IIM Mumbai Vacancy 2024 : खुशखबर पदवीधरांना नोकरीची संधी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्यामार्फत नोकर भरती सुरू पहा अर्ज करण्याची प्रक्रिया!!

 

IIM Mumbai Vacancy 2024 : खुशखबर पदवीधरांना नोकरीची संधी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्यामार्फत नोकर भरती सुरू पहा अर्ज करण्याची प्रक्रिया!! 

IIM Mumbai Vacancy  मित्रांनो नवीन विभागामार्फत नोकरीचे संधी उपलब्ध झालेले आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड च्या मार्फत नवीन पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झालेले आहे त्यामुळे ज्या उमेदवारांचे शैक्षणिक पात्रता यानुसार असेल त्यांना अर्ज करण्यासाठी संधी मिळत आहे. मित्रांनो अर्ज येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपले अर्ज करून घ्यावे या भरती प्रक्रियेसाठी पूर्ण देशपारातून अर्ज यांना सुरुवात ही झालेले आहे त्यामुळे जे कोणी उमेदवार पात्र असतील त्यांनी शेवटच्या अंतिम तारखे अगोदर आपले अर्ज भरून सबमिट करून घ्यावे अर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे देण्यात आलेआहे. हे व यासाठी लागलेले शैक्षणिक पात्रता हे सविस्तरपणे देण्यात आलेले आहेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मार्फत लागणारे सर्व माहिती आपल्याला खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे या भरतीसाठी लागणारे संपूर्ण आवश्यक माहिती सविस्तरपणे देण्यात आलेले आहे ते खालील प्रमाणे पहा.

IIM Mumbai Vacancy  हे भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने करण्यास उमेदवारांना सांगितलेले आहे. भरती प्रक्रियेमध्ये सहभाग होण्यासाठी उमेदवारांनी सविस्तर माहिती पाहून अधिकृत नोटिफिकेशन वाचावे आणि खालील सविस्तर माहिती तर देण्यात आलेले आहेत या भरती प्रक्रियेसाठी गरजू पात्र आणि इच्छुक उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये सामील होण्यासाठी संधी उपलब्ध आहे त्यामुळे शैक्षणिक पात्रता सविस्तरपणे पाहून या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचे आहे  . 4 डिसेंबर 2024 ही या भरती प्रक्रिया मध्ये अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख देण्यात आलेले आहे. या शेवटच्या अंतिम तारखे अगोदर उमेदवारांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे खालील सविस्तर माहिती सविस्तरपणे पहा. 


🧾📥अधिकृत जाहिरात PDF पहा 🙋‍♂️डाऊनलोड करा.
✅ भरतीसाठी ऑनलाईन अर्ज 🙋‍♂️येथे क्लिक करा
🙋‍♂️ सर्व नवीन भरत्यांच्या जाहिराती पहा 🙋‍♂️येथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IIM Mumbai Vacancy Name And important Details : भरतीमध्ये पदाची नावे आणि पदाबद्दल महत्त्वाची माहिती पहा.

या भरती प्रक्रियेसाठी म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या भरतीमध्ये आवश्यक देण्यात आलेले पदांची नावे आणि पदात बद्दल सविस्तर माहिती पहा वरिष्ठ कार्यकारी अधिकारी पद वित्त आणि लेखा विभाग प्रशासकीय अधिकारी पद हिंदी अनुवादक पद कनिष्ठ आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी संचालक सचिव पद सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पद सहयोगी व्यवस्थापक पद इत्यादी पदांसाठी हे भरती प्रक्रिया इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या विभागांमध्ये होत आहे त्यामुळे उमेदवारांनी पात्र असतील त्यांनी भरतीसाठी आपले अर्ज करून घ्यावी विविध पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे त्यामुळे पदांप्रमाणे शैक्षणिक पात्रता पाहून आणि अधिकृत नोटिफिकेशन पाहून या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे. या भरतीसाठी उमेदवारामुळे शेवटचा अंतिम तारखेला अगोदर यामधील पदासाठी अर्ज करून घ्यावे. 

या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्यांचे जर या भरतीमध्ये सिलेक्शन झाले तर उमेदवारांना उत्तम नोकरीची संधी मिळणार आहे म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या विभागात नोकरी करण्याची संधी उत्तम प्रकारे मिळत आहे व या भरती झालेल्या उमेदवारांना चांगल्या प्रकारचा दर महिन्याला पगार मिळणार आहे त्यामुळे उमेदवारांना इतर ठिकाणी जॉब बघण्याची गरज नाही हे एक चांगली नोकरी आहे आणि यामध्ये फॅसिलिटी सुद्धा जास्त आहेत त्यामुळे उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे मित्रांनो या विभागात जर तुमची निवड झाली तर तुम्हाला इतर ठिकाणी नोकरी बघण्याची गरज नाही कारण ही भरती चांगल्या स्वरूपाची आहे. या भरती बद्दल अधिक माहिती पाहूया.


IIM Mumbai Vacancy Salary Details Last Date And Age limit :  या भरतीसाठी वयोमर्यादा अर्ज शुल्क पगार शेवटची तारीख पहा

मित्रांनो या पदावर साठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे असे सांगण्यात आलेले आहे आणि या भरतीसाठी  कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे सर्वांना मोफत अर्ज करता येणार आहे. मित्रांनो या भरती प्रक्रियेसाठी वयोमर्यादा 30 वर्षे ते 45 वर्षे एवढी वयोमर्यादा या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी देण्यात आलेले आहे. मित्रांनो पर्यायी मध्ये अर्ज केल्यानंतर उमेदवारांची निवड कशा प्रकारे होणार आहे हे पाहूया उमेदवारांची निवड परीक्षेच्या द्वारे करण्यात येणार आहे. मित्रांनो या भरती प्रक्रियेसाठी वारसदार महिन्याला एवढा देण्यात येणार आहे हा पगार मित्रांनो पदानुसार देण्यात येतो 47,000 रुपये ते 1,77,000 रुपये एवढा पगार मित्रांनो दर महिन्याला व त्यानुसार उमेदवारांच्या खात्यामध्ये येतो जॉब मिझोराम सिलेक्शन झालेले आहे त्यांना या स्वरूपात पगार मिळणार आहे.मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याचे शेवटचे अंतिम तारीख 4 डिसेंबर 2024 हे देण्यात आलेले आहेत या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज व्यवस्थितपणे भरून सर्व माहिती बरोबर भरून अर्ज सबमिट करून घ्यावे


IIM Mumbai Vacancy इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या भरतीसाठी सविस्तर शैक्षणिक पात्रता पहावी

या भरतीसाठी विविध प्रकारचे शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे तसेच पदांसाठी विविध प्रकारचे शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे या विभागामध्ये भरती झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकार मार्फत संधी मिळतात. या भरती प्रक्रियेसाठी एकूण 18 रिक्त जागा देण्यात आलेले आहे एवढ्या रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे त्यामुळे उमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज लगेच करून घ्यावे या भरती प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांना पदांप्रमाणे शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे पदवीधर आणि उच्च पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरीची संधी देण्यात आलेले आहे या भरती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या ठिकाणी अर्ज करण्यास आधी अधिकृत नोटिफिकेशन सविस्तरपणे वाचून घ्यावे व त्यामधील सर्व सविस्तर माहिती पहावी त्यानंतरच उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावे कारण उमेदवारांना कोणतीही शंका राहणार नाही त्यामुळे अर्ज करण्यास काही उमेदवारांसाठी हरकत नाही. ज्या उमेदवारांचे या भरतीमध्ये भरती दिल्यानंतर सिलेक्शन होईल त्या उमेदवारांना महाराष्ट्र मधील मुंबई येथे नोकरी करण्याची संधी मिळत आहे हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे. 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IIM Mumbai Vacancy Important Documents त्या भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या भरतीसाठी खालील प्रमाणे सर्व कागदपत्रांची उमेदवारांना गरज पडणार आहे त्यामुळे दिलेली सर्व डॉक्युमेंट उमेदवारांजवळ या भरतीसाठी असणे आवश्यक आहे ओळखीचा पुरावा मित्रांनो असावा आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा पासपोर्ट उमेदवारांचा रहिवासी दाखला असावा उमेदवारांजवळ शाळा सोडल्याचा दाखला असावा उमेदवारांजवळ पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे उमेदवारा जवळ सर्व शैक्षणिक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. उमेदवार डोमासाईल  सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि जातीचा दाखला असणे आवश्यक आहे उमेदवारांनी स्वाक्षरी असणे आवश्यक आहे उमेदवारांचे एमएस-सीआयटी सर्टिफिकेट इतर कंप्यूटर कोर्स झाला असल्यास त्याचे सर्टिफिकेट असणे विविध क्षेत्रात क्षेत्रातील नोकरीचा अनुभव असल्यास लागणारे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे उमेदवारांना एवढे कागदपत्रे या भरतीसाठी अर्ज करण्यास लागणार आहे त्यामुळे उमेदवारांनी ही अर्ज करण्याआधी सर्व डॉक्युमेंट काढून घ्यावे आणि या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा कारण उमेदवारांचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.


IIM Mumbai Vacancy Apply : पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी खालील मुद्द्यांचे गरज पडेल ते संपूर्ण वाचा.

मित्रांनो या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी माहिती देण्यात आलेले आहे आणि अर्ज हे अधिकृत वेबसाईटवरून भरायचे आहे अधिकृत वेबसाईट ची लिंक उमेदवारांना देण्यात आलेले आहेत कशा पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे हे माहिती देण्यात आलेली आहे उमेदवारांनी शेवटचे अंतिम तारीख म्हणजेच 4 डिसेंबर 2024 या शेवटच्या अंतिम तारखे अगोदर आपले अर्ज करावे. अर्ज करण्याआधी उमेदवारांनी दिलेली सर्व कागदपत्रे पडताळून अर्ज करण्यास तयार ठेवायचे आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी उमेदवार आणि ही अधिकृत जाहिरात सर्व पहावी आणि सर्व पात्रता तपासून आणि शैक्षणिक पात्रता तपासून घ्यावे. उमेदवारांनी या भरतीसाठी सर्व लागणारे कागदपत्रे तपासून व्यवस्थितपणे दिलेले ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत त्यानंतर राहिलेली सर्व माहिती भरून अर्ज सबमिट करून घ्यायचा आहे. उमेदवारांनी या भरतीचा फॉर्म भरत असताना पासपोर्ट साईज फोटो हा आत्ताचा असावा उमेदवारांनी जास्त जुनी फोटो या भरती प्रक्रियेसाठी अपलोड करू नये उमेदवारांनी काढलेले नवीन फोटो या भरतीसाठी अपलोड करून घ्यायचे आहेत. उमेदवार आणि अर्ज करत असताना पुन्हा एकदा सर्व अर्ज तपासून सर्व माहिती तपासून सर्व दिलेले कागदपत्रे व्यवस्थितपणे तपासून मगच अर्ज सबमिट करून घ्यायचा आहे.

मित्रांनो नवीन नोकरीची माहिती पाहण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांसारख्या नवनवीन भरतीची माहिती पाहण्यासाठी दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सर्व माहिती पहावे आणि दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सर्व भारतीयांची म्हणजेच नवनवीन भारतीयांची सविस्तर माहिती पहावे आणि दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप मध्ये सहभागी व्हायचे आहे.



Previous Post Next Post