![]() |
MPSC मार्फत नवीन खुशखबर जाहीर Group-B साठी पदभरती आली जाहिरात पहा सर्व माहिती
MPSC group-B bharti: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी घोषणा करण्यात आलेले आहे एमपीएससी मार्फत नवीन पदांसाठी पदभरतीचे जाहिरात हे प्रकाशित करण्यात आलेले आहे तरी जे उमेदवार स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही एक खुशखबरच आहे ग्रुप सीमार्फत होणाऱ्या या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि पदांची माहिती महत्त्वाच्या तारखा खालील प्रमाणे आहे एकूण ही पदभरती 480 जागांसाठी होत आहे यासाठी उमेदवार अर्ज करू शकतात. www.dailyform.in
MPSC group-B bharti: या भरतीसाठी पदांची सविस्तरपणे माहिती.
महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन मार्फत ही भरती होत आहे या भरतीसाठी एकूण 480 रिक्त जागा देण्यात आलेले आहेत. हे एक खुशखबर आहे त्यासाठी सर्व उमेदवारांनी जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात त्यांच्यासाठी सरकारमार्फत ही खुशखबर देण्याचे काम सरकारने केलेला आहे जर चाललय काय महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन मार्फत ही भरती होत आहे ही परीक्षा गट ब साठी होत आहे सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही होत आहे.या पदासाठी एकूण तीन प्रकारच्या पोस्ट दिलेले आहेत वेगवेगळ्या पोस्ट दिलेले आहेत आणि त्यांची वेगवेगळ्या रिक्त जागा दिलेला आहे. एकूण तीन प्रकारचे पदे भरली जाणार आहेत त्यामध्ये पहिल्या पदाचे नाव सहाय्यक कक्षा अधिकारी गट ब या पदासाठी एकूण रिक्त जागा या 55 रिक्त जागा देण्यात आलेल्या आहेत दुसऱ्या पदासाठी दुसऱ्या पदाचे नाव राज्य कर निरीक्षक या पदासाठी एकूण रिक्त जागा 209 देण्यात आलेल्या आहेत तिसऱ्या पदाचे नाव पोलीस उपनिरीक्षक गट ब या पदासाठी एकूण जागा 216 रिक्त जागा देण्यात आलेले आहेत आणि या सर्व तिन्ही पदांच्या मिळून एकूण रिक्त जागा 480 दिलेले आहेत तरी या विविध तीन पदांसाठी आपण अर्ज करू शकतो आणि विविध या तीन पदांसाठी वेगवेगळ्या रिक्त जागा देण्यात आलेले आहेत यापैकी आपल्याला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासाठी आपण नक्कीच अर्ज करू शकतो ही एक सरकार मार्क फक्त खुशखबर देण्यात आलेले आहे एमपीएससी मार्फत ही परीक्षा होत आहे गडब पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे यासाठी आपण संपूर्ण स्वतःबद्दल माहिती घेणे आवश्यक आहे.
MPSC Group-B bharti : महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन मार्फत होणाऱ्या गट बी पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा.
महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन मार्फत गट बी पदांसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा देण्यात आलेली आहे त्यानुसार आपण आपली वयोमर्यादा पाहून या भरतीसाठी अर्ज करू शकतो अधिक माहितीसाठी या खालील प्रमाणे आपल्याला शैक्षणिक पात्रता पदानुसार आणि वयोमर्यादा देतील येत आहे ती संपूर्णपणे आपण पाहून यासाठी अर्ज करून घ्यावे.
1) पहिल्या पदासाठी सहाय्यक कक्षा अधिकारी गट ब शैक्षणिक पात्रता आहे उमेदवार हा पदवीधर असणे आवश्यक आहे पहिल्या पदासाठी ही एक शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे उमेदवार फक्त पदवीधर असणे आवश्यक आहे आणि या पहिल्या पदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा ही 18 वर्षे ते 38 वर्षे एवढी वयोमर्यादा असणे आवश्यक आहे या वयोमर्यादेमध्ये या उमेदवारांचे वय बसत असेल त्यांनी या पदासाठी अर्ज करून घ्यावे.
2) दुसऱ्या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे उमेदवार हा या पदासाठी पदवीधर असणे गरजेचे आहे उमेदवारांनी हे लक्षात घेतले पाहिजे आणि या पदासाठी उमेदवारांना वयोमर्यादा आहे 18 वर्षे ते 38 वर्षे एवढी देण्यात येत आहे या वयोमर्यादेमध्ये उमेदवारांची पात्रता असेल तेव्हा उमेदवारांनी आवश्यक यासाठी अर्ज करून घ्यावे.
3) तिसऱ्या पदासाठी शैक्षणिक पात्रता पदासाठी उमेदवार पदवीधर असणे खूप आवश्यक आहे कोणत्या शाखेतून उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे पुरुष उमेदवारांची उंची ही 165cm असणे आवश्यक आहे आणि महिला उमेदवार यांची उंची 157 सेंटीमीटर असणार आवश्यक आहे मी उद्या उमेदवारांची शैक्षणिक पात्र असेल तेव्हा उमेदवार या तिसऱ्या पदासाठी आवश्यक करू शकतो त्यासाठी पुढील प्रमाणे प्रोसेस दिलेले आहे तसेच या तिसऱ्या पदासाठी वयोमर्यादा 19 वर्षे ते 38 वर्षे एवढी वयोमर्यादा या तिसऱ्या पदासाठी देण्यात येत आहे तरी जे उमेदवार या वयोमर्यादित आणि शैक्षणिक पात्रतेत पात्र असतील त्यांनी या तिसऱ्या पदासाठी अर्ज करून घ्यावे.
पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पदासाठी जे उमेदवार पात्र असतील त्यांनी त्या त्या पदासाठी अर्ज करून घ्यावे प्रत्येक पदासाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता आणि वेगवेगळी वयोमर्यादा देण्यात आलेले आहे त्यामुळे उमेदवारांनी हे आपण लक्षात घेतले पाहिजे हे सरकारने एक उमेदवार नाही संधी देण्यात येत आहे तरी या संधीचे उमेदवारांनी फायदा घेतला पाहिजे एमपीएससी व यूपीएससी ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक खुशखबरच म्हणता येईल एमपीएससी मार्फत ही परीक्षा ग्रुप बी साठी होत आहे या परीक्षेसाठी एमपीएससी मार्फत ही परीक्षा होत आहे या परीक्षेची अंतिम तारीख व इतर तारकांची सर्व माहिती देण्यात येत आहे तरी उमेदवारांनी हीच परिपूर्णपणे माहिती घेऊन आपल्या मित्रांना ही माहिती शेअर करा.
MPSC Group-B bharti : महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन मार्फत होणाऱ्या गट बी पद
महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन मार्फत होत असलेल्या या भरतीसाठी जे उमेदवार या परीक्षांची तयारी करत असतात त्यांनाही जाहिरात मिळालेली असेल त्यामुळे त्या उमेदवारांनी हे जाहिरात परिपूर्णपणे वाचून अर्ज करून घ्यावी यासाठी वेतन ही खूप चांगले असते त्यामुळे त्यासाठी उमेदवारांनी आपल्या पद्धतीने अर्ज करून घ्यावे अर्ज करण्यास सर्व कागदपत्रे तसेच सर्व माहिती वाचून यासाठी अर्ज करण्यास पुढील प्रोसेस करून घ्यावे आपल्या जवळच्या सीएससी सेंटर द्वारे किंवा महा-ई-सेवा केंद्र द्वारे आपण या पदासाठी अर्ज करू शकतो या पदांबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईट देण्यात येत आहे तसेच या पदाबद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी या भरतीचे अधिकृत नॉटिफिकेशन म्हणजेच पीडीएफ देण्यात येत आहे तरी यावर आपण सर्व माहिती पाहू शकता तसेच तुम्ही आमच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या व त्याच्यावर सर्व प्रकारच्या भरत्यांची नवनवीन योजनांची तसेच इतर सर्व माहिती जाणून घेऊन यासाठी आपण अर्ज करायचे आहेत.