NTPC Vacancy 2024 : नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन या विभागामार्फत रिक्त जागांसाठी उमेदवारांना संधी लवकरात लवकर रिक्त जागा भरण्यात येत आहेत.


 NTPC Vacancy 2024 : नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन या विभागामार्फत रिक्त जागांसाठी उमेदवारांना संधी लवकरात लवकर रिक्त जागा भरण्यात येत आहेत.


NTPC Vacancy 2024 : मित्रांनो नवीन विभागांमध्ये म्हणजेच नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन या विभागामार्फत रिक्त पदांसाठी लवकरच भरती होत आहे अर्ज करण्यास सुरुवात झालेले आहे पात्र उमेदवार यांना भरतीची संधी मिळत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार पात्र उमेदवार आणि गरजू उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात मित्रांनो एकूण 50 या भरतीसाठी रिक्त जागा भरण्यात येत आहेत. नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन या विभागामध्ये होणाऱ्या भरतीसाठी पदाचे नाव असिस्टंट ऑफिसर हे आहे या पदासाठी एकूण 50 रिक्त जागा भरण्यात येत आहेत त्यामुळे लवकरात लवकर पात्र उमेदवार आणि या भरतीसाठी अर्ज करावे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 10 डिसेंबर 2024 हे शेवटचे अंतिम तारीख या विभागामार्फत देण्यात आलेले आहे या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज करून घ्यावे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NTPC Vacancy Post Name 2024 : या भरतीसाठी पदाचे नाव व इतर माहिती पहा.

मित्रांनो ही एक नवीन विभागामार्फत भरती प्रक्रिया होत आहे या विभागामार्फत म्हणजेच नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन या विभागामार्फत ही भरतीची जाहिरात ही प्रकाशित करण्यात आलेले आहे या भरती प्रक्रियेसाठी पदाचे नाव आहे असिस्टंट ऑफिसर हे पदाचे नाव आहे या पदासाठीच रिक्त जागा भरण्यात येणार आहेत या पदासाठी एकूण 50 रिक्त जागा देण्यात आलेले आहेत या भरती प्रक्रियेमध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना सुवर्णसंधी मिळत आहे. मित्रांनो ही सर्व माहिती वाचा आणि आपल्या सर्व नवीन नोकरी शोधणाऱ्या मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा कारण त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल उमेदवारांना नोकरीसाठी संधी उमेदवार शोधत असतात त्यामुळे ही माहिती नोकरी शोधणाऱ्या सर्व उमेदवारांपर्यंत अवश्य पोहोचवा.


अधिकृत नोटिफिकेशन PDF डाऊनलोड येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज पहा येथे क्लिक करा
आणखी जाहिराती पहा cleck here

NTPC Vacancy Age limit 2024 : या भरतीसाठी लागणारे वयोमर्यादा पहा.

मित्रांनो या भरतीसाठी वयोमर्यादा ही खूप जास्त देण्यात आलेले आहे त्यामुळे बरेच उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना व यामध्ये सवलत देखील देण्यात आलेले आहे ती खालील प्रमाणे पाहूया या भरतीसाठी उमेदवारांचे वय हे 10 डिसेंबर 2024 या दिवशी 45 वर्ष उमेदवारांचे वय असणे आवश्यक आहे व या भरतीसाठी SC/ST  उमेदवारांना  05 वर्षांची सूट देण्यात आलेले आहे आणि EWS उमेदवारांना 03 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळे जे उमेदवार या वयोमर्यादेमध्ये बसत आहेत त्यांनी या भरतीसाठी आवश्यक अर्ज करून घ्यावे आणि या भरतीसाठी लागणारी आवश्यक माहिती खालील प्रमाणे आणखी वाचा या भरतीसाठी शेवटचे अंतिम तारीख व अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क व इतर माहिती पाहूया.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NTPC Vacancy Form Fee 2024 : या भरतीसाठी लागणारे अर्ज शुल्क पाहूया व इतर माहिती पाहूया.

नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन या भरतीसाठी अर्ज शुल्क हे सामान्य ए डब्ल्यू एस आणि ओबीसी यांच्यासाठी 300 रुपये अर्ज शुल्क करण्यात आलेले आहे या उमेदवारांना प्रति अर्ज तीनशे रुपये एवढे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे. तर एस सी एस टी पीडब्ल्यूडी आणि महिला यांच्यासाठी अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही त्यामुळे उमेदवारांनी देण्यात आलेल्या शेवटच्या अंतिम तारखेच्या अगोदर दिलेले अर्ज शुल्क अर्ज केल्यानंतर भरून भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचे आहे. या भरतीसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झालेली आहे या विभागामार्फत उमेदवारांचे अर्ज येण्यास सुरुवात झालेले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेमध्ये आवश्यक सहभागी व्हावे व नोकरी करण्याची संधी मिळवावे जे उमेदवार नोकरच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही एक गुड न्यूज आहे त्यामुळे ही माहिती गरजू उमेदवारांपर्यंत अवश्य पोहोचवा.


NTPC Vacancy Education qualifications 2024 : नॅशनल थर्मल कॉर्पोरेशन या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पहा.

नॅशनल थर्मल कॉर्पोरेशन या विभागामार्फत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झालेले आहे व यामध्ये वरील प्रमाणे पद देखील देण्यात आलेले आहे व या पदासाठी एकूण पन्नास रिक्त जागा देण्यात आलेले आहेत. या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही उमेदवार हा गुणांनी पुढील प्रमाणे इंजीनियरिंग पदवी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स सिविल केमिकल प्रोडक्शन कन्स्ट्रक्शन यामधील कोणत्याही ट्रेड मधून उमेदवार हा 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक डिप्लोमा ऍडव्हान्स डिप्लोमा पीजी डिप्लोमा इंडस्ट्रियल सेफ्टी ही शैक्षणिक पात्रता उमेदवारांना देण्यात आलेली आहे उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे. त्यावर जाऊन सर्व नोटिफिकेशन डाऊनलोड करावे खालील प्रमाणे लिंक देण्यात आलेले आहे. या लिंकवर उमेदवारांनी जाऊन या भरतीसाठी अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करून घ्यावे आणि सर्व नोटिफिकेशन सविस्तरपणे वाचावे त्यानुसार माहितीचा आढावा घेऊन उमेदवारांनी या भरती प्रक्रियेमधील शैक्षणिक पात्रता ही सविस्तर वाचावी आणि या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NTPC Vacancy Bharti Information 2024 : भरती प्रक्रिया संबंधित आवश्यक माहिती पहा, 

जे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणार आहेत त्यांनी ही सर्व माहिती आवश्यक वाचावी उमेदवारांनी या भरतीसाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे काढून घ्यावी म्हणजेच पासपोर्ट साईज फोटो उमेदवारांचा ओळखीचा पुरावा म्हणजेच आधार कार्ड पॅन कार्ड किंवा रेशन कार्ड व सर्व शैक्षणिक कागदपत्रे तसेच डोमासाईल सर्टिफिकेट तसेच नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे सर्व कागदपत्रे काढून घ्यावी व उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारखेच्या अगोदर जाऊन अर्ज करून घ्यावे. अर्ज केल्यानंतर उमेदवारांना पुढील माहिती देण्यात येईल परीक्षेची पुढील माहिती देण्यात येईल त्यामुळे उमेदवारांना काळजी करण्याचे काही कारण नाही  . मेदवारांना वेळेवर सर्व आवश्यक माहिती कळविण्यात येईल. नॅशनल थर्मल कॉर्पोरेशन भरती हे एक नवीन विभागांमध्ये आलेली भरती आहे त्यामुळे नवीन विभागांमध्ये काम करण्याची संधी उमेदवारांना मिळत आहे. अशाच नवनवीन विभागांमध्ये नोकरी ची माहिती पाहण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप या दोन ग्रुप मध्ये उमेदवारांनी सामील व्हावे कारण या दोन ग्रुप मध्ये आपल्याला सर्व नवनवीन भारतीयांची सविस्तरपणे माहिती मिळते. व सर्व जाहिराती पाहण्यासाठी खालील प्रमाणे लिंक देण्यात आलेले आहे त्या लिंक वर जाऊन उमेदवारांनी सर्व नवीन जाहिराती पहाव्या व या माहितीच्या आधार घेऊन उमेदवारांनी आपले करिअर निवडावे व नोकरीच्या सर्व संधी पहाव्या व उमेदवारांना ज्या ठिकाणी आवडीचे क्षेत्र आहे त्या ठिकाणी उमेदवार आणि अर्ज करून घ्यावे धन्यवाद.

Previous Post Next Post