MPSC Group C मार्फत आणखी एक खूशखबर MPSC नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित पहा अर्ज प्रक्रिया
MPSC मार्फत नवीन भरतीची जाहिरात झाली प्रकाशित एकूण 1330 रिक्त जागा भरण्यासाठी आले नवीन जाहिरात एमपीएससी ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे बरेच दिवस झाले एमपीएससी मार्फत कोणतेही जाहिरात प्रकाशित होत नाही या जाहिरातीचे आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते आता प्रकाशित झालेले आहे त्यामुळे आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आपली तयारी अजून जोरदार व्हावी आणि आपण या परीक्षेसाठी पात्र होऊन व्हायला पाहिजे त्यासाठी आपले प्रयत्न चालू ठेवा यावेळी 1333 पदांसाठी ही मोठी जाहिरात प्रकाशित झालेले आहे. ही भरती एमपीएससी द्वारे होणार आहे एमपीएससी ग्रुप सीमार्फत हे जाहिरात प्रकाशित झालेले आहे. या परीक्षेचे नाव आहे गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर 2024 हे दिलेले आहे अर्ज करून घ्यावे.
MPSC Group C New Bharti : पदांची नावे आणि पदांबद्दल माहिती पाहूया
एमपीएससी मार्फत नवीन पदासाठी नवीन जाहिरात प्रकाशित झालेले आहे तरी या पदासाठी आपण पदाचे नाव आणि पदाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेत आहोत.
१) पद क्रमांक एक : उद्योग निरीक्षक या पदासाठी एकूण जागा 39 दिलेले आहेत या पदाचा विभाग : उद्योग ऊर्जा आणि कामगार विभाग हे या पदाचे विभाग आहेत.
२) पद क्रमांक दोन : कर सहाय्यक या पदासाठी एकूण रिक्त जागा 482 दिलेले आहेत आणि या पदाचा विभाग वित्त विभाग आहे प्रत्येक पदासाठी विविध विभाग आहे.
3) पद क्रमांक तीन : तांत्रिक सहाय्यक हे पदाचे नाव आहे या पदासाठी एकूण रिक्त जागा 09 दिलेले आहेत या पदासाठी विभाग वित्त विभाग आहे.
4) पद क्रमांक चार : लिपिक गटकन नगरपाल हे या पदाचे नाव आहे या पदासाठी एकूण रिक्त जागा 17 दिलेले आहेत या पदाचा विभाग विधी न्याय विभाग हा दिलेला आहे.
5) पद क्रमांक पाच : लिपिक टंकलेखक हे या पदाचे नाव आहे या पदासाठी एकूण रिक्त जागा 786 दिलेले आहेत या पदासाठी विभाग मंत्रालय प्रशासकीय विभाग दिलेला आहे.
एकूण पाच प्रकारचे रिक्त पदे भरली जाणार आहेत त्यामध्ये एकूण जागांची संख्या 1333 एवढ्या दिलेले आहेत एमपीएससी मार्फत ही परीक्षा होणार आहे तरी या परीक्षाचे संधी कोणीही सोडू नये उमेदवारांनी यासाठी अर्ज करावे यंदाच्या वर्षी एमपीएससी मार्फत चांगली उमेदवारांसाठी संधी देण्यात आलेले आहे.
MPSC Group C New Bhart : एमपीएससी ग्रु सी पदासाठी शैक्षणिक पात्रता पहा
प्रत्येक पदासाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे पहिल्या पदाला वेगळी दुसरा पत्ता वेगळी तिसरा पताला वेगळ्या आणि चौथ्या पदराने पाचव्या पदाला वेगवेगळे शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे तरी खालील प्रमाणे शैक्षणिक पात्रता पद त्यानुसार पहा.
1) पद क्रमांक एक शैक्षणिक पात्रता सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी असणे किंवा डिप्लोमा किंवा सायन्स शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
2) पद क्रमांक दोन साठी शैक्षणिक पात्रता या पदासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे आणि मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट येणे आवश्यक आहे.
3) पद क्रमांक तीन साठी शैक्षणिक पात्रता या पदासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
4) पद क्रमांक चार साठी शैक्षणिक पात्रता या पदासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे आणि मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट येणे आवश्यक आहे.
5) पद क्रमांक पाच साठी शैक्षणिक पात्रता या पदासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे आणि मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट येणे आवश्यक आहे.
MPSC Group C New Bhart : सर्व पदांसाठी वयोमर्यादा आणि इतर माहिती पाहूया.
प्रत्येक पदासाठी वेगवेगळी वयोमर्यादा दिलेले आहेत एमपीएससी ग्रुप सी साठी वेगवेगळी वयोमर्यादा दिलेले आहे पहिल्या दुसऱ्या चौथ्या पाचव्या पदासाठी 19 वर्षे ते 38 वर्षे वयोमर्यादा दिलेले आहे आणि तिसऱ्या पदासाठी 18 वर्षे ते 38 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे हे उमेदवारांनी समजून घ्यावे वयोमर्यादा समजून घेऊन त्यानुसार अर्ज करावे. अर्ज करण्याचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही असेल. या पदासाठी अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क हे 394 रुपये दिलेले आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील एकूण 37 केंद्रे आहे. त्यामधील कोठेही आपले परीक्षा सेंटर असू शकते ते आपण जाऊन आपले परीक्षा देऊन यायची आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन मार्फत होणाऱ्या भरतीसाठी खूप प्रतिसाद मिळत आहे. ही परीक्षा एकूण पाच पदांसाठी होत आहे व यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता दिलेले आहेत वयोमर्यादा देखील ध्यानात घ्यावे त्याच्या उमेदवारांची अवयवारे येथे मध्ये बसत असेल त्यांनी त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर 2 फेब्रुवारी 2025 रोजी पूर्व परीक्षा असेल हे आपण लक्षात घेऊया आणि 4 नोव्हेंबर 2024 रोजी अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख आहे.
MPSC Group C New Bhart : एमपीएससी ग्रुप सी आणखी माहिती पाहूया.
ग्रुप सी च्या पदांसाठी ही भरती होत आहे एकूण पदसंख्या पाच पदे दिलेले आहेत तर एकूण रिक्त जागा 1333 दिलेले आहेत सरकारची ब्रेकिंग न्यूज आहे एमपीएससी ची वाट पाहत असणाऱ्या उमेदवारांन गुड न्यूज मिळालेले आहे दिवाळीच्या मोक्यावर ही परीक्षा होत आहे उमेदवार काही दिवसापासून या परीक्षेची वाट पाहत होते ते वाट पाहण्याची मर्यादा आता संपली आता अर्ज करण्यासाठी सुरुवात देखील झालेले आहे व चार नोव्हेंबर 2024 अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख देण्यात आलेले आहे या तारखे अगोदर सर्व डॉक्युमेंट्स काढून अर्ज करून घ्यावे आणि 2 फेब्रुवारी 2025 रोजी पूर्व परीक्षा होणार आहे त्यामुळे या परीक्षांची तयारी तुम्ही आज पासूनच ठेवा आणि या एक्झामचे सराव देखील सुरू ठेवा वेळ खूप कमी आहे या परीक्षेसाठी त्यामुळे तयारीला लागलीच पाहिजे अशा जाहिराती फार कमी येतात एमपीएससी मार्फत फार कमी जागा सुटतात त्यामुळे या भरतींवर आपले लक्ष असणे आवश्यक आहे वेळेच्या भरत्यांवर लक्ष देण्यासाठी आम्ही तुम्हाला वेबसाईट द्वारे माहिती पोहोचवत असतो त्यामुळे आपण वेळेवर सर्व माहिती मिळवण्यासाठी टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होऊया आणि वेळेवर माहिती आपण घेऊया यामुळे आपल्याला सर्व भरतीचे अपडेट्स सर्व मिळून जातील धन्यवाद