Ladki bahin yojana eKYC Online Process in Marathi | लाडकी बहीण योजना eKYC ऑनलाईन पद्धत मराठी मद्धे

Ladki bahin yojana eKYC Online Process in Marathi
Ladki bahin yojana eKYC Online Process in Marathi

Ladki bahin yojana eKYC Online Process in Marathi | लाडकी बहीण योजना eKYC ऑनलाईन पद्धत मराठी मद्धे 

Ladki bahin yojana eKYC Online Process in Marathi : महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना मुख्यमंत्र्यांद्वारे सुरू करण्यात आली भारतामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये ही योजना सुरू आहे.  महाराष्ट्र मधील महिलांकरिता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने माजी लाडकी बहीण योजना ही योजना १७ ऑगस्ट २०२४ या दिवशीपासून सुरू करण्यात आली. या योजनेमुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना योजना सुरू झाल्यापासून लाभ मिळत आहे. 

 मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांसाठी आहे. इतर कोणत्याही राज्यांमध्ये ही योजना नाही फक्त महाराष्ट्र राज्यांमध्ये ही योजना राबवलेली आहे. माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न २.५ अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे.  फक्त त्याच लाडक्या बहिणीसाठी दर महिन्याला लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये १५०० रुपये जमा होतात. माझी लाडकी बहीण योजना योजनेची महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना जवळपास दीड लाखांच्या आसपास महिलांना या योजनेचा लाभ योजना सुरू झाल्यापासून होत आहे. 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी योजनेचे महत्त्वाचे फायदे

◾️ योजनेचा फायदा प्रामुख्याने महिलांना आर्थिक दृष्ट्या  मजबूत आणि स्वतंत्र बनण्यासाठी खऱ्या अर्थाने मदत होते. 

◾️ आजच्या युगामध्ये दैनंदिन जीवनातील आर्थिक ओढाताण यामुळे कमी होते तसेच घरगुती आर्थिक अडचणी यामुळे दूर होतात. 

◾️ मुलांच्या शिक्षणातील येणारा खर्च तसेच शालेय वस्तू मुलांच्या भविष्यातील दृष्टिकोनातून महत्त्वाचा शिक्षणातील खर्च यामुळे सहज सोपा होतो. 

◾️ यामुळे आर्थिक बचत आणि उत्तम गुणतवणूक महिला करू शकतात जेणेकरून भविष्यात या बचत केलेल्या आर्थिक रकमेचा फायदा होईल. 

◾️ दर महिन्याला १५०० रुपये दरमहा मिळत आहेत याचा महिलांना खरोखरच चांगल्या प्रकारे फायदा होत आहे आर्थिक अडचणी तसेच गुंतवणूक तसेच घरगुती तर खर्च दवाखान्याचा खर्च घरचा अशा विविध आर्थिक अडचणींचा सामना करण्यास मदत होते. 

महाराष्ट्रामधील लोकप्रिय योजना म्हणजे माझी लाडकी बहिणी योजना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये ही योजना नव्याने सुरू केली.  या योजनेमधील आर्थिक रक्कम दर महिन्याला महिलांच्या म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिला आहेत.  त्यांना दर महिन्याला बँक खात्यामध्ये १५०० रुपये एवढी रक्कम जमा होत आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य सरकार सुमारे ३५००० कोटी रुपये एवढी मोठी रक्कम राखून ठेवलेली आहे लाडकी बहीण पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यामध्ये या रकमेतील रक्कम दर महिन्याला जमा होत जाते. 

Ladki bahin yojana step by step process to Complete Online EKYC Process in marathi 

लाडकी बहीण योजनेची केवायसी कशा पद्धतीने आपण करू शकतो आणि ही पद्धत खूप सोपी आहे. या संपूर्ण लेखांमध्ये तुम्हाला प्रत्येक पायऱ्यांनी कशा पद्धतीने आपण लाडकी बहीण योजनेची  ई केवायसी सोप्या पद्धतीने करू शकतो ते सर्व खालील पायऱ्यांच्याद्वारे आपल्याला माहिती दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या पात्र बहिणींनी खालील सविस्तर माहितीचा आढावा घ्यावा.

१) लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जायचे 

मोबाईल किंवा लॅपटॉप वर आपण एक केवायसी करत आहात तर गुगल क्रोम ओपन करून घ्यावे यावर योजनेची अधिकृत वेबसाईट

👉 https://ladakibahin.maharashtra.gov.in/

अधिकृत वेबसाईट वर गेल्यानंतर आपल्याला होम पेजवर मुख्यमंत्री लाडकी बघून योजनेच्या एक केवायसी बद्दल पेजवर दिसेल यावर क्लिक करून घ्यावे क्लिक केल्यानंतर आपल्या नवीन पेज दिसेल. 

२) आधार कार्ड ची माहिती भरून घ्यावी

या पेजवर आपण समोर दिलेली माहिती आधार कार्ड पाहून अचूक भरून घ्यावी जेणेकरून ई केवायसी प्रोसेस व्यवस्थित होईल. 

पात्र लाडक्या बहिणींचा यावर आधार कार्ड वरील नंबर अचूक लिहा

३) नंबर लिहिल्यानंतर यावरील दुसऱ्या चौकोनातील कॅप्चर कोड बरोबर यावर लिहून घ्या

कॅप्चर कोड टाकल्यानंतर खालील एक बटन तुम्हाला दिसेल यावर आय ॲग्री करून घ्या आणि खालील क्लिक या बटन वर क्लिक करून ओटीपी मिळवा.  तुमचा आधार कार्डची कोणता  मोबाईल नंबर लिंक आहे लिंक आहे यावर हा ओटीपी जाईल ते लक्षात घ्यावे. 

मोबाईलवर आलेला ओटीपी व्हेरिफाय करून घ्यावा तुमचा जो आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक आहे यावर हा ओटीपी जाईल हा ओटीपी टाकल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून घ्या पुढील ओटीपी टाकल्यानंतर नवीन पेजवर तुम्ही जाल. 

४) पेजवर आल्यानंतर आपल्याला लाभार्थ्यांचे वडिलांचे आधार नंबर आणि लग्न झालेले असेल तर पतीचे आधार नंबर टाकावे लागतील आणि ओटीपी अजून एकदा परत पाठवावा लागेल दुसऱ्यांदा ओटीपी पाठवल्यानंतर ओटीपी आधार लिंक नंबर वर गेलेला यावर टाकून घ्यावा त्यानंतर कॅप्चर कोड ही त्याचबरोबर टाकून घ्यावा. 

५) यानंतर तुम्हाला पर्याय दिसेल तुमची कोणती कॅटेगरी आहे यावर तुम्ही क्लिक करून घ्या. 

तुमच्या परिवाराची माहिती यावर टाकल्यानंतर तुम्हाला महत्त्वाच्या काही दोन प्रश्नांची उत्तरे यावर द्यावी लागणार आहेत पहिला प्रश्न तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी विभागात नोकरीला आहे का असेल तर होय नसेल तर नाही करावे. 

६) योजनेचे महत्त्वाचे आणि शेवटची पायरी सर्व माहिती आपण सविस्तर बरोबर अचूक भरली आहे का ती एकदा तपासून घ्यावी आधार नंबर तसेच कुटुंबातील इतर महत्त्वाची माहिती या वर अचूक भरलेले आहे का ते बघावी चुकलेले असेल तर ती करेक्शन करून घ्यावी आणि शेवटी क्लिक या बटनावर सबमिट करून घ्यावे अशाप्रकारे आपली ई केव्हाची प्रोसेस सोपी पद्धत आहे.

Ladki bahin yojana eKYC Online Process in Marathi👆👆👆👆👆

Ekyc  महत्त्वाची टीप : लाडकी बहीण योजना या योजनेची ही केवायसी अत्यंत सोपी आणि सरळ आहे. फक्त केवायसी करत असलेल्या लाडक्या बहिणींनी यावर अचूक माहिती भरणे आवश्यक आहे. तसेच ओटीपी पाठवताना कोणता मोबाईल नंबर आधार कार्ड साठी लिंक आहे. हे सुद्धा पहावे अर्ज करताना जर काही अडचण येत असेल तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाइन नंबरची कॉन्टॅक्ट करावा यावर आपला काही प्रॉब्लेम असेल तो सांगावा याचे उत्तर आपल्याला मिळेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

◾️ मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही केवायसी करणे खूप गरजेचे आहे यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दर महिन्याला १५०० एवढी रक्कम खात्यामध्ये जमा होते. 

◾️ कदाचित लाडकी बहीण योजना ekyc करण्यासाठी तुम्हाला उशीर लागू शकतो तरीपण तुम्ही ही केवायसी हे करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

◾️ पुढील महिन्यांचे हप्ते या ई केवायसी केल्यामुळे कंटिन्यू असले दर महिन्याला योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होतील.


लाडकी बहीण योजना ऑनलाइन ई केवायसी करताना तुम्हाला देखील प्रॉब्लेम येत आहे का येत असेल तर काय करावे सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा. ?? 



Previous Post Next Post