Mahila bal Vikas Vibhag bharti 2025 : महिला व बाल विकास विभागामार्फत तरुणांना नोकरीची उत्तम संधी !
Mahila bal Vikas Vibhag bharti 2025 : महिला व बाल विकास विभागामार्फत नोकरीचे उत्तम संधी निर्माण झालेले आहे. नवीन भरतीची जाहिरात आल्यामुळे पात्र उमेदवारांना नोकरीचे उत्तम संधी निर्माण होत आहे. विभागामार्फत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. ही जाहिरात संपूर्णपणे उमेदवारांनी पहावे यासाठी प्रदान बद्दल सविस्तर माहिती आणि या भरती बद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.या माहितीच्या आधारे उमेदवारांनी आपले अर्ज करून घ्यावे. महिला व बाल विकास विभाग मार्फत भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ना भरतीची संधी उपलब्ध झालेले आहे. यासाठी वयाची अट 18 वर्षे ते 35 वर्षे देण्यात आलेले आहे.
महिला व बाल विकास विभागामार्फत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी माहिती देण्यात आलेली आहे. तसेच आणखी सविस्तर माहिती अधिक नोटिफिकेशन मध्ये सविस्तर प्रमाणे देण्यात आलेला आहे. खालील प्रमाणे महत्त्वाचे मुद्दे पहा आणि अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करून घ्या यामधील सुद्धा सविस्तर माहिती पहा. Mahila bal vikas vibhag bharti 2025 , mahila bal vikas vibhag vacancy 2025 , mahila bal vikas vibhag apply 2025 , mahila bal vikas vibhag notification download 2025 .
Mahila bal Vikas Vibhag bharti 2025 : महिला व बाल विकास विभाग भरती 2025
◾️Department विभागाचे नाव : महिला व बाल विकास विभाग
◾️Age limit वयोमर्यादा : 18 वर्षे ते 35 वर्षे
◾️Eligible पात्रता : महाराष्ट्रातील उमेदवारांना संधी.
◾️Aplication अर्ज पद्धत : ऑफलाइन ऑनलाईन
◾️Salary details पगार : ₹7,500/- दरमहा.
◾️Application fee अर्ज शुल्क : ₹00/-
◾️Selection Process निवड प्रक्रिया : मेरिट लिस्ट
◾️Application began अर्ज करण्यास : सुरुवात 02 जून 2025
◾️Last date अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख : 13 जून 2025.
या भरतीसाठी पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात. याची उमेदवारांनी माहिती घ्यावी तसेच वरील महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख 13 जून 2025 देण्यात आलेले आहे. या भरतीसाठी पगार किती मिळतो तसेच वयोमर्यादा किती असते या भरतीची निवड प्रक्रिया याबद्दल माहिती देण्यात आलेले आहे. व या भरतीसाठी अर्ज शुल्का करण्यात आलेले नाही त्यामुळे ही भरतीची संधी उत्तम ठरत आहे. त्यासाठी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करून अर्ज करून घ्यावी. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिकृत नोटिफिकेशन संपूर्णपणे पहावे याबद्दल सविस्तर माहितीचा आढावा घ्यावा.
Downlod PDF | येथे क्लिक करा. |
---|---|
अधिकृत वेवेबसाईट. | येथे क्लिक करा. |
Teligram join | join Now |
महिला व बाल विकास विभागामार्फत आलेले नवीन जाहिरातीसाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते 35 वर्षे देण्यात आलेआहे. हे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. व या भरतीसाठी महिला आणि पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज शुल्क करण्यात आलेले नाही त्यामुळे भरतीची संधी उमेदवारांनी सोडू नये आणखी महत्त्वाच्या महिला व बालविकास विभागामार्फत नवनवीन भरती या वर्षांमध्ये येणार आहेत या भर त्यांची माहिती वेळेवर मिळवण्यासाठी उमेदवारांनी टेलिग्राम ग्रुप मध्ये जॉईन करून घ्यावे यामध्ये सर्व भारतीयांची सर्वात आधी माहिती मिळत असते.