतर माहिती पहा

भारतीय नौदलामध्ये नवीन पदभरतीचे जाहिरात प्रकाशित झालेले आहे हे जाहिरात एकूण 36 रिक्त जागा साठी आहे या भरतीमध्ये ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी करायचे आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे ही एक पर्मनंट नोकरी आहे या भरतीमध्ये भरती झालेले उमेदवार हे पर्मनंट असणार आहेत. या भरती प्रक्रियेच्या ब्रांच चे नाव आहे एक्झिक्यूटिव्ह आणि टेक्निकल ब्रांच या ब्रांच मध्ये ही पद भरती होणार आहे. या भरतीमध्ये भरती झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये नोकरी करण्याची संधी मिळत आहे विविध ठिकाणी उमेदवारांना ही नोकरी करण्याची संधी मिळत आहे. या भारतीय नौदलाच्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क करण्यात आलेले नाही हे अर्ज सर्वांसाठीच फ्री आहेत यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही त्यामुळे पात्र उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे. ज्या उमेदवारांचे स्वप्न आहे भारतीय सेनेमध्ये भरती होण्याचे त्यांच्यासाठी ही एक पर्मनंट भरती आहे सरकारी नोकरीच्या संधी विविध विभागामार्फत असतात त्यामुळे या विभागांमध्ये सुद्धा ही एक सरकारी नोकरीची संधी देण्यात आलेले आहे या पदभरतीसाठी अर्ज हे सुरू झालेले आहेत त्यामुळे उमेदवारांनी दिलेली सर्व कागदपत्रे सह या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करावे.


Indian Navy Vacancy Age Limit 2024 : पदांसाठी महत्त्वाचा तारखा आणि वयोमर्यादा व इतर माहिती पहा

भारतीय नौदल सेनेच्या भरतीसाठी काही महत्त्वाच्या तारखा देण्यात आलेल्या आहेत आणि सविस्तर वयोमर्यादा सुद्धा देण्यात आलेले आहे ती आपण अर्ज करण्यास पाहणे महत्त्वाचे आहे मित्रांनो या भरतीमध्ये वयोमर्यादा उमेदवार हे 2 जानेवारी 2006 ते हे 1 जुलै 2008 या तारखेच्या मधील ज्या उमेदवारांचा जन्म आहे त्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत आहे ते उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेले आहे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी दिलेली सर्व डॉक्युमेंट कागदपत्रे जमा करून ठेवा आणि अर्ज करा कारण अर्ज करण्यासाठी शेवटचे अंतिम तारीख ही 20 डिसेंबर 2024 ही तारीख देण्यात आलेली आहे या तारखेच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज करून घ्यावे कारण या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारखेच्या दोन-तीन दिवस आधीच अर्ज करून घ्यावे कारण एक दोन दिवस राहिले की साईट हळूहळू चालते त्यामुळे उमेदवारांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे दिलेल्या तारखेच्या आधीच उमेदवार आणि आपले अर्ज सर्व कागदपत्रांसह सबमिट करून घ्यावे या भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर उमेदवारांना पुढील माहिती देण्यात येईल परीक्षा बद्दल पुढील माहिती देण्यात येईल उमेदवारांचे अर्ज केल्यानंतर पुढील महत्त्वाच्या तारखा कळविण्यात येतील भारतीय नौदलामार्फत अर्ज केल्यानंतर उमेदवारांना पुढील माहिती देण्यात येईल.


Indian Navy Vacancy Education Qualifications 2024 : भारतीय नौदल भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पहा

भारतीय नौदलामध्ये भरती होण्याचे बऱ्याच उमेदवारांचे स्वप्न असते त्यामध्ये उमेदवारांचे शैक्षणिक पात्रता महत्त्वाचे असते या भरतीसाठी सुद्धा उमेदवारांना शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाचे देण्यात आलेले आहे - 1) उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे, physics Chemistry Maths (pcm) या विषयांसह 70℅ गुणांनी उमेदवार उत्तीर्ण असणे  उमेदवार इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये इंग्रजी विषयांमध्ये 50% गुणांसह उत्तीर्ण असणे. 2) jee mens 2024 ही उमेदवारांना या पदभरतीसाठी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे तसेच उमेदवारांना अधिक माहितीसाठी अधिकृत नोटिफिकेशन पीडीएफ ची लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवरून उमेदवारांनी भारतीय नौदलाचे या भरतीबद्दल अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करून घ्यावे व त्यामध्ये पदाबद्दल सविस्तर माहिती पहावी त्यानंतरच उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे अधिकृत नोटिफिकेशन लिंक तसेच अधिकृत वेबसाईटची लिंक देण्यात आलेले आहे यावर भारतीय नौदल याबद्दल अधिक माहिती आपणास मिळेल.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Navy Vacancy Important Documents 2024 : या भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पहा.

भारतीय नौदलामार्फत एक महत्त्वाची भरती जाहिरात प्रकाशित झालेले आहे या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा तसेच आणखी इतर माहिती आपणापर्यंत पोहोचवलेली आहे त्यामध्ये सर्व महत्त्वाच्या तारखा पदांची नावे पदाचा विभाग ही सर्व सविस्तर माहितीचा आढावा घेतलेला आहे या भरतीसाठी जे पात्र उमेदवार आहेत शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध आहे विशेष म्हणजे या पदभरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही हे एक चांगली संधी म्हणता येईल भरतीसाठी साठी काही आवश्यक कागदपत्रे आपणाला लागणार आहेत. त्यामध्येच दहावी-बारावी बोर्ड सर्टिफिकेट गुणपत्रक ओळखीचा पुरावा आधार कार्ड पासपोर्ट किंवा मतदान कार्ड तसेच डोमासाईल सर्टिफिकेट उमेदवारांचा पासपोर्ट साईज फोटो उमेदवारांची सही इत्यादी उमेदवारांना महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत. सर्व कागदपत्रांचा आढावा घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन वाचावे वरील प्रमाणे नोटिफिकेशन लिंक देण्यात आलेले आहे त्यामुळे जाऊन सर्व महत्त्वाची कागदपत्रांचा आढावा घ्यावा व दिलेल्या अधिकृत वेबसाईट द्वारे उमेदवारांनी या कागदपत्राद्वारे अर्ज करून घ्यावे.


Indian Navy Vacancy Important Information 2024 : या भरती बद्दल महत्त्वाची माहिती पहा

उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारखे अगोदर म्हणजेच 11 डिसेंबर 2024 या अर्ज करण्याच्या अंतिम तारखे अगोदर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे कारण या तारखेनंतर उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच उमेदवारांनी अर्ज करताना सर्व कागदपत्रे व्यवस्थितपणे पडताळून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे यामध्ये कोणतीही चूक करू नये सर्व अर्ज पुन्हा चेक करून पहावा दिलेली सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थितपणे अपलोड करावे पासपोर्ट साईज फोटो अर्जासोबत लावावा अर्जावर उमेदवारांनी आपली महत्त्वाची सही करावी आणि अर्ज सबमिट करून घ्यावा अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारांना पुढील माहिती लवकरच देण्यात येईल भरतीसाठी लागणारे आवश्यक माहिती देण्यात येईल अर्ज करता वेळी उमेदवाराने नवीन फोटो अपलोड करावा व त्या फोटोच्या दहा कॉपी आपल्याजवळ ठेवाव्या कारण पुढील प्रोसेस साठी त्या उपयोगाला येतील मित्रांनो ही माहिती इतर ग्रुप वर शेअर करा आणि पात्र उमेदवारांना ही शेअर करा. भारतीय नौदलामध्ये सरकार नोकरी करण्याची ही संधी सोडू नका अर्ज प्रक्रिया सुरू झालेले आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख सुद्धा देण्यात आलेले आहे या तारखे अगोदर सर्व कागदपत्रांसह अर्ज करून सबमिट करून घ्यावे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद.

अधिक नोकरीच्या जाहिराती पाहण्यासाठी Dailyform.in या वेबसाईटला भेट द्या यावर आपल्याला सर्व करंट नोकऱ्या पाहायला मिळतील यासाठी उमेदवार भरतीच्या जाहिराती पाहत असतात त्यांच्यासाठी एक अधिकृत वेबसाईट देण्यात आलेले आहे यावर सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांची माहिती मिळेल आणि सर्व परीक्षांचे अभ्यासक्रम सुद्धा यावर देण्यात येतील तसेच सर्व ब्रेकिंग न्यूज यांचे सुद्धा माहिती देण्यात येईल सर्व भारतीय सेनेच्या आणि भारत सरकारच्या व राज्य सरकारच्या सरकारी नोकऱ्यांची माहिती सविस्तर माहिती त्या भरत्यांना लागणारे वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता महत्त्वाच्या तारखा व अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे या सर्व बाबींची सविस्तरपणे माहिती देण्यात येते धन्यवाद.

Previous Post Next Post