Air Force Bharti Pune School 2024 : एअर फोर्स पुणे स्कूल येथे रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित वयोमर्यादाने इतर माहिती खालील प्रमाणे सविस्तर पहा.
Air Force Bharti Pune School 2024 : पुणे येथील एअर फोर्स स्कूल येथे रिक्त जाण्यासाठी भरती होत आहे. पदाचे नाव आहे कार्यालयीन अधीक्षक या पदासाठी अर्ज हे भरण येत आहेत तरी यासाठी अर्ज करावे या पदांसाठी अंतिम शेवटचे अंतिम तारीख 2 नोव्हेंबर 2024 ही दिलेली आहे खालील प्रमाणे सविस्तर माहिती पहा. शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा व इतर सर्व माहिती खालील प्रमाणे सविस्तर पहा. Air force bharti, Air force new bharti 2024-25 , Air Force Bharti Pune School 2024
Air Force Bharti Pune School 2024 : एअरफोर्स स्कूल पुणे येथील भरती बद्दल पदांची नावाने इतर माहिती
या स्कूलमध्ये होणाऱ्या भरती मधील पदाचे नाव आहे कार्यालयीन अधीक्षक हे पद भरले जाणार आहे. त्यामुळे या पदासाठी अर्ज लवकरात लवकर करून घ्यावे अर्ज करण्यास प्रोसेस सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कोणी इच्छुक उमेदवार व पात्र उमेदवार असतील त्यांनी यासाठी अर्ज करून घ्यावे या पदासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतून उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. आणि संगणकाचे मूलभूत ज्ञान उमेदवारांना असणे हे गरजेचे आहे. आणि उमेदवारांना या क्षेत्रातील अनुभव असणे गरजेचे आहे. असे सांगण्यात आलेले आहे त्यामुळे या पात्रतेमध्ये जे उमेदवार बसेल त्यांनी यासाठी अर्ज करून घ्यावे अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख 2 नोव्हेंबर 2024 देण्यात आलेले आहे. शैक्षणिक पात्रताही ऑफिशियल नोटिफिकेशन पाहून वाचून घ्यावे. या भरतीसाठी वयोमर्यादा आहे 25 वर्षे ते पन्नास वर्षांपर्यंत एवढी वयोमर्यादा देण्यात आली आहे.त्यामुळे या पदासाठी पंचवीस ते पन्नास वर्षांपर्यंत कोणीही उमेदवार असतील त्यांनी यासाठी अर्ज करावे वयोमर्यादा हे सर्वात जास्त देण्यात आलेली आहे.
Air Force Bharti Pune School 2024 : एअरफोर्स स्कूल पुणे भरती
एअर फोर्स स्कूल पुणे येथील नवीन भरतीचे जाहिरात आपण पाहिलेलीच असेल यामध्ये आपल्याला कार्यालयीन अधीक्षक या पदासाठी वयोमर्यादा पंचवीस वर्षे ते पन्नास वर्षे एवढी दिलेली आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क हे आकारण्यात आलेले नाही. हे हा अर्ज फ्री मध्ये आपण भरायचा आहे आणि या पदासाठी आपण सीएससी सेंटर द्वारे सुद्धा अर्ज करू शकता. या प या पदांमध्ये भरती झाल्यास उमेदवारांना पगार पंचवीस हजार ते 42 हजार रुपयांपर्यंत पगार उमेदवार यांना मिळत असतो. हवाई दलामार्फत ही एक सुवर्णसंधी उमेदवारांसाठी करण्यात येत आहे या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज हे ईमेलद्वारे पाठवायचे आहे. हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे आपल्या ई-मेल द्वारे अर्ज करायचे आहे.
या भरतीसाठी एकूण रिक्त जागा भरण्यात येणार आहे. त्यामुळे या भरतीसाठी ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी आपण ईमेलद्वारे अर्ज करायचा आहे. एअर फोर्स भरती पुणे स्कूल अंतर्गत कार्यालयीन अधिक शक या पदासाठी जागा भरण्यात येत आहेत. पात्रता हे पदानुसार देण्यात आलेले आहे ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये आपण पहावे उमेदवारांकडून अर्ज येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपण ईमेलद्वारे अर्ज करून घ्यावा अर्ज करण्यासाठी आपण आपल्याला शेवटची अंतिम तारीख ही 2 नोव्हेंबर 2024 ही देण्यात आलेली आहे. या शेवटच्या अंतिम तारखे अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज ईमेल द्वारे दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
Air Force Bharti Pune School 2024 : या भरतीसाठी कसा करावा अर्ज??
या भरतीसाठी सर्वात पहिल्यांदा आपण हे लक्षात घेतले पाहिजे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज हा ईमेल द्वारे करायचा आहे. अर्जामध्ये अपूर्ण माहिती असता कामा नये याची उमेदवारांनी काळजी घ्यावी उमेदवारांनी सर्व सविस्तरपणे माहिती भरावी उमेदवारांचे अर्ज हे शेवटच्या अंतिम तारखे अगोदर आले पाहिजे शेवटच्या अंतिम तारखेनंतर अर्ज आले असते. अपात्र ठरले जाते अर्जासोबत दिलेली महत्त्वाची कागदपत्रे उमेदवारांनी पाठवायचे आहेत. या पदांची सविस्तर माहिती आपण या खालील दिलेल्या वेबसाईट अधिकृत वेबसाईटवर पहावी. airforceschoolpune.ac.in
अर्ज आपण दोन नोव्हेंबर 2024 या तारखे अगोदर भरून घ्यावे कारण 2 नोव्हेंबर 2014 अंतिम तारीख या भरतीसाठी देण्यात आलेले आहे.
एअर फोर्स मार्फत होणारे या स्कूल भरतीसाठी अर्ज हे मागवण्यात येत आहे हे आपण अर्ज करायचे आहे. यांसारख्या सर्व भरतींच्या माहितीसाठी आपण Dailyform.in या वेबसाईटवर जाऊन व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हायचे आहे. त्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारची अपडेट्स वेळेवर मिळतील धन्यवाद.