ONGC Apprentice New Bharti : नैसर्गिक वायू व तेल महामंडळामार्फत नवीन जाहिरात 2236 रिक्त जागांसाठी अर्ज करण्यास पहा माहिती
ONGC Apprentice New Bharti नैसर्गिक वायू महामंडळ आणि तेल महामंडळ यांच्या द्वारे भरती होणार आहे अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे अर्ज करण्यासाठी विविध ट्रेड ची माहित आणि शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा खालील दिलेल्या आहेत साधारणपणे पदवी आणि टेक्निशियन पदासाठी अप्रेंटिस पोस्ट दिलेले आहेत या पदांसाठी एकूण रिक्त जागा 2236 एवढ्या रिक्त जागा देण्यात आलेल्या आहेत तरी जे कोणी पात्र उमेदवार असतील त्यांना हे एक संधी मिळत आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख ही 10 नोव्हेंबर 2024 देण्यात आलेले आहे. अधिकृत वेबसाईट द्वारे अधिक माहिती मिळवा खालील अधिकृत वेबसाईट लिंक देण्यात आलेले आहे आणि अर्ज करायचा असेल तरी खालील डायरेक्ट लिंक तुम्हाला देण्यात आलेले आहे नोटिफिकेशन पीडीएफ वाचण्यासाठी या भरती ची खालील प्रमाणे लिंक देण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी खालील माहिती वाचा.
ONGC Apprentice New Bharti : नैसर्गिक वायू आणि तेल महामंडळासाठी पदांचे नावे विभाग पदसंख्या.
महामंडळातर्फे एकूण सहा प्रकारच्या रिक्त जागा दिलेल्या आहेत व सहा प्रकारचे विविध विभागांमध्ये ही भरती होणार आहे. वेगवेगळे विभागांच्या वेगवेगळ्या रिक्त जागा दिल्या आहेत. विभागांच्या विभागून रिक्त जागा देण्यात आलेले आहेत. हे भरती विविध ट्रेडर्स आणि पदवीधर आणि डिप्लोमा वर अप्रेंटिस पदासाठी हे भरती होत आहे. या भरतीसाठी एकूण सहा प्रकारचे पदे देण्यात आलेले आहेत. हे पदे विविध ट्रेड विविध पदवीधर उमेदवारांना आणि डिप्लोमा झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिस पदासाठी भरती होत आहे. यासाठी विविध विभाग दिलेले आहे उत्तर विभाग मुंबई विभाग पश्चिम विभाग पूर्व विभाग दक्षिण विभाग मध्य विभाग यासारखे सहा विभाग दिलेले आहेत. तर त्यासाठी पदसंख्या सुद्धा विभागानुसार दिलेले आहेत उत्तर विभागासाठी पदसंख्या 161 आहेत तर मुंबई विभागासाठी पदसंख्या 310 देण्यात आलेल्या आहेत आणि पश्चिम विभागासाठी 547 एकूण रिक्त जागा देण्यात आलेले आहेत. तर पूर्व विभागांमध्ये 583 एवढ्या रिक्त जागा देण्यात आलेल्याआहेत. आणि दक्षिण विभागांमध्ये 335 एकूण रिक्त जागा देण्यात आलेल्या आहेत तर मध्य विभागांमध्ये एकूण 259 एवढ्या रिक्त जागा दिलेले आहेत सहा पदांच्या मिळून व सहा विभागांच्या मिळून एकूण रिक्त जागा 2236 एवढे आहेत त्यामुळे या सहा विभागापैकी आपण कोणत्याही विभागांमध्ये सामील होऊ शकता.
ONGC Apprentice New Bharti : नैसर्गिक वायू आणि तेल महामंडळ भरतीसाठी शैक्षणिक पात्रता
नैसर्गिक तेल आणि नैसर्गिक वायू या विभागामार्फत शैक्षणिक पात्रता ही तीन प्रकारे तीन विविध शैक्षणिक पात्रता देण्यात आलेल्या आहेत 1) पहिला ट्रेड अप्रेंटिस साठी शैक्षणिक पात्रता आहे दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा आयटीआय विशेष ट्रेड मधून उत्तीर्ण असणे आवश्यक कोपा सिविल इलेक्ट्रिशन इलेक्ट्रॉनिक्स फिटर यांसार इत्यादी ट्रेड मधून हायटेक पास असणे आवश्यक.
2) पदवीधर उमेदवारांना पदवीधरापर्यंत साठी शैक्षणिक पात्रता बीकॉम किंवा बीए किंवा बी बी ए किंवा बीएससी किंवा बी ए किंवा बी टेक यांपैकी कोणतीही डिग्री असणे आवश्यक आहे. हे त्यांच्याद्वारे कळविण्यात आलेले आहे आपण जर पदवीधर असाल तर या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहात. हे आपण लक्षात घेऊन दिलेले शैक्षणिक पात्रता नुसार आपली डिग्री असेल तर अर्ज करून घ्यावे आणि ही माहिती आहे.
3) तिसऱ्या पदासाठी उमेदवार डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आणि डिप्लोमा अप्रेंटिस साठी भरती होत आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता इंजीनियरिंग केव्हा डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकामुनिकेशन केव्हा सिविल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधून डिप्लोमा उत्तीर्ण असणे या पदासाठी आवश्यक आहे आवश्यकतेनुसार पात्रता दिलेले आहेत. जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तर या पदासाठी आपण अर्ज करू शकता.
एकूण तीन प्रकारे शैक्षणिक पात्रता विभागण्यात आलेले आहे . त्या शैक्षणिक पात्रतेनुसार आपण अर्ज करण्यास पात्र आहात. पहिल्या शैक्षणिक पात्रता दुसरी शैक्षणिक पात्रता आणि तिसरी शैक्षणिक पात्रता आहे. त्यांनी पदानुसार देण्यात आलेले आहेत यानुसार आपण अर्ज करायचे आहे हे आपण लक्षपूर्वक पाहिले आणि यासाठी आपण अर्ज करण्यास पात्र आहात.
Notification Pdf Read ONGC Bharti
ONGC Apprentice New Bharti : नैसर्गिक वायू आणि तेल महामंडळ भरती बद्दल
ही भरती प्रामुख्याने जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे यासाठी ऑफिशियल नोटिफिकेशन ही देण्यात आलेले आहे खालील प्रमाणे आपण ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये संपूर्ण सविस्तरपणे माहिती पहावी व अर्ज करण्यासाठी ही आपल्याला खालील प्रमाणे लिंक दिलेली आहे तसेच या भरतीसाठी अधिकृत वेबसाईट देखील दिलेले आहे आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा अधिक माहितीसाठी देण्यात आलेला आहे तरी आपण ही सर्व माहिती याद्वारे घेतली पाहिजे या भरतीसाठी वयाची अट हे 18 वर्षे ते 24 वर्षे एवढे वयाची अट देण्यात आलेले आहे एससी एसटी साठी पाच वर्षे सूट तर ओबीसी साठी तीन वर्षांची सूट देण्यात आलेले आहे तरी हिवाळ्याचे सुख लक्षात घेऊन आपण अर्ज करावे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कोठेही असेल हे उमेदवारांनी पहावे आणि हा अर्ज करण्यासाठी कोणतेही फिया करण्यात आलेले नाही हे एक खुशखबर देण्यात आलेले आहे अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क हे देण्यात आलेले नाही.