![]() |
Indian Army DG EME Group C Bharti |
Indian Army DG EME Group C Recruitment 2025 : इंडियन आर्मी मध्ये दहावी उत्तीर्ण बारावी उत्तीर्ण आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी !
Indian Army DG EME Group C Bharti : भारतीय सैन्य दलामध्ये नवीन नोकरीची संधी उपलब्ध झालेले आहे. दहावी उत्तीर्ण आयटीआय उत्तीर्ण बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी भारतीय सैन्य दलामध्ये निर्माण झालेले आहे. विशेषतः ज्या उमेदवारांचे आयटीआय झालेला आहे. त्या उमेदवारांसाठी विविध ट्रेड नुसार रिक्त जागा देण्यात आलेले आहेत. आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय सैन्य दलामध्ये नोकरीची जाहिरात प्रकाशित झालेले आहे. तरीही जाहिरात संपूर्णपणे उमेदवारांनी वाचणे आवश्यक आहे. भारतीय सैन्य दलामध्ये भरती होण्याचे उमेदवारांचे स्वप्न असेल तर ही नोकरीची संधी खास तुमच्यासाठी या भरती प्रक्रियेस मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना 18 वर्षे ते 25 वर्षे एवढी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. भरती प्रक्रियेमध्ये काही पदे दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहेत. तर काही पदे बारावी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहे. जास्त पदे या भरतीसाठी आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी पदे देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आयटीआय विविध ट्रेड मधील पदे देण्यात आलेले आहेत ; त्यानुसार रिक्त जागा सुद्धा देण्यात आलेले आहेत.
Indian Army Job for 10th pass and ITI pass and 12th pass read details : भारतीय थलसेनेमार्फत भरती प्रक्रियेचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी विविध ट्रेडर्स मधील पदे रिक्त भरण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दहावी उत्तीर्ण तसेच बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रिक्त जागा सुद्धा आहेत. त्यानुसार खालील प्रमाणे पदांची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. पदांची नावे त्याचप्रमाणे एकूण जागा आणि यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पदा नुसार खालील प्रमाणे सविस्तर पहा. Indian army iti pass jobs, Indian Army 12th pass jobs, Indian army 10th pass job, Indian army iti recruitment 2025
Indian Army Job for 10th pass and ITI pass and 12th pass read details :
1) पदाचे नाव :- इलेक्ट्रिशियन हाय स्किल रिक्त जागा 07 आहेत. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता अर्ज करण्यासाठी उमेदवार 12th उत्तीर्ण आयटीआय इलेक्ट्रिशन.
2) पदाचे नाव :- इलेक्ट्रिशन पावर हाय स्किल रिक्त जागा 03 आहेत. पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता 12th उत्तीर्ण आणि आयटीआय इलेक्ट्रिशियन.
3) पदाचे नाव :- टेलिकॉम मेकॅनिक रिक्त जागा 16 आहेत. पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता उमेदवार 12th उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक.
4) पदाचे नाव :- इंजीनियरिंग इक्विपमेंट मेकॅनिक रिक्त जागा एक पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता 12th उत्तीर्ण + आयटीआय उत्तीर्ण मोटर मेकॅनिकल ट्रेड. किंवा B.SC (PCM)
5) पदाचे नाव :- वेहिकल मेकॅनिक एकूण रिक्त जागा 20 पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण मोटर मेकॅनिकल ट्रेड.
6) पदाचे नाव :- टेलिफोन ऑपरेटर एकूण पदसंख्या एक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदवार दहावी पास असणे आणि PBX Board हाताळण्यात प्रवीणता असणे.
7) पदाचे नाव :- मशिनिष्ट एकूण पदसंख्या 12 आहे लागणारे शैक्षणिक पात्रता आयटीआय उत्तीर्ण असणे संबंधित ट्रेड ( मशनिष्ठ /टर्नर/ मेल राईट /प्रेसिसिएन ग्रंडर.) .
8) पदाचे नाव :- फिटर पदासाठी 04 रिक्त जागा लागणारे शैक्षणिक पात्रता उमेदवार आयटीआय उत्तीर्ण असणे फिटर ट्रेड मधून.
9) पदाचे नाव :- टीन अँड कॉपर स्मिथ एकूण रिक्त जागा 01 लागणार शैक्षणिक पात्रता उमेदवार आयटीआय उत्तीर्ण असणे टीन अँड कॉपर स्मित ट्रेड मधून.
10) पदाचे नाव :- अपहोलस्ट्री पदासाठी रिक्त जागा 03 लागणारे शैक्षणिक पात्रता आयटीआय अपहोलस्ट्री.
11) पदाचे नाव :- वेल्डर एकूण रिक्त जागा 03 लागणारे शैक्षणिक पात्रता आयटीआय उत्तीर्ण वेल्डर ट्रेड मधून.
12) पदाचे नाव :- स्टोर कीपर एकूण रिक्त जागा 12 लागणाऱ्या आवश्यक शैक्षणिक पात्रता उमेदवार 12th उत्तीर्ण असणे.
13) पदाचे नाव :- निम्न श्रेणी लिपिक एकूण रिक्त जागा 39 आवश्यक लागणारे शैक्षणिक पात्रता उमेदवार 12th उत्तीर्ण असणे आणि संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रतिमिनिट हिंदीत शब्द प्रति मिनिट असणे.
14) पदाचे नाव :- फायरमन एकूण रिक्त जागा 07 लागणारे शैक्षणिक पात्रता उमेदवार 10th उत्तीर्ण असणे.
15) पदाचे नाव :- कुक पदासाठी रिक्त जागा एक पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता उमेदवार 10th उत्तीर्ण असणे.
16) पदाचे नाव :- ट्रेडसमन मेट रिक्त जागा 62 आहेत लागणारे शैक्षणिक पात्रता उमेदवार 10th उत्तीर्ण असणे.
17) पदाचे नाव :- वॉशरमन रिक्त जागा दोन लागणारे शैक्षणिक पात्रता उमेदवार 10th उत्तीर्ण.
भारतीय सैन्य दलामध्ये या भरतीसाठी बारावी उत्तीर्ण उमेदवार आयटीआय उत्तीर्ण उमेदवार आणि दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी देण्यात आलेली आहे. यासाठी एकूण पदे 17 देण्यात आलेले आहेत. तसेच या पदांसाठी एकूण रिक्त जागा 194 देण्यात आलेले आहेत. तरी आयटीआय उत्तीर्ण उमेदवार तसेच पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी ही संधी सोडू नये भारतीय सैन्य दलामध्ये नोकरीची संधी उपलब्ध झालेले आहे. या संधीचा उमेदवारांनी फायदा घ्यावा वरील प्रमाणे पदांची नावे त्यासाठी लागणाऱ्या रिक्त जागा आणि शैक्षणिक पात्रता या सर्व बाबींचा आढावा वरील प्रमाणे उमेदवारांनी घ्यावा. Iti pass candidate for job
◾️ Age limit वयोमर्यादा : 18 वर्षे ते 25 वर्षे (sc/st :- 5 वर्षांची सूट, obc :- 3 वर्षांची सूट)
◾️Application Fee अर्ज शुल्क : ₹ 0/-
◾️Application Type अर्ज पद्धत : ऑफलाइन
◾️अर्ज पत्त्यावर पोहोचण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोंबर 2025.
Downlod PDF👉 | Click here |
---|---|
अधिकृत वेवेबसाईट👉. | Click here |
अर्ज PDF 👉 | अर्ज PDF |
Indian Army jobs for 12th and 10th and ITI Candidate : इंडियन आर्मी बारावी उत्तीर्ण दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी.
भारतीय सैन्य दलामध्ये ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे या भरतीसाठी अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही . त्याचप्रमाणे वयोमर्यादा 18 वर्षे ते 25 वर्षे देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे एससी एसटी उमेदवारांसाठी पाच वर्षांची सूट देण्यात आलेले आहे. तर ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षांची सूट देण्यात आलेली आहे. अर्ज हे या भरती प्रक्रियेसाठी ऑफलाइन पद्धतीने उमेदवारांनी करायचे आहेत. त्याचप्रमाणे उमेदवारांनी अर्जही लवकरात लवकर करावे जेणेकरून 24 ऑक्टोंबर 2025 या तारखेच्या आत उमेदवारांचे अर्ज दिलेल्या पत्त्यावर वेळेवर पोहोचतील अशाच नवीन अपडेट साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा.