Border Road Organization Vacancy 2024 :10th पास आणि ITI पास उमेदवारांना या भरतीमध्ये संधी एकूण 466 रिक्त जागा साठी आली जाहिरात!!

BRO vacancy 2024

 Border Road Organization Vacancy 2024 :10th पास आणि ITI पास उमेदवारांना या भरतीमध्ये संधी एकूण 466 रिक्त जागा साठी आली जाहिरात!! 

BRO Vacancy 2024 : नवीन भरतीची जाहिरात बी आर ओ मध्ये निघालेले आहे चांगल्या पगाराची नोकरी आहे दहावी पास आणि आयटीआय पासून उमेदवारांना या भरतीसाठी संधी मिळत आहे या शैक्षणिक पात्रतेचे पात्र असतील त्यांना या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी संधी आहे. या भरतीसाठी उमेदवारांना 466 रिक्त जागा देण्यात आलेले आहेत एवढ्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत आणि त्यासाठी दहावी पास आणि आयटीआय पास उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी देण्यात आलेली आहे. या भरती बद्दल सविस्तर माहिती पहा अर्ज करण्याची पद्धत वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता या भरती बद्दल सर्व सविस्तर माहिती एकूण रिक्त जागा अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख या सर्व बाबींचा आढावा खालील प्रमाणे घेऊया व आणखी माहिती सविस्तरपणे पाहूया.


BRO Vacancy 2024 : पदाचे नाव व पदाबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे पहा

मित्रांनो ही बी आर ओ व्याकन्सी नवीन भरती प्रक्रिया आहे या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी विविध उमेदवारांसाठी संधी देण्यात आलेले आहेत या भरतीसाठी एकूण रिक्त जागा 466 एवढ्या देण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो या पदभरतीसाठी पदांची सविस्तरपणे नावे पहा ड्रायव्हर टर्नर पर्यवेक्षक ड्रायव्हर रोड रोलर मशिनिस्ट ड्राफ्ट्समन यंत्र ऑपरेटर इत्यादी पदांची नावे दिलेली आहेत ही पदे त्यांच्या एकूण रिक्त जागा प्रमाणे भरण्यात येणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या पदभरतीसाठी अर्ज करून घ्यावे ज्या उमेदवारांचे आयटीआय मधून विविध यामधील दिलेल्या ट्रेड झालेले आहेत त्यांनी यासाठी अर्ज करावे आणि इतर जागांसाठी सुद्धा विद्यार्थ्यांनी अर्ज करावे ड्रायव्हर तसेच पर्यवेक्षक तसेच यंत्र ऑपरेटर अशा विविध पदांसाठी देण्यात आलेल्या उमेदवारांनी अर्ज करून घ्यावे काहीपदे आयटीआय पासून उमेदवारांना आहेत तर काहीपदे दहावीपासून उमेदवारांना देखील आहे त्यामुळे उमेदवारांनी सविस्तर नोटिफिकेशन मध्ये पहावे ही सविस्तर माहिती आणि मग भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यास अर्ज करावे अर्ज हे उमेदवारांनी शेवटच्या अंतिम तारखे अगोदर करून घ्यावे शेवटचे अंतिम तारीख आपल्याला 30 डिसेंबर 2014 ही देण्यात आलेले आहे या तारखे अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज दिलेली सर्व डॉक्युमेंट ्स जोडून सबमिट करून घ्यावे. 

🙋‍♂️नोटिफिकेशन डाउनलोड करा Download PDF
🌏अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
सर्व जाहिराती पहा येथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BRO Vacancy Age Limit 2024 : बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन भरतीसाठी वयोमर्यादा पहा.

मित्रांनो बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन हे भरती प्रक्रिया सुरू झालेले आहे हे भरती प्रक्रिया कोरोना महामारी मध्ये रखडलेली होती त्यानंतर ही भरती प्रक्रिया आता सुरू झालेले आहे त्यामुळे यामध्ये बरेच उमेदवार सहभागी होत असल्याची माहिती मिळाली आहे उमेदवारांचे अर्ज हे सुरू झालेले आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करत आहेत यासाठी वयोमर्यादा देखील खूप दिलेले आहे त्यामुळे उमेदवारा ंना आनंदाची बातमी आहे कारण या भरतीमध्ये वयोमर्यादा आहे जास्त देण्यात आलेले आहे त्यामुळे जे उमेदवार विविध भरतींसाठी वयामुळे भरती होऊ शकली नाहीत त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी म्हणावी लागेल या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांचे वय हे 18 वर्षे ते 30 वर्षे यादरम्यान असणे आवश्यक आहे. मित्रांनो एस सी आणि एस टी साठी वर्षांची सूट देण्यात आलेले आहे आणि ओबीसी साठी तीन वर्षांची सूट देण्यात आलेली आहे यादरम्यान ज्यांचे वय आहे ते उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात हे वयोमर्यादा असल्यामुळे उमेदवार हे खूप खुश दिसत आहे त्यामुळेच उमेदवारांचे अर्ज हे सुरू झालेले आहेत आणि अर्ज येण्यास सुरुवात ही झाली आहे उमेदवारांनी दिलेल्या अंतिम शेवटच्या तारखे अगोदरच अर्ज करून घ्यावे कारण लवकरात लवकर प्रोसेस सुरू होणार आहे ही भरती प्रक्रिया लवकरात लवकरच सुरू होत आहे त्यासाठी विविध पदे वरील प्रमाण देण्यात आलेले आहेत त्याप्रमाणे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत त्यामुळे उमेदवारांनी त्या त्या ट्रेड नुसार अर्ज करून घ्यावे आणि दिलेली डॉक्युमेंट सुद्धा अर्जासोबत व्यवस्थितपणे सर्व माहिती घेऊन जोडावी.


BRO Vacancy 2024 बी आर ओ भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि अर्जाची संपूर्ण माहिती पहा

बी आर ओ भरती म्हणजेच ही नवीन भरती आहे या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे ती सविस्तरपणे पहा मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग होण्यासाठी उमेदवार हे दहावी पास आणि संबंधित ट्रेड मधील आयटीआय उमेदवार उत्तीर्ण असणे आवश्यक आहे जसे की वेल्डर मशिनिस्ट टर्नर ड्राफ्ट्समन यंत्र ऑपरेटर अशा देण्यात आलेल्या विविध पदांसाठी दिलेले ट्रेड उत्तीर्ण असणे उमेदवारांना आवश्यक आहे यामुळे उमेदवारांचे त्या त्या ट्रेड मध्ये सिलेक्शन होणार आहे मित्रांनो अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही अर्ज हे फ्री आहे उमेदवारांनी आपले अर्ज फ्री मध्ये करावे यासाठी कोणतेही शुल्क करण्यात आलेले नाही उमेदवार लक्षात घ्यावे. त्यासोबतच उमेदवारांनी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करून घ्यायचे आहे अर्ज करण्यासाठी पद्धती या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने देण्यात आलेली आहे हे उमेदवार लक्षात घ्यावे व त्याचप्रमाणे सर्व सविस्तर माहिती अधिकृत नोटिफिकेशन मध्ये सविस्तर प्रमाणे देण्यात आलेले आहे ते संपूर्णपणे वाचून मगच उमेदवारांनी आपले अर्ज करावे या भरतीसाठी.


BRO Vacancy Selection 2024 बी आर ओ भरतीसाठी सिलेक्शन प्रोसेस आणि इतर माहिती पहा

मित्रांनो या भरतीसाठी सिलेक्शन प्रोसेस खालील प्रमाणे देण्यात आलेले मित्रांनी या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्का करण्यात आलेले नाही हे लक्षात घ्यावे आणि सर्व उमेदवारांनी या भरतीमध्ये आवश्यक सहभागी व्हावे या भरतीसाठी उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये कोठेही नोकरी करण्याची संधी मिळणार आहे या भरतीमध्ये सिलेक्शन झालेले आहे त्यांना संपूर्ण भारतामध्ये कोणत्याही विविध एका ठिकाणी काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे. या भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्या उमेदवारांचे या भरती मधील पदांसाठी कशाप्रकारे सिलेक्शन होणार आहे हे पाहूया उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर उमेदवारांची मुलाखत होईल व या मुलाखतीच्या आधारे उमेदवारांचे या भरतीसाठी दिलेल्या पदासाठी सिलेक्शन होईल. या भरती प्रक्रियेमध्ये सामील होण्यासाठी उमेदवारांना अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत व या अर्जांसाठी पाठवण्याचा पत्ता आपल्याला खालील प्रमाणे देण्यात आलेला आहे तो पत्ता आपण सविस्तरपणे पहा  कमांडंट बी आर ओ स्कूल सेंटर आणि दिल्ली पुणे ठिकाणी उमेदवारांना अर्ज पाठवायचा आहे उमेदवारांचे मुलाखती द्वारे निवड होणार आहे त्यामुळे उमेदवारांनी ही भरती प्रक्रियेचे संधी सोडू नये दिलेली सर्व डॉक्युमेंट काढावे आणि अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज पाठवावा. मित्रांनो या भरतीसाठी उमेदवारांना शेवटच्या अंतिम तारीख अर्ज करण्यासाठी ही 30 डिसेंबर 2024 तारीख निश्चित झालेले आहे त्यामुळे उमेदवारांनी वेळ न घालवता आपली अर्ज लवकरात लवकर या भरतीसाठी करून घ्यावे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BRO Vacancy Documents 2024 : मित्रांनी या भरती प्रक्रियेसाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रांचा आढावा आपण खालील प्रमाणे घेऊया


मित्रांनो ही एक नवीन भरती प्रक्रिया सुरू झालेले आहे या भरती प्रक्रियेमध्ये लागणारे सर्व अर्जाबद्दल माहिती अर्जासाठी मित्रांनो या भरतीसाठी शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे पाहूया मित्रांनो पहिल्यांदा शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो आपला ओळखीचा पुरावा एक असणे आवश्यक आहे जसे की आधार कार्ड मतदान कार्ड किंवा पासपोर्ट यांपैकी एक असणे आवश्यक आहे. मित्रांनो लागणारे यावरची साठी दिलेल्या संबंधित ट्रेड मधील आयटीआय पास सर्टिफिकेट हे आवश्यक आहे त्यानंतर डोमसाईल सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट उमेदवाराची सही उमेदवारांचे पासपोर्ट साईज फोटो आणि लागणारे शैक्षणिक कागदपत्रे इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्यासाठी लागणार आहे त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी दिलेले सर्व कागदपत्रे सविस्तरपणे काढून ठेवावे त्यानंतर आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवण्यासाठी सविस्तरपणे भरून घ्यावा आणि दिलेले सर्व डॉक्युमेंट्स या अर्जासोबत जोडावे व सर्व माहिती चेक करून सही घ्यावी आणि मग दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करून घ्यावे अर्ज पाठवावे. 

मित्रांनो अर्ज करण्यासाठी माहिती पहा अर्ज ऑफलाइन प्रकारे उमेदवारांना भरण्याची माहिती दिलेले आहे उमेदवारांनी आपला अर्ज परिपूर्णपणे भरून दिलेली सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडून अर्ज सबमिट करायचा आहे अर्ज हा पूर्ण भरायचा नाही अपूर्ण अर्ज स्वीकारले जात नाहीत आणि अर्ज हे शेवटच्या अंतिम तारखे अगोदर उमेदवारांनी भरून घ्यावे कारण शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरत नाहीत त्यामुळे शेवटच्या अंतिम तारखे अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज भरून सबमिट करून घ्यावे अधिक माहितीसाठी वरील प्रमाणे नोटिफिकेशन देण्यात आलेले आहे त्यावर सर्व सविस्तर माहिती पहावे आणि व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये जॉईन व्हावी. 

Previous Post Next Post