![]() |
Railway NTPC bharti 2025 |
Railway NTPC Bharti 2025 : भारतीय रेल्वे विभागात 8500 प्लस रिक्त जागांसाठी अर्ज सुरू
Railway NTPC Bharti 2025 : भारतीय रेल्वेमध्ये रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू एकूण 8875 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरुवात झालेली आहे. भारतातील बेरोजगार उमेदवारांसाठी भारत सरकारने मोठी नोकरीची जाहिरात प्रकाशित केलेली आहे. यासाठी संपूर्ण भारतातील उमेदवार अर्ज करू शकतात ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे. हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे रेल्वे विभागामार्फत विविध शैक्षणिक पात्रतेचे उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. प्रत्येक पदासाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता असल्याकारणाने पदानुसार उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. ही भरती प्रक्रिया 8875 रिक्त जागांसाठी होत असल्याने भारतामधील तरुणांना या भरती प्रक्रियेचा खूप फायदा होणार आहे. रेल्वे बघत नोकरी करण्याची संधी उमेदवारांना भारत सरकार देत आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे. भारतीय रेल्वे विभागांमध्ये एनटीपीसी भरतीमध्ये लागणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बाबींचा आढावा खालील प्रमाणे घ्यावा.
रेल्वे आर आर बी एनटीपीसी भरती मराठी जाहिरात नोटिफिकेशन
भारतीय रेल्वे विभागामार्फत वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रियेस सुरुवात होत आहे. याबद्दल या भरतीमधील काही महत्त्वाच्या बाबींचा आढावा घेऊया भारत सरकार द्वारे ही भरती प्रक्रिया होत असते. त्यासाठी केंद्र सरकारद्वारे भारतीय रेल्वे विभागामधील रिक्त जागा भरण्यात येत असतात. एकूण रिक्त जागा 8875 या विभागांमध्ये रिक्त आहेत व या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया भारत सरकार राबवत आहे. रेल्वे विभागांमध्ये विविध पदांकरिता मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. विभागातील कर्मचारी संख्या वाढ करण्याचा सरकारचा उद्देश आहे रेल्वे विभागातील सर्व क्षेत्रातील कामकाज गतिमान होण्यासाठी तसेच सुरळीत होण्यासाठी विभाग प्रयत्नशील असते.
Railway NTPC Bharti 2025 : रेल्वे एनटीपीसी भरती 2025
भारतीय रेल्वे विभागांमध्ये एनटीपीसी भरती प्रक्रिया सुरू होत आहे यामधील पदांची माहिती सविस्तर प्रमाणे पहा जे उमेदवार पदवीधर आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळी पदे देण्यात आलेले आहेत. तर जे उमेदवार दहावी बारावी उत्तीर्ण आहेत. त्यांच्यासाठी वेगवेगळी पदे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. या सर्व बाबींचा सविस्तर आढावा खालील प्रमाणे घेण्यात आलेला आहे.
Railway NTPC Education Qualifications 2025 : रेल्वे एनटीपीसी शैक्षणिक पात्रता मराठी 2025.
पुढील प्रमाणे पदांची नावे आणि त्यासाठी लागणारे आवश्यक शैक्षणिक पात्रता याचा आढावा उमेदवारांनी घ्यावा त्यानुसार उमेदवारांनी या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करावा अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची भारतीय रेल्वे विभागांमध्ये सुवर्णसंधी आहे.
१) स्विफ्ट कमर्शियल तिकीट सुपरवायझर या पदासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकता. रिक्त जागा १६१.
२) स्टेशन मास्तर या पदासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. रिक्त जागा 615.
३) गुड्स ट्रेनिंग मॅनेजर या पदासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. रिक्त जागा 3423.
४) ज्युनिअर अकाउंटंट असिस्टंट या पदासाठी उमेदवार पदवीधर असणे आणि इंग्रजांनी हिंदी टायपिंग. रिक्त जागा 921.
५) सीनियर क्लर्क टायपिस्ट या पदासाठी पदवीधर उमेदवार असणे आणि इंग्रजी हिंदी टायपिंग. रिक्त ६३८ जागा.
६) कमर्शियल कम तिकीट क्लर्क या पदासाठी 50% सह बारावी उत्तीर्ण उमेदवार असणे आवश्यक. रिक्त २४२४ जागा.
७) अकाउंटंट क्लर्क टायपिस्ट या पदासाठी 50% गुणांसह बारावी उत्तीर्ण आणि इंग्रजी हिंदी टायपिंग असणे आवश्यक. रिक्त ३९४ जागा.
८) जुनिअर क्लर्क टायपिस्ट या पदासाठी 50% गुणांसह बारावी उत्तीर्ण आणि इंग्रजी हिंदी टायपिंग असणे. रिक्त १६३ जागा.
९) ट्रेनिंग क्लर्क या पदासाठी 50% गुणांसह बारावी उत्तीर्ण उमेदवार असणे आवश्यक रिक्त ७७ जागा .
◾️Railway NTPC Age limit : रेल्वे एनटीपीसी वयोमर्यादा उमेदवाराची वय 18 वर्षे ते 33 वर्षे असणे . ( sc/st- 5 वर्षांची सूट, obc - 3 वर्षांची सूट) .
◾️Railway NTPC Apply fee : रेल्वे एनटीपीसी अर्ज शुल्क - ganaral,Obc, ews- ₹500/- रुपये, प्रती अर्ज. SC, ST, EBC , महिला - ₹250/- रुपये प्रति अर्ज.रेल्वे एनटीपीसी भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया आहे.
◾️ ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 21 ऑक्टोंबर 2025
ग्रॅज्युएट उमेदवारासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 नोव्हेंबर 2025.
◾️ अंडर ग्रॅज्युएट उमेदवारासाठी अर्ज करण्याची सुरुवात 28 ऑक्टोंबर 2025,
अंडर ग्रॅज्युएट उमेदवारासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर 2025.
Short notification | Click here |
---|---|
जाहिरात PDF | Comming soon |
अधिक्रुत वेबसाईट | Click here |
Railway NTPC Notification and Apply : रेल्वे एनटीपीसी नोटिफिकेशन आणि अर्ज
उमेदवारांचे ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले आहे. त्या उमेदवारांसाठी वेगवेगळे पाच प्रकारचे पदे या ठिकाणी देण्यात आलेले आहे या पदांची नावे खालील प्रमाणे पहा व रिक्त जागा सुद्धा पहा. चीफ कमर्शियल कम या पदासाठी 161 रिक्त जागा आहेत. स्टेशन मास्तर या पदासाठी 615 रिक्त जागा देण्यात आलेले आहेत. गुड्स ट्रेनिंग मॅनेजर या पदासाठी 3423 रिक्त जागा देण्यात आलेल्या आहेत. ज्युनिअर अकाउंटंट टाइपिस्ट या पदासाठी 921 रिक्त जागा देण्यात आलेला आहे. सीनियर क्लर्क टायपिस्ट या पदासाठी 638 रिक्त जागा देण्यात आलेले आहेत. वरील प्रमाणे पदे ज्या उमेदवारांचे ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठी देण्यात आलेले आहेत हे सर्व एकूण पदे 5817 एवढी देण्यात आलेले आहेत.
अंडर ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी पुढील प्रमाणे रिक्त पदे कोणकोणत्या आहेत व पदांची नावे सविस्तर पहा मार्शल तिकीट कलर्क लिपिक या पदासाठी 2424 रिक्त जागा देण्यात आलेले आहेत. अकाउंटंट क्लर्क टायपिस्ट या पदासाठी 394 रिक्त जागा देण्यात आलेले आहेत. ज्युनियर क्लर्क टायपिस्ट या पदासाठी 163 रिक्त जागा देण्यात आलेल्या आहेत. कलर क्लिप या पदासाठी 77 रिक्त जागा देण्यात आलेल्या आहेत. जे उमेदवार अंडर ग्रॅज्युएट आहेत त्या उमेदवारांसाठी ही पदे देण्यात आलेले आहेत एकूण रिक्त जागा यासाठी 3058 देण्यात आलेल्या आहेत. जे उमेदवार अंडरग्रॅज्युएट आहेत त्या उमेदवारांसाठी वरील प्रमाणे ही पदे आहेत त्यामुळे उमेदवारांनी ही संधी सोडू नये.