Territorial Army Bharti 2024 : टेरिटोरियल आर्मी भरती बद्दल अपडेट खुशखबर चला पाहूया !!
TA Army bharti : टेरिटोरियल आर्मी म्हणजेच प्रादेशिक सेना हे एक इंडियन आर्मी चे ताकतवर बल आहे याद्वारे भारतामधील सीमांचे रक्षण आणि विविध नैसर्गिक आपत्तींसाठी लोक बचाव कार्यासाठी या दलाचा मोठा वाटा असतो या दलामध्ये बऱ्याच दिवसापासून भरतीची जाहिरात प्रकाशित होत नव्हते बरेच उमेदवार या भरतीसाठी आतुरलेले होते इंडियन आर्मी मध्ये जाण्याची स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक खुशखबर देण्यात येत आहे इंडियन आर्मी मध्ये भरतीसाठी जे उमेदवार तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही माहिती खूप लाखमोलाची ठरत आहे सरकारने नवीन उमेदवारांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे यावर्षी एक खुशखबर उमेदवारांना मिळालेली आहे.
टेरिटोरियल आर्मी अधिकृत वेबसाईट : Cleck here📌
![]() |
Territorial Army Bharti : schedule |
Territorial Army Bharti : टेरिटोरियल आर्मी या भरतीसाठी वयोमर्यादा काय असते?
टी ए आर्मी म्हणजे टेराटोरियल आर्मी यालाच मराठी मध्ये प्रादेशिक सेना असेही म्हणतात या सेनेसाठी वयोमर्यादा ही खूप जास्त असते 18 वर्षापासून ते 42 वर्षांपर्यंत उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आणि विविध उमेदवारांना विशेष सुट्टी आहे भरतीमध्ये देण्यात येते या भरतीमध्ये वयाची मर्यादा खूप जास्त असल्याने उमेदवारांना आर्मीची सह आर्मी मध्ये भरती होण्याची म्हणजेच सरकारी नोकरी मिळवण्याचे संधी उपलब्ध होत असते दरवर्षी ही भरत विविध जागांसाठी सुटत असते या भरतीचे जाहिरात लवकरच प्रकाशित होईल सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर वरून या भरतीबद्दल माहिती मिळालेली आहे असे सांगण्यात आले आहे की लवकरच या भरतीचे अर्ज सुटणार आहेत त्यामुळे यावर उमेदवारांनी लक्ष द्यायला पाहिजे लवकरच ऑफिशियल नोटिफिकेशन जारी होईल यावर लक्ष देण्यात येत आहे. या भरतीसाठी विशेष प्रदेशातील उमेदवारांना विशेष वयामध्ये सूट देण्यात येते.
Territorial Army Bharti : टेराटोरियल आर्मी म्हणजेच प्रादेशिक सेना या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असते?
प्रादेशिक सेना या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता त्यानुसार देण्यात येते पदानुसार शैक्षणिक पात्रता असते वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता प्रादेशिक सेना मार्फत देण्यात येते. पाहूया आपण शिक्षण फक्त पदानुसार.
1) ट्रेडमन या पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवाराचे इयत्ता आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे फक्त ट्रेडमन साठी आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2) जनरल ड्युटी या पदासाठी शैक्षणिक पात्रता 45 टक्क्यांनी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या पदाला जीडी असे हे म्हणतात या पदासाठी उमेदवार मॅट्रिक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे दिलेल्या टक्केवारीनुसार.
3) ट्रेडमन या पदासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या पदासाठी फक्त दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे असे नोटिफिकेशन मध्ये कळविण्यात आलेले आहे.
4) सैनिक लिपिक या पदासाठी शैक्षणिक पात्रता बारावी मध्ये 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे या पदासाठी हे पात्रता नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेले आहे.
हे यात चारही पदांसाठी टेरिटोरियल भरती या भरतीसाठी म्हणजेच प्रादेशिक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता चार पदांना वेगवेगळे देण्यात आलेले आहेत त्यानुसार उमेदवार शैक्षणिक पात्रता पाहून अर्ज करू शकतात व यासाठी वयोमर्यादा ही 18 वर्षे ते 42 वर्षे एवढे देण्यात आलेले आहे.
Territorial Army Bharti : टेरिटोरियल आर्मी भरतीसाठी सिलेक्शन प्रोसेस पाहूया.
टेरिटोरियल आर्मीच्या भरतीसाठी उमेदवारांना पहिल्यांदा या भरतीसाठी अर्ज करावा लागतो यानंतर उमेदवारांचे हॉल तिकीट त्यांना पुढील प्रोसेस कळवण्यात येते. हे एक ओपन रॅली भरती आहे यासाठी उमेदवारांना पहिल्यांदा ग्राउंड परीक्षा( PFT) द्यावी लागते नंतर लेखी परीक्षा(written) द्यावी लागते आणि त्याच्यानंतर मेडिकल(medical) द्यावे लागते यानंतर उमेदवारांचे फायनल मेरिट नुसार सिलेक्शन होते. या परीक्षांच्या आधारावर विद्यार्थ्यांचे म्हणजेच भरती करणाऱ्या उमेदवारांचे सिलेक्शन केले जाते. यामध्येच उमेदवारांचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन सुद्धा असते त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाते
1) फिजिकल स्टॅंडर्ड टेस्ट( PST) .
2) फिजिकल एफसीएनसी टेस्ट(PET) .
3) लेखी परीक्षा सीबीटी.(CBT) .
4) ट्रेड टेस्ट प्रत्येक पोस्टसाठी.
5) कागदपत्रे पडताळणी(Documents Verification)
6) मेडिकल टेस्ट( Medical Test) .
7) अंतिम मेरिट लिस्ट(Merit list).
या सात टप्प्यांमध्ये उमेदवारांची निवड प्रादेशिक सेनेसाठी केली जाते त्यासाठी दिलेल्या तारखेला एक दोन एक दोन टप्पे घेऊन उमेदवारांसाठी पुढील प्रोसेस साठी पाठवण्यात येते त्यानुसार उमेदवारांचे अंतिम मेरिटनुसार निवड होते.
Territorial Army Bharti : प्रादेशिक सेनेसाठी लागणारे कागदपत्रे माहिती आहे काय?
उमेदवारांना प्रादेशिक सेना म्हणजे टेरिटोरियल आर्मी साठी कागदपत्रे पुढीलप्रमाणे देण्यात आले आहे .
* Notary नोटरी : Affidavit अॅफिडेवीट १) From Father वडिलांचे किंवा Mother आईचे किंवा Brother भावाचे २ ) Name Variation Documents ३) Combined Affidavite On Non Judicial Stam Paper स्टेम्प पेपर आणि खाली दिलेली कागदपत्रे.
* इयत्ता - 10 वी आणि इयत्ता - 12 वी मार्कशीट (original, झेरॉक्स असणे ) * आधारकार्ड आणि पॅन कार्ड (original, झेरॉक्स असणे ) * Domacial डोमासाईल प्रमाणपत्र * cast certificate जातीचे प्रमाणपत्र * 20 फोटो काॅपी * रहिवासी दाखला * वर्तवणूक दाखला * police verification पोलीस वेरिफीकेशन * Birth certificate जन्म प्रमाणपत्र * migration certificate इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
Territorial Army Bharti : आणखी माहिती पाहुया
त्यानुसार आपले कागदपत्रे असली पाहिजे हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे. आधार कार्ड उमेदवारांचे असणे आवश्यक. इयत्ता आठवीचे मार्कशीट इयत्ता दहावीचे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट इयत्ता बारावीचे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट असणे आवश्यक. उमेदवारांची जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक. उमेदवारांचा तलाठ्याचा रहिवासी दाखला असणे गरजेचे आहे. उमेदवारांच्या पासपोर्ट साईज फोटो 10 कॉप्या असणे गरजेचे आहे. पदानुसार आणखी कागदपत्रे आपणास लागतील ते आपल्याला नोटिफिकेशन मध्ये कळेल. त्यानुसार उमेदवारांचा मोबाईल नंबर ईमेल आयडी हे असणे अत्यंत गरजेचे आहे हे आपल्याला अर्जावर लिहायचे असते त्यामुळे ते आपल्याला आपल्याकडे असणे अत्यंत गरजेचे असेल हे कागदपत्रे उमेदवारांनी टीए भरतीसाठी तयार करून ठेवावे लवकरच या भरतीचे नोटिफिकेशन जारी होईल असे माध्यमातून कळविण्यात येत आहे.
साधारणपणे ही भरती नोव्हेंबर डिसेंबर मध्ये स्टेट वाईज डिस्ट्रिक्ट वाईज होत असते बरेच दिवस झाले या भरतीचे नोटिफिकेशन काही आलेच नाही त्यामुळे उमेदवार नाराज होते आता या भरतीचे नोटिफिकेशन लवकर जारी होण्यास सुरुवात होत आहे तरी तयारी ठेवावी यामध्ये उमेदवारांना पगार हा 19 हजार 900 रुपये ते 69 हजार 900 रुपये एवढा मिळतो. एवढा पगार उमेदवारांना दरमहा मिळतो यामध्ये वेतन वाढ सुद्धा असते त्यामुळे ही भरती उमेदवारांना परमनंट भरती म्हणून आहे हे कळविण्यात येत आहे.