ITI Pass Nokari in Indian Army 2025 : ITI पास नोकरी ची संधी भारतीय सैन्यदलात 194 रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

ITI नोकरी 2025 मराठी माहिती
ITI पास नोकरी 2025 : 

 ITI Pass Nokari in Indian Army 2025 : ITI पास नोकरी ची संधी भारतीय सैन्यदलात 194 रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

ITI पास नोकरी 2025 : आयटीआय उत्तीर्ण बेरोजगार उमेदवारांसाठी भारतीय सैन्य दलामध्ये एकूण 194 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. या जाहिरातीमध्ये आयटीआय मधील विविध ट्रेडसनुसार पदे भरण्यात येणार आहे. त्यानुसार रिक्त जागा देण्यात आलेले आहेत यामध्ये उमेदवारांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. आयटीआय उत्तीर्ण तसेच इतर शैक्षणिक पात्रता सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यानुसार उमेदवारांनी सर्व सविस्तर ITI शैक्षणिक पात्रता पहावी त्यानुसार रिक्त जागा सुद्धा उमेदवारांनी पाहून या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे. 

यासाठी उमेदवारांना वयोमर्यादा देण्यात आलेले आहे. या अर्ज प्रक्रियेसाठी प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही त्यामुळे उमेदवारांना ही एक नोकरीची उत्तम संधी आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोणते प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेली नाही त्यामुळे उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी दिलेल्या अंतिम तारखेच्या अगोदर अर्ज करून घ्यावे.  ITI पास नोकरी 2025 , ITI Pass Nokari 2025 , ITI रिक्त पदे 2025 ,  ITI संधी नोकरीची 2025  ITI नोकरी 2025 मराठी माहिती. 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ITI Nokari 2025 Marathi Information : ITI नोकरी मराठी माहिती 2025 

ITI नोकरी 2025 मराठी माहिती : आयटीआय उत्तीर्ण उमेदवार यांना कळविण्यात येते की भारतीय सैन्य दलामार्फत नवीन भरती प्रक्रिया सुरू झालेल्या आहे. यामध्ये ITI उत्तीर्ण विशेष ट्रेड मधील उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झालेले आहे ट्रेड खालील प्रमाणे पहा त्यानुसार उमेदवारांनी ट्रेड उत्तीर्ण असतील तर या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात बरेच उमेदवार आयटीआय उत्तीर्ण असतात आणि बेरोजगार असतात त्या उमेदवारांना ही नोकरीची माहिती मिळणे आवश्यक आहे.  यासाठी मराठी मधून आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी व याबद्दल संबंधित जाहिराती या वेळेवर आम्ही देत माहिती असतो. भारतीय सैन्य दलामध्ये आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी विशिष्ट ट्रेड मधील ट्रेड ची नावे खालील प्रमाणे सविस्तर पहा इलेक्ट्रिशन ITI नोकरी , टेलिकॉम मेकॅनिक   ITi नोकरी, फिटर ITI  नोकरी, इंजीनियरिंग इक्विपमेंट ITI  नोकरी, वेहिकल मेकॅनिक ITI  नोकरी , टेलिकॉम ऑपरेटर ITI नोकरी, मशनिष्ठ ITI  नोकरी , फिटर ITI  नोकरी , टीन आणि कॉपर ITI  नोकरी, अपहोलस्ट्री ITI नोकरी, वेल्डर ITI  नोकरी , वरील प्रमाणे ट्रेड मधील जर तुमच्या आयटीआय उत्तीर्ण असेल तर तुम्ही भारतीय सैन्य दलामध्ये संबंधित ट्रेड मधील नोकरीमध्ये सहभागी होऊ शकतात इच्छुक उमेदवारांनी आवश्यक भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे.

ITI Nokari 2025 Notification Download : ITI भरती 2025 नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇

Important Information
📝Downlod PDFयेथे क्लिक करा.
🌏अधिकृत वेवेबसाईट.येथे क्लिक करा.


वरील नोटिफिकेशन PDF डाउनलोड करून घ्या आणि यामध्ये पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता सविस्तर माहिती घ्यावी आणि पदासाठी दिलेल्या रिक्त जागा सविस्तर पहा या भरती साठी लागणारी वयोमर्यादा 18 वर्षे ते 25 वर्षे देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. हे अर्ज प्रक्रिया दिलेल्या अंतिम तारखेच्या अगोदर उमेदवारांनी करून घ्यावे तसेच आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना ही माहिती फायदेशीर आहे. आयटीआय बेरोजगार उमेदवार आहेत. 

त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध झाला आहे. भारतीय सैन्य दलामध्ये विविध ट्रेड साठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठी रिक्त जागा सुद्धा देण्यात आलेले आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन सविस्तरपणे पाहावे आणि या भरती प्रक्रियेसाठी दिलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांना सोबत अर्ज करून घ्यावा. या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना आवश्यक ती सर्व माहिती अधिकृत नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेले आहे. वरील प्रमाणे अधिकृत नोटिफिकेशन ची लिंक दिलेली आहे. अधिकृत नोटिफिकेशन उमेदवारांनी डाऊनलोड करून घ्यावे आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी संबंधित ट्रेड नुसार हे भरती प्रक्रियेसाठी वेळेवर दिलेल्या अंतिम तारखेच्या अगोदर संबंधित पदासाठी अर्ज करून घ्यावे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Previous Post Next Post