![]() |
NIO bharti 2025 |
National Institute of Oceanography Vacancy 2025 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओसिओनोग्राफी भरती 2025 जाहिरात प्रकाशित!
National Institute of Oceanography Vacancy 2025 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओसिनोग्राफी मध्ये भरतीची सुवर्णसंधी विभागामार्फत भरतीचे उत्तम संधी उपलब्ध झालेले आहे. पात्र उमेदवारांना या विभागांमध्ये नोकरी करण्यासाठी उत्तम संधी आहे. त्या भरतीसाठी संपूर्ण भारतामधील उमेदवारांसाठी अर्ज करण्यास संधी देण्यात आलेले आहे. एक उत्तम नोकरीची संधी उमेदवारासाठी ठरत आहे. या उमेदवारांना नोकरी करायची इच्छा आहे त्या उमेदवारांसाठी ही एक नवीन जाहिरात प्रकाशित झालेले आहे. या भरतीसाठी उमेदवारांचे वय हे 18 वर्षे ते 27 वर्ष पर्यंत वयोमर्यादा या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी देण्यात आलेले आहे आणि वयोमर्यादेमध्ये सूट सुद्धा देण्यात आलेले आहे खालील प्रमाणे याबद्दल सविस्तर माहिती पहावे. NIO bharti 2025 , Nio vacancy 2025 .
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओसिओनोग्राफी भरती जाहिरात खालील प्रमाणे पीडीएफ स्वरूपात देण्यात आलेले आहे. खालील प्रमाणे उमेदवारांनी पीडीएफ डाउनलोड करून घ्यावी व यामधील संपूर्ण माहिती पहावी संपूर्ण माहितीचा आढावा घेऊन उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. का भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे अंतिम तारीख की 24 जून 2025 देण्यात आलेले आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखेच्या अगोदर आपले अर्ज करून घ्यावे त्यासाठी अधिक खालील प्रमाणे सविस्तर माहितीचा आढावा घ्यावा.
National Institute of Oceanography Vacancy 2025 details
◾️NIO Bharti Age limit ( वयाची अट ) : 18 वर्षे ते 27 वर्षे उमेदवारांना वयोमर्यादा देण्यात आलेले आहे. SC / ST - 5 वर्षे सूट, OBC - 3 वर्ष सूट.
◾️Apply ( अर्ज पद्धत ) : Online ऑनलाइन
◾️Salary ( वेतन दरमहा) : ₹ 19,900 रुपये ते ₹ 81,500 रुपये.
◾️Department ( विभाग ) : National Institute of Oceanography
◾️Application fee ( अर्ज शुल्क) : अर्ज शुल्क जनरल ओबीसी ईडब्लूएस साठी ₹500/- आणि एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी साठी अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.
◾️Job type (नोकरी प्रकार) : Regular Basis परमनंट जॉब,
◾️Selection Process ( निवड पद्धत) : Online Test and skills test.
पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे.
उत्तम नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी मध्ये भरतीची उत्तम संधी ची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. यासाठी कोणकोणते उमेदवार अर्ज करू शकतात याची माहिती वरील प्रमाणे सविस्तर देण्यात आलेले आहे. एक परमनंट स्वरूपाची भरती आहे यासाठी ज्या उमेदवारांच्या भरतीमध्ये निवड होणार आहे. तेव्हा उमेदवारांना दर महा वेतन 19 हजार रुपये ते 81 हजार रुपये एवढे मिळणार आहे. एक उत्तम पगाराची नोकरी आहे त्यामुळे उमेदवारांनी सांगते सोडू नये यासाठी वरील माहितीच्या आधारे अर्ज करून घ्यावे आणि अधिकृत नोटिफिकेशन संपूर्णपणे वाचन महत्त्वाचे उमेदवार नाही या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे.
NIO bharti 2025
Downlod PDF | येथे क्लिक करा. |
---|---|
अधिकृत वेवेबसाईट. | येथे क्लिक करा. |
फोम भरा Apply | Apply Now |
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात यासाठी वयोमर्यादा उमेदवारांसाठी 18 वर्षे ते 27 वर्षांपर्यंत देण्यात आलेले यादरम्यानची सर्व उमेदवार भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. यासाठी वयामध्ये सूट देखील देण्यात आलेला आहे. याची माहिती आपल्याला वरील प्रमाणे देण्यात आलेले आहे. या भरती बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी वरील प्रमाणे नोटिफिकेशन पीडीएफ डाउनलोड करावी यामध्ये आपल्याला सर्व सविस्तर माहिती याबद्दल देण्यात आलेले आहे. हे माहितीच्या आधारे उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतो