CISF Bharti 2024 : सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स यांच्या अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती पहा अर्ज प्रक्रिया!!

 

CISF Bharti 2024 : सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स यांच्या अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती पहा अर्ज प्रक्रिया

सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स यांच्या अंतर्गत नवीन पद भरती ची जाहिरात प्रकाशित झालेली आहे हे जाहिरात संपूर्णपणे पाहून उमेदवारांनी आपली अर्ज हे दिलेल्या पद्धतीने करून घ्यावे दिवाळीच्या निमित्ताने हे एक खुशखबर देण्यात आलेले आहे सेंट्रल इंडस्ट्रियल फोर्स यांच्या अंतर्गत रिक्त पदासाठी भरतीची जाहिरात दिवाळीच्या मोक्यावर प्रकाशित झालेले आहे. यांच्या अंतर्गत खाजगी सचिव या पदाकरिता रिक्त जागा भरले जाणार आहे रिक्त जागा आहे एक भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज करून घ्यावे अर्ज हे या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख ही 19 डिसेंबर 2024 ही देण्यात आलेले आहे या तारखे अगोदर उमेदवारांनी दिलेल्या पद्धतीने अर्ज करून घ्यावे. 

 {📌Teritorial Army Bharti important Document Downlod: cleck here cleck 📌}

CISF Bharti 2024 : सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स यांच्या अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी पदांबद्दल सविस्तर माहिती

नवीन भरतीच्या जाहिराती प्रकाशित होत असतात त्याचप्रमाणे या दिवाळीच्या मोक्यावर भरतीची ही नवीन जाहिरात प्रकाशित झालेले आहे पदाचे नाव आहे खाजगी सचिव या पदासाठी एक जागा भरण्यात येणार आहे. ही भरती सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स यांच्या अंतर्गत हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही भरतीच्या अधिकृत नोटिफिकेशन मध्ये वाचून घ्यावे या पदासाठी दिलेली वयोमर्यादा ही 56 वर्षे हे देण्यात आलेले आहे या पदाकरिता जास्त वयोमर्यादा देण्यात आलेले आहेत. या पदासाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने उमेदवारांनी करायचा आहे हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे अर्ज पाठवण्याचा पत्ता खालील प्रमाणे देण्यात येत आहे त्या पत्त्यावर आपला अर्ज भरून दिलेली आवश्यक कागदपत्रे त्या अर्जास जोडून अर्ज पाठवायचा आहे हा पत्ता खालील प्रमाणे देण्यात येत आहे. या पत्त्यावर आपला अर्ज संपूर्णपणे भरावा अपूर्ण अर्ज असता कामा नये त्यामुळे याची दक्षता घ्यावी उमेदवारांनी लक्षपूर्वक संपूर्ण अर्ज भरून दिलेल्या आवश्यक कागदपत्रे त्या अर्जात जोडून अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे यासाठी पत्ता आहे महासंचा लनालय केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ब्लॉक नंबर 13 cgo  कॉम्प्लेक्स लोधी रोड नवी दिल्ली 03 या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे या पदासाठी ही भरती होत आहे. या भरतीची शेवटची अंतिम तारीख ही 19 डिसेंबर 2024 देण्यात आलेली आहे. या तारखे अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज संपूर्णपणे भरून दिलेल्या पत्त्यावर आपण अर्ज करायचे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CISF Bharti 2024 :  या भरतीसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे हे आपण खालील प्रमाणे पाहावा

अर्ज करण्यापूर्वी प्रथम भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन संपूर्णपणे वाचून घ्यावे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फॉर्स म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल या दलासाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. व या दलामध्ये पदसंख्या रिक्त एक दिलेले आहे. या पदाचे नाव आहे. खाजगी सचिव या पदासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या पदासाठी सुमारे 44 हजार 900 रुपये एक लाख 42 हजार 400 रुपये एवढा पगार दर महा उमेदवारांना देण्यात येतो.

अर्ज करण्यापूर्वी अधिकृत भरतीचे नोटिफिकेशन वाचून घ्यावे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यांच्यामार्फत ही भरती ऑफलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. हा अर्ज दिलेल्या अधिकृत पत्त्यावर पाठवायचा आहे. दिलेले डॉक्युमेंट त्याला जोडून हा अर्ज पाठवायचा आहे. अर्जामध्ये सर्व पात्रता व शैक्षणिक पात्रता पाहून यासाठी अर्ज करायचा आहे. अपूर्ण माहिती आढळल्यास अर्ज हा अपात्र केला जाईल अर्ज करण्यासाठी दिलेल्या संबंधित पत्त्यावर दिलेली डॉक्युमेंट जोडून अर्ज पाठवायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख ही 19 डिसेंबर 2024 ही दिलेली आहे. या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज करून घ्यायचे आहेत. व या तारखे अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत या तारखेनंतर अर्ज पाठवल्यास अर्ज हे अपात्र केले जातील या भरतीसाठी अंतिम तारखेची मुदत नसते त्यामुळे अंतिम तारखे अगोदरच हे अर्ज आपण दिलेल्या पत्त्यावर पाठवायचेच आहेत. या भरतीबद्दल सविस्तरपणे ऑफिशियल नोटिफिकेशन वाचण्यासाठी खालील प्रमाणे लिंक दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CISF Official Notification Download : Cleck here

Official website : www.cisf.gov.in

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यांच्यामार्फत ही भरती करण्यात येत आहे या भरती बद्दल आम्ही आपणास सविस्तरपणे माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही माहिती आपणास आवडली असेल असे आम्ही गृहीत धरतो जर ही माहिती आपल्यास आवडली असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये व टेलिग्राम ग्रुप मध्ये आपण सामील व्हावे आणि आम्हाला सहकार्य करावे अशाच माहिती आपणापर्यंत पुरवण्यासाठी आम्हाला खूप आनंद होतो. आपल्यामधील बरेच उमेदवार या माहितीच्या आधारे भरती प्रक्रियेसाठी आमच्या आमच्याकडून तुम्हाला थोडे का होईना मदत मिळते. या भरत्यांची माहिती आपल्याला वेळेवर पोहोचते त्यामुळे आपल्याला या संपूर्ण भारतीयांची माहिती वेळेवर आपणापर्यंत पोहोचते हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. अशीच माहिती आपणास वेळेवर मिळण्यासाठी खालील दिलेल्या टेलिग्राम ग्रुप मध्ये आपण सामील होऊया धन्यवाद.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Previous Post Next Post