![]() |
Army Ordinance Crop Vacancy |
Army Ordinance Crops Vacancy 2024 : भारतीय सैन्यदालामार्फत 18 ते 25 वयोगटातील उमेदवारांना नवीन विभागांमध्ये सरकारी नोकरीची संधी लगेच अर्ज करा!!
Army Ordinance Crops Vacancy 2024 : नमस्कार मित्रांनो इंडियन आर्मी मध्ये नवीन पदभरती जाहिरात आलेले आहे आर्मी ऑर्डीनन्स क्रॉप असे या भरती प्रक्रियेचे नाव आहे यामध्ये वय वर्ष 18 ते 25 वर्षांपर्यंत असणारे सर्व उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकत आहेत त्यामुळे उमेदवारांचे अर्ज येण्यास सुरुवात झालेली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सामील होण्यासाठी 723 एकूण रिक्त जागा देण्यात आलेले आहेत. या उमेदवारांचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न आहेत त्यांच्यासाठी एक इंडियन आर्मी मधून संधी आलेले आहे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे खालील प्रमाणे सविस्तर पदांबद्दल अधिक माहिती देण्यात आलेली आहे शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा आपल्याला खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे त्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज करून घ्यावे अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख 23 डिसेंबर 2024 ही देण्यात आलेली आहे या तारखे अगोदर उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून सबमिट करून घ्यावे तसेच अर्जाबद्दल आणि या भरती बद्दल खालील प्रमाणे सविस्तर माहिती पाहूया.
Army Ordinance Crops Vacancy 2024 : इंडियन आर्मी ऑर्डीनर्स क्रॉप भरती बद्दल माहिती पहा.
मित्रांनो हे एक इंडियन आर्मी चे नवीन भरती प्रक्रिया आहे या विभागाचे नाव आर्मी ऑर्डीनन्स क्रॉप असे आहे या विभागांमध्ये एकूण 723 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज येण्यास सुरुवात झालेली आहे या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरती प्रक्रियेमध्ये 18 वर्षे ते 25 वर्षे या वयोमर्यादितेतील सर्व उमेदवार अर्ज करू शकत आहेत जाऊ उमेदवारांचे इंडियन आर्मी अग्निविर या भरतीमध्ये ओवर एज झालेले आहेत त्यांच्यासाठी इंडियन आर्मी मध्ये पर्मनंट भरती होण्यासाठी हे एक संधी आलेले आहे आत्ताच टेरिटोरियल आर्मी ही भरती चालू आहे या भरतीमध्ये देखील उमेदवार आणि अर्ज केलेले असतील त्याचप्रमाणे या इंडियन आर्मी ऑर्डिनन्स क्रॉप या भरतीसाठी सुद्धा उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत कारण यासाठी लवकरच अर्ज मागवण्यास सुरुवात झालेली आहे शेवटच्या अंतिम तारखे अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या सर्व माहितीसह भरून घ्यावे.
📥Notification PDF download | येथे क्लिक करा |
---|---|
🧾Online अर्ज करा | येथे क्लिक करा |
आणखी भरतीच्या जाहिराती पहा | येथे क्लिक करा |
![]() |
Army Ordinance Crop Vacancy |
Army Ordinance Crops Vacancy Post Name and Total Post : पदांची नावे आणि एकूण रिक्त जागा.
मित्रांनो या भरतीसाठी एकूण नऊ प्रकारची पदे देण्यात आलेले आहेत व ही रिक्त पदे लवकरच भरण्यात येत आहेत व यांना उत्पादन साठी एकूण रिक्त जागा 723 देण्यात आलेले आहे खालील पदांची नावे आणि त्यासाठी देण्यात आलेल्या रिक्त जागा पहा. पहिले पद मटेरियल असिस्टंट या पदासाठी एकूण 19 रिक्त जागा देण्यात आलेले आहेत दुसरे पद कनिष्ठ कार्यालय सहाय्यक या पदासाठी एकूण रिक्त जागा 27 देण्यात आलेले आहेत तिसरे पद सिविल मोटर ड्रायव्हर या पदासाठी एकूण रिक्त जागा 4 देण्यात आलेले आहेत. चौथ्या पदाचे नाव टेली ऑपरेटर ग्रेड सेकंड या पदासाठी 14 रिक्त जागा देण्यात आलेले आहेत पाचवे पद फायरमन हे आहे या पदासाठी एकूण रिक्त जागा 247 आहेत सहाव्या पदाचे नाव सुतार आणि जॉईनर या पदासाठी एकूण रिक्त जागा 7 देण्यात आलेले आहेत. सातवे पद पद पेंटर आणि डेकोरेटर या पदांसाठी 5 रिक्त जागा देण्यात आलेले आहेत. आठवे पद एमपीएससी आहे . या पदासाठी 11 रिक्त जागा देण्यात आलेले आहेत नव्या पदाचे नाव आहे ट्रेडमन मेट या पदासाठी 389 रिक्त जागा देण्यात आलेले आहे आणि या सर्व नव पदांसाठी एकूण रिक्त जागा 723 एवढ्या देण्यात आलेले आहेत आणि या जागांसाठी अर्ज देखील सुरू झालेले आहेत त्यामुळे उमेदवारांनी या नऊ पदांसाठी आपली शैक्षणिक पात्रता पाहून अर्ज लवकरात लवकर करून घ्यावे खालील प्रमाणे शैक्षणिक पात्रता पहा.
Army Ordinance Crops Vacancy Education Qualifications Age Limit 2024 : शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा सविस्तर पहा.
मित्रांनो या भरतीसाठी वेगवेगळी न प्रकारचे पदे दिलेले आहेत आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता सुद्धा पदान प्रमाणे देण्यात आलेले आहे प्रत्येक पदासाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे त्यामुळे सर्व माहिती वाचून उमेदवारांनी या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे खालील प्रमाणे पदांनुसार शैक्षणिक पात्रता पहा पहिल्या पदासाठी मटेरियल असिस्टंट (MA) या पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार पदवीधर असावा किंवा डिप्लोमा मटेरियल मॅनेजमेंट या ट्रेड मध्ये असावा या पदासाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते 27 वर्ष देण्यात आलेले आहे. दुसरे पद आहे कनिष्ठ कार्यालय सहाय्यक या पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवारांचे टायपिंग स्पीड इंग्रजी आणि हिंदी मध्ये 30 शब्द प्रत्येक मिनिटाला देण्यात आलेले आहे व या पदासाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते 27 वर्षे देण्यात आलेले आहे. तिसरे पद आहे सिविल मोटर ड्रायव्हर या पदासाठी शैक्षणिक पात्रता वाहनाचे हेवी लायसन असणे आणि दोन वर्षांचा अनुभव असणे एसएससी या पदासाठी वयोमर्यादा ही 18 वर्षे ते 27 वर्षे हे आहे.
चौथे पद टेली ऑपरेटर ग्रेड सेकंड या पदासाठी शैक्षणिक पात्रता दूरसंचार उपकरणांच्या प्रशिक्षणासह मॅट्रिक उत्तीर्ण असणे या पदासाठी 18 वर्षे ते 27 वर्षे वयोमर्यादा देण्यात आलेले आहे. पाचवे पद फायरमन या पदासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे या पदासाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते 25 वर्षे देण्यात आलेले आहे. सहावे पद सुतार आणि जॉईनर या पदासाठी शैक्षणिक पात्रता या पदा संबंधित ट्रेड मधील आयटीआय उत्तीर्ण असणे यासाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते 25 वर्षे या वयोमर्यादेतील उमेदवार पदासाठी अर्ज करू शकतात. सातव्या पद पेंटर आणि डेकोरेटर या पदासाठी शैक्षणिक पात्रता पदा संबंधित ट्रेड मधील आयटीआय उत्तीर्ण असणे या पदासाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते पंचवीस वर्षे देण्यात आलेले आहे आठवी पद एम टी एस या पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे या पदासाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते 25 वर्षे देण्यात आलेले आहे. नवे पद ट्रेडमन मेट या पदासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे आणि वयोमर्यादा 18 वर्षे ते पंचवीस वर्षे देण्यात आलेले आहे. उमेदवार पदांप्रमाणे अर्ज करू शकतात.
Army Ordinance Crops Vacancy अर्ज करण्यासाठी आवश्यक माहिती पहा
मित्रांनो या भरतीसाठी अर्ज सुरू झालेले आहेत यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी करायचे आहेत अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख ही 23 डिसेंबर 2024 देण्यात आलेले आहे या तारखे अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज दिलेली सर्व डॉक्युमेंट्स जोडून अर्ज भरून सबमिट करून घ्यायचा आहे. या पदासाठी वेतनश्रेणी ही सविस्तर नोटिफिकेशन मध्ये पहावे या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क करण्यात आलेले नाही सर्वांना फ्री मध्ये अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सविस्तर नोटिफिकेशन संपूर्णपणे वाचावे व त्यानंतर उमेदवारांनी या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे म्हणजे सविस्तर माहिती उमेदवारांना मिळेल.
Army Ordinance Crops Vacancy अर्ज करण्यासाठी खालील मुद्द्यांचे पालन करा
उमेदवारांनी अर्ज करण्याआधी सर्व कागदपत्रे जमा करायचे आहेत सर्व आवश्यक कागदपत्रे लागणारे म्हणजेच आधार कार्ड शाळा सोडल्याचा दाखला डोमसेल सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड सर्टिफिकेट यांसारखे सर्व लागणारे डॉक्युमेंट काढून घ्यायचे आहेत पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रे तसेच अधिकृत नोटिफिकेशन मध्ये संपूर्ण दिलेले महत्त्वाचे कागदपत्रे आहेत त्याप्रमाणे उमेदवारांनी कागदपत्रे काढून ठेवावी त्यानंतर अर्ज करताना दिलेली सर्व डॉक्युमेंट व्यवस्थितपणे अपलोड करावे आणि अर्ज करताना अर्ज हा संपूर्ण बरोबर करायचा आहे अर्जामध्ये करताना कोणतेही चूक करायची नाही अर्ज अपूर्ण असल्यास अपात्र केले जाईल त्यामुळे अर्ज हा परिपूर्णपणे भरून घ्यावा व दिलेली सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थितपणे अपलोड करून घ्यावी या भरती बद्दल सर्व प्रक्रिया अधिकृत नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेले आहे ही माहिती इंडियन आर्मी मध्ये अग्निवेअर मध्ये झालेल्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचवा आणि सर्व ग्रुप मध्ये सुद्धा पोहोचवा धन्यवाद.