Police Bharti Free Mock Test 2024-25 : पोलीस भरतीसाठी अपेक्षित प्रश्नसंच मोफत सोडवा करा तयारी अजून जोरात !!

 
Mock Test

Police Bharti Free Mock Test 2024-25 : पोलीस भरतीसाठी अपेक्षित प्रश्नसंच मोफत सोडवा करा तयारी अजून जोरात !! 

मित्रांनो या येणाऱ्या नवीन पोलीस भरतीसाठी नवीन मॉक टेस्ट सिरीज आलेले आहे. मित्रांनो नवीन भरतीची जाहिरात लवकरच येणार आहे अशी माहिती मिळालेली आहे. त्यामुळे मित्रांनो यावर्षी आपल्याला भरतीसाठी तयारीला जोरदार पद्धतीने लागली पाहिजे. यासाठी आम्ही तुमच्यासाठी मोफत मॉक टेस्ट सिरीज देण्यात येत आहेत . या पोलीस भरतीसाठी कॉन्स्टेबल पद यासाठी सर्व माप टेस्ट उपलब्ध आहेत या आपल्या राज्यातील खुल्या पोलीस भरतीच्या पदांसाठी अर्ज भरती लवकरच करण्यात येत आहे विविध चाचण्या घेतल्या जातात यात जिल्हास्तरीय असतात या पोलीस भरती क्षेत्रामध्ये स्पर्धा खूप जास्त आहे त्यामुळे आपणच थोडे ग्रेट राहिलेले आवश्यक आहे यासाठी काहीतरी आणखी केले पाहिजे. यासाठी नवनवीन पुस्तके घ्या अजून जास्त ज्ञान घ्या या भरतीसाठी आपण पुरेपूर प्रयत्न करूया youtube वरचे क्लास करा आणि मिळेल त्यातून मॉक टेस्ट सोडवा जास्तीत जास्त याद्वारे आपण भरतीसाठी परिपक्व होऊ शकतो असेच अभ्यास सातत्या ठेवल्याने आपली क्षमता देखील वाढते आणि आपला कॉन्फिडन्स देखील खूप वाढतो. अभ्यासात सातत्य मित्रांनो आपण ठेवलेच पाहिजे यासाठी आपण मॉक टेस्टही सोडवल्या पाहिजे आणि पुस्तके देखील वेळच्या वेळी वाचली पाहिजेत. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पोलीस भरतीसाठी अपेक्षित प्रश्नसंच मोफत सोडवा

 Police Bharti Important books : महाराष्ट्रातील पोलीस दलासाठी लागणारी महत्त्वाची पुस्तके पहा.

मित्रांनो पोलीस भरतीसाठी सर्वात महत्त्वाचा विचारला जाणारा प्रश्न विद्यार्थ्यांचा म्हणजे की पोलीस भरतीसाठी सर्वात महत्त्वाची पुस्तके कोणती तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची पुस्तके हे भरपूर दिलेले असतात. त्यामध्ये नितीन महाले सर यांचे मॅजिक ऑफ मॅथेमॅटिक्स हे पुस्तक असो सतीश वसे सरांचे फास्टट्रॅक मॅथ्स हे पुस्तक असो पण रंगनाथ राहणे सरांचे संपूर्ण गणित हे पुस्तक असो अशी अनेक प्रकारचे पुस्तके आहेत सर्वच पुस्तकांची नावे यामध्ये सांगता येणे शक्य नाही त्यामुळे या तीन पुस्तकांची नावे तुमच्यापर्यंत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आम्ही करतो मित्रांनो आपल्या भरतीसाठी कोणते महत्त्वाचे पुस्तक आहे हे आपण ठरवू शकतो .कारण त्यांना सर्व माहिती असते मराठी गणित बुद्धिमत्ता आणि जनरल नॉलेज यासाठी विविध नवनवीन पुस्तके उपलब्ध आहेत नवीन अभ्यासक्रमानुसार ही पुस्तके आपण वाचली पाहिजेत मार्केटमधील सर्व पुस्तकात सर्व पुस्तकांची काही ना काहीतरी खासियत असतेच यामध्ये काहीतरी नवीन दिलेलेच असते त्यामुळ आपण ही पुस्तके वाचले पाहिजेत जास्तीत जास्त मित्रांना पुस्तके वाचा व जास्तीत जास्त प्रश्न सोडवा यामुळे आपल्या ज्ञानात नक्कीच भर होईल आपल्याला नेहमीच असे प्रश्न पडतात की गणितासाठी कोणते पुस्तक सगळ्यात चांगले आहे बुद्धिमत्तेचा अभ्यास करण्यासाठी आपण कोणते पुस्तक वाचायला हवे तसेच मराठी व्याकरण या विषयासाठी आपण कोणते पुस्तक घेतले पाहिजे आणि सामान्य ज्ञानासाठी आपल्यासाठी कोणते पुस्तक सगळ्यात योग्य राहिला असे प्रश्न बऱ्याच मित्रांना पडतात त्यासाठी आपण नितीन महाले सर यांचे मॅजिक ऑफ मॅथेमॅटिक्स तसेच सतीश वसे सरांचे फास्टट्रॅक मॅथ्स आणि पंढरीनाथ राणे सरांचे संपूर्ण गणित आणि अजय चव्हाण सरांची ही पुस्तके आपण वाचली पाहिजेत हे पुस्तके वाचल्यानंतर तुमचा खरोखरच फायदा होईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 Police Bharti Important books : महाराष्ट्रातील पोलीस दलासाठी लागणारी महत्त्वाची माहिती

मॅजिक ऑफ मॅथेमॅटिक्स हे पुस्तक नितीन महाले सरांच्या आहे या पुस्तकास तील अतिशय सुटसुटीत पद्धतीने आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. या पुस्तकांमध्ये आपणास सर्व प्रकारे आपणास मदत होईल अशी माहिती देण्यात आलेली आहे व सर्व प्रश्नांची सुटसुटीत पणे उत्तरे देण्याचा प्रयत्न सरांनी केलेला आहे आपल्याला कठीण पद्धतीने या पुस्तकातील गणित देण्यात आलेले आहे जेणेकरून आपणास याची सुद्धा माहिती होईल आणि याचा सुद्धा सराव होईल यासाठी हे पुस्तक देण्याचा प्रयत्न केलेला आहे काही ठिकाणी गणिताचे विविध नियम तर काही ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने प्रश्न या पुस्तकांमध्ये वापरण्यात आलेले आहेत व मागील काही वर्षातील सुद्धा प्रश्न या पुस्तकांमध्ये दिलेले आहेत पुस्तकांमध्ये साल देऊन प्रश्न दिलेले आहेत तुम्ही हे पुस्तक नक्कीच वाचावे आणि याबद्दल कमेंट मध्ये जरूर कळवावे की या पुस्तकाची खासियत आहे या पुस्तकांमधून आपणास चांगली माहिती मिळण्याचा प्रयत्न होत आहे.

फास्टट्रॅक गणित हे पुस्तक सतीश वसे सरांचे आहे यामध्ये गणित खूप महत्त्वाचे दिलेले आहे गणितातील काही उदाहरणे तर आपणापर्यंत खूप फक्त पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे व सूत्रानुसार याची मांडणी करण्यात आलेली आहे आणि काही अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला समजेल असे या पुस्तकांमध्ये गणिते दिलेली आहेत तर प्रत्येक पाठानुसार प्रत्येक धड्यानुसार हे हा क्लासच्या माध्यमातून सर्व पाठ आपण केले पाहिजेत व त्याची उदाहरणे आपण वेळेवर सोडवली पाहिजेत जेणेकरून पुन्हा पुन्हा उदाहरणे सोडवून आपण त्यामध्ये परफेक्ट होऊ शकतो व यामधील सूत्रे ध्यानात घेऊन आपण गणितामध्ये हवल दर्जा प्राप्त करू शकतो गणितामध्ये जर तुम्हाला परफेक्ट व्हायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही व अभ्यासामध्ये सातत्य ठेवण्याशिवाय पर्याय नाही पुन्हा पुन्हा गणिते सोडवून पुन्हा पुन्हा उदाहरणे सोडवून सूत्रांची माहिती घेऊन गणिते सोडवायचा प्रयत्न आपण केला पाहिजे व आपल्याला जर येत नसेल तर आपण सरांना देखील विचारले पाहिजे व सूत्रांचा वापर करून गणित सोडवायला चा प्रयत्न केला पण पाहिजे प्रत्येक प्रकरण हे समजून घेऊन आपण सोडवले पाहिजे गणित या पुस्तकांमध्ये आपणास गणित अतिशय सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे व इतरही पुस्तके यानुसार अभ्यास करून घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संपूर्ण गणित हे पंढरीनाथ राहणे सरांचे पुस्तक आहे या सुद्धा गणिताच्या पुस्तकांमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने आपणापर्यंत उदाहरणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक पाठानुसार याचा अभ्यास आपण केला पाहिजे या पुस्तकांमध्ये सविस्तरपणे माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येक सूत्रे प्रत्येक उदाहरणे हे सातत्य पूर्व सोडवले पाहिजे त्यामध्ये आपण सातत्य ठेवले पाहिजे त्यानुसार आपले ज्ञान देखील वाढत जाते आणि आपल्या लक्षात ही उदाहरणे राहतात यानुसार देखील आपल्याकडे दुसरे कोणते पुस्तक असेल तर त्यातील सुद्धा अभ्यास आपण याच पद्धतीने केला पाहिजे व उदाहरणे सर्व सविस्तरपणे पहावे जर आपणास उदाहरणे येत नसतील तर आपण क्लास सुद्धा करावे त्यानुसार आपण परफेक्ट होऊ शकतो अतिशय स्वस्त दरामध्ये आपणास क्लास उपलब्ध आहेत विविध अकॅडमी मध्येही क्लास उपलब्ध आहेत तर ऑनलाईन पद्धतीने देखील पोलीस भरतीचे क्लास सुरू आहेत त्यानुसार आपण सातत्य पूर्व अभ्यास करून आपल्या ज्ञानामध्ये कशा पद्धतीने भर होईल याचा आपण विचार केला पाहिजे व ग्राउंड चे देखील या पद्धतीने अभ्यास सुरू ठेवा दोन्हीमध्ये ही सुरू ठेवा अभ्यासात देखील आणि ग्राउंडच्या तयारीत सुद्धा आपण लक्ष द्या येणाऱ्या पुढील पोलीस भरतीसाठी आपणास शुभेच्छा.

Previous Post Next Post