Indian Army Agneevir Bharti 2025|अग्निवीर 2025 भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी नोटिफिकेशन जाहीर.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 
आर्मी अग्नीवीर भरती 2025

Indian Army Agneevir Bharti 2025|अग्निवीर 2025 भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी नोटिफिकेशन जाहीर. 

Indian Army Agneevir Bharti 2025 : भारतीय थल सेनेमध्ये अग्नी वीर या पदांसाठी भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारांना भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करता येणार आहे.  नवीन भरतीची जाहिराती प्रकाशित करण्यात आलेली आहे. भारतीय अग्नी वीर थलसेना भरती 2025 साठी लागणारे सर्व आवश्यक माहिती खालील प्रमाणे सविस्तर पहावे. भारतीय सेनेमार्फत अग्नीवीर जनरल ड्युटी टेक्निकल क्लर्क ट्रेडसमन अशा पदांसाठी ही भरतीची जाहिरात नव्याने प्रकाशित करण्यात आलेले आहे या भरती बद्दल अधिकृत नोटिफिकेशन विभागामार्फत जाहीर करण्यात आलेले आहे. उमेदवारांना या नोटिफिकेशन मध्ये या भरतीबद्दल लागणारे सर्व आवश्यक महत्त्वाची माहिती दिलेली आहे. ज्या माहितीच्या आधारे उमेदवारांना अर्ज करण्यास भरती बद्दल माहिती सविस्तर मिळेल. अग्निवीर आर्मी भरती नोटिफिकेशन डाऊनलोड. भारतीय थलसेना भरती 2025, army bharti 2025 , Army bharti Notification download 2025 , 


भारतीय थलसेनेमार्फत अग्नीवीर पदांसाठी नवीन भरतीची संधी उमेदवारांसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहे.  यासाठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होत आहे. यासाठी प्रामुख्याने पाच प्रकारचे पदे देण्यात आलेले आहेत. पदाचे नाव आहे जनरल ड्युटी, टेक्निकल, क्लर्क, ट्रेडमन , ट्रेडसमन ट्रेड अशी एकूण पाच प्रकारचे पदे देण्यात आलेले आहेत. यासाठी विविध रिक्त जागा सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांना या भरतीसाठी अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहेत. ते उमेदवार खालील प्रमाणे डाउनलोड करू शकतात. उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करून घ्यावे. व यामध्ये सर्व महत्त्वाची माहिती दिलेली आहे. ती पहा आणि या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करून घ्यावे. 


Indian Army Agneevir bharti 2025 Education Qualification : थल सेना अग्निवीर भरती 2025 शैक्षणिक पात्रता

दहावी उत्तीर्ण बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी भारतीय थलसेनेमार्फत उमेदवारांसाठी आलेले आहे. यासाठी विविध पदांसाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे. जनरल ड्युटी अग्निविर या पदासाठी उमेदवार 45 टक्क्यांसह दहावी उत्तीर्ण असावा. टेक्निकल ट्रेड साठी अर्ज करण्यासाठी उमेदवार बारावी सायन्स शाखेतून उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार डिप्लोमा उत्तीर्ण असावा याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला अधिकृत नोटिफिकेशन मध्ये मिळेल क्लार्क या पदासाठी उमेदवार हा इयत्ता बारावी कोणत्याही शाखेतील 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा ट्रेडसमन या पदासाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. ट्रेड्समन या पदासाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इत्यादी आवश्यक माहिती शैक्षणिक पात्रतेबद्दल देण्यात आलेले आहे आणखी माहिती सविस्तर पहायची असेल तर अधिकृत नोटिफिकेशन उमेदवारांनी डाऊनलोड करून घ्यावे आणि सविस्तर माहितीचा आढावा आढावा घ्यावा.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अग्निवीर आर्मी भरती 2025 महत्त्वाची माहिती

अग्निवर आर्मी भरती साठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांचा जन्म 1 ऑक्टोबर 2004 पासून ते 1 एप्रिल 2008 यामधील असावा.

उमेदवारांना या भरतीमध्ये भरती झाल्यानंतर नोकरी करायचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये असेल.

अग्निवीर आर्मी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क हे 250 रुपये एवढे प्रति अर्ज आकारण्यात आलेले आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यास उमेदवारांना अधिकृत नोटिफिकेशन मध्ये शैक्षणिक पात्रता सविस्तर दिलेले आहे ही शैक्षणिक पात्रता पहावे आणि उमेदवारांनी पात्र असलेल्या पदासाठी अर्ज करून घ्यावे.

Important Information Army bharti 2025
Downlod PDFयेथे क्लिक करा.
अधिकृत वेवेबसाईट.येथे क्लिक करा.
फोम भरा ApplyApply Now

आर्मी भरती 2025 महत्त्वाच्या तारखा| Army bharti 2025 Important Date's

अग्नीवर आर्मी भरती 2025 साठी अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख ही 10 एप्रिल 2025 देण्यात आलेले आहेत.

अर्ज केल्यानंतर उमेदवारांना पुढील परीक्षेची तारीख लवकरच कळविण्यात येईल.

अग्नीवर आर्मी भरतीच्या अर्ज केल्यानंतर सर्व पुढील इव्हेंट चे माहिती सविस्तर लवकरच कळविण्यात येईल . 

उमेदवारांना शारीरिक पात्रता भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फिजिकल फिटनेस टेस्ट आणि लेखी परीक्षा व सिलेक्शन प्रोसेस याबद्दल सर्व माहिती अधिकृत नोटिफिकेशन मध्ये सविस्तर स्वरूपात देण्यात आलेले आहेत याची लिंक वरील प्रमाणे देण्यात आलेले आहे हे नोटिफिकेशन उमेदवारांनी डाउनलोड करून घ्यावे आणि भरती करणाऱ्या सर्व मित्रांनाही आवश्यक माहिती शेअर करा.







WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Previous Post Next Post