![]() |
Msrtc Advance Advartise 2025 |
MSRTC Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात 17,450 जागांसाठी संधी उपलब्ध
MSRTC Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत चालक आणि सहाय्यक पदासाठी नोकर भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. याबद्दल सविस्तर महत्त्वाची माहिती व अपडेट पाहूया महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत 17,450 एवढ्या रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित होत आहे. 2 ऑक्टोंबर 2025 पासून निविदा प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये भविष्यामध्ये आठ हजार नवीन एसटी बसेस साठी मनुष्यबळ लागणार असून या उद्देशाने ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील तरुणांसाठी एसटी महामंडळामध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे. या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार तरुणांनी फायदा करून घ्यावा पात्र उमेदवार यांना ही एसटी महामंडळामध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. MSRTC Bharti 2025 Advanced Information
MSRTC Advance 2025 Advartise : एम एस आर टी सी ऍडव्हान्स जाहिरात
MSRTC Advance 2025 Advartise
एसटी महामंडळामध्ये ही भरती प्रक्रिया एकूण 17,450 एवढ्या रिक्त जागांसाठी होत असून यासाठी कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यात येणार आहेत, यासाठी चालक आणि सहाय्यक या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून महामंडळामध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्याने नवीन बसेस येण्याच्या उद्देशाने ही मोठी भरती करण्याचे महामंडळाचा उद्देश आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी महामंडळामध्ये मोठी भरतीची संधी असून इच्छुक आणि पात्र उमेदवार यांनी या भरती प्रक्रियेमध्ये आवश्यक सहभागी व्हावे या भरतीमध्ये तीस हजार रुपयांपर्यंत उमेदवारांना दर महिन्याला वेतन देण्यात येणार असून एक चांगल्या पगाराची नोकरी आहे. उमेदवारांनी यासाठी बॅच बिल्ले आवश्यक सर्व बाबी पहाव्या यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे. त्याची माहिती आपल्याला सविस्तर देण्यात आलेली आहे. याचबरोबर या आवश्यक माहिती बेरोजगार तरुणांना शेअर करावे जेणेकरून या मोठ्या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी बेरोजगार तरुण होऊ शकतात आणि या विभागांमध्ये रोजगार संधी आहे.
MSRTC Bharti 2025 Documents : एसटी महामंडळ भरती साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
MSRTC Bharti 2025 Documents : हाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत. उमेदवारांनी ती वेळेवर काढून ठेवावे चालक आणि सहाय्यक या पदासाठी भरती प्रक्रिया साठी लागणारे आवश्यक सर्व महत्त्वाचे कागदपत्रे यांचा आढावा खालील प्रमाणे उमेदवारांनी सविस्तर पहावा उमेदवारांचे आधार कार्ड , जातीचा दाखला , शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर पासपोर्ट साईज, फोटो आणि उमेदवाराची सही , दहावी उत्तीर्ण सर्टिफिकेट, बारावी उत्तीर्ण सर्टिफिकेट , इंजीनियरिंग उत्तीर्ण सर्टिफिकेट संबंधित ट्रेड मधील अशी काही महत्त्वाची कागदपत्रे वरील प्रमाणे दिलेले आहेत कागदपत्रे ही महत्त्वाची वरील प्रमाणे आहेत. अधिकृत नोटिफिकेशन आल्यावर उमेदवारांना यामधील कोणत्या पदासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. याची सविस्तर माहिती आपल्याला अधिकृत नोटिफिकेशन मध्ये मिळेल अधिकृत नोटिफिकेशन लवकरच प्राप्त होईल. अधिकृत नोटिफिकेशन मध्ये एस टी महामंडळामधील कोणकोणती पदे रिक्त आहेत. कोणते कोणत्या विभागांमध्ये पदे रिक्त आहेत त्यानुसार चालक सहाय्यक व इतर पदांसाठी नोकरी ची पदे भरण्यात येणार आहेत. आणि प्रत्येक पदासाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता राहते आवश्यक कागदपत्रे त्यानुसार उमेदवारांना द्यावी लागतात. त्यामुळे अधिकृत नोटिफिकेशन मध्ये आपल्याला पदांसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे याची माहिती मिळेल.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती 2025 Msrtc Advance Advartise 2025
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती 2025 या विभागांमध्ये विविध पदांसाठी नोकर भरती प्रक्रिया राबवण्यात येत असते मागील भरतीमध्ये अप्रेंटिस पदासाठी आणि इतर आयटीआय पास उमेदवारांसाठी व इंजिनिअरिंग उत्तीर्ण उमेदवारांसाठी आणि इतर चालक आणि सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आलेले होती . यासाठी बऱ्याच उमेदवारांनी अर्ज देखील केलेले होते बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होत असतो. या विभागामधील वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असते चालक आणि सहाय्यक पदासाठी व इतर अप्रेंटिस पदासाठी पात्र उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत असतात दर महिन्याला पगार देखील उत्तम मिळतो उमेदवार चालक परवाना आहे. उमेदवारांना चालक पदासाठी अर्ज करण्यात येत असतो चालक पदासाठी महाराष्ट्रातील बरेच उमेदवार इच्छुक असतात कारण या विभागांमध्ये बऱ्याच उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची इच्छा असते. या पार्श्वभूमीवर सरकार देखील मोठी पदभरतीची जाहिरात प्रकाशित करत असते जेणेकरून या विभागांमध्ये मनुष्यबळाची कमतरता भासू नये आणि महामंडळाचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी सरकार प्रयत्नशील असते.
Msrtc Advance Advartise 2025
चालक सहाय्यक पदासाठी महाराष्ट्राचे परिवहन महामंडळ मोठी जाहिरात प्रकाशित करत असून यासाठी बेरोजगार तरुण आज महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवार या सुवर्णसंधीचा लाभ उमेदवारांनी घ्यायला हवा कारण या विभागांमध्ये नवनवीन संधी उपलब्ध होताना दिसून येत असतात 17450 रिक्त जागांसाठी नवीन भरती प्रक्रियेची जाहिरात दिसत आहे. विभागांमध्ये भविष्यात येणाऱ्या आठ हजार बसेस यासाठी मनुष्यबळाची कमतरता हमखास भासू शकते यासाठी सरकार पहा मोठा निर्णय आहे. त्यामुळे या नोकरीच्या संधीचा बेरोजगार तरुणांनी लाभ घ्यायला हवा.