![]() |
ITI Admission Apply 2025 |
ITI Admission Apply 2025 : आयटीआय ऍडमिशन ऑनलाइन 2025
ITI Admission Apply 2025 : आय टी आय ऍडमिशन प्रोसेस साठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने उमेदवार करू शकतात याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे पहावी महाराष्ट्रातील औद्योगिक व्यवसाय शिक्षण राज्य सरकारी आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण ऍडमिशन प्रोसेस सुरू करण्यात आलेले आहे. याबद्दल खालील प्रमाणे माहितीचा आढावा घ्यावा आयटीआय साठी उमेदवारांना अर्ज कशा पद्धतीने करू शकतात. आणि लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत. याबद्दल माहितीचा आढावा खालील प्रमाणे उमेदवार घेऊ शकतात आयटीआय साठी प्रवेश घेण्यासाठी दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवार आणि बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करण्यास इच्छुक असतात. यासाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे. 2025 मधील ऍडमिशन प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे. याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेले आहे. iti admission 2025 online registration, iti admission last date, iti admission 2025 Maharashtra, iti admission 2025 last date.
आयटीआय ऍडमिशन 2025 साठी ज्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. व ऍडमिशन घ्यायचे आहे त्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे खालील प्रमाणे विद्यार्थी आणि पालकांना याबद्दल सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी माहिती पुस्तिका पीडीएफ च्या स्वरूपात खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे. ही उमेदवारांनी आयटीआय ऍडमिशन बद्दल माहितीची पीडीएफ डाउनलोड करून घ्यावी आणि यामधील सविस्तर माहिती संपूर्णपणे पहावे आयटीआय ऍडमिशन प्रवेश पुस्तिका यामधील सर्व महत्त्वाचे मुद्दे देण्यात आलेले आहेत. या सर्व महत्त्वाच्या बाबी पहाव्या आणि ज्या उमेदवारांना आयटीआय ऍडमिशन 2025 साठी अर्ज करायचा आहे. व ऍडमिशन घ्यायचे आहे ते उमेदवार अधिकृत माहिती पहावी आणि या माहितीच्या आधारे उमेदवारआयटीआय ऍडमिशन 2025 साठी अर्ज देखील करू शकतात.
ITI Admission Online application Information 2025
आयटीआय 2025 साठी उमेदवारांना महाराष्ट्र राज्य व्यावसायिक आणि औद्योगिक प्रशिक्षण यासाठी अर्ज करण्यास नियम कोणकोणते असतात. आणि केंद्रीय ऑनलाईन आयटीआय अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होत असते व इच्छुक उमेदवारांसाठी आणि पालकांसाठी कोणकोणती महत्त्वाची माहिती म्हणजेच याबद्दल नियम आणि अटी प्रक्रिया फॉर्म याच बद्दल आयटीआय फॉर्म तसेच प्रवेश पत्रिका माहिती पुस्तिका कशा पद्धतीने पाहू शकतात. याबद्दल खालील प्रमाणे अधिकृत पीडीएफ लिंक देण्यात आलेले आहे. या सर्व बाबींचा आढावा उमेदवार या अधिकृत पीडीएफ मधील माहितीच्या आधारे घेऊ शकतात. आणखी उमेदवारांना माहिती जर हवी असेल तर उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन आयटीआय 2025 साठी अर्ज कशा पद्धतीने करता येतो. तसेच याबद्दल सविस्तर माहितीचा आढावा उमेदवार घेऊ शकतात.
Downlod PDF | येथे क्लिक करा. |
---|---|
अधिकृत वेवेबसाईट. | येथे क्लिक करा. |
माहिती पुस्तीका | येथे क्लिक करा |
उमेदवार आयटीआय 2025 प्रवेश घेण्यासाठी इच्छुक आहेत. त्या उमेदवारांना आणि पालकांना या सर्व बाबी अधिक माहिती तसेच याबद्दल नियम माहिती असणे आवश्यक आहे. व याबद्दल आणखी अपडेट पाहण्यासाठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा यावर आयटीआय झालेल्या उमेदवारांसाठी नवनवीन नोकरीच्या संधी जाहिराती उपलब्ध होत असतात. यावर आपल्याला सर्व प्रकारचे नोकरी अपडेट्स तसेच प्रवेश प्रक्रिया बद्दल माहिती वेळेवर मिळत असते. आयटीआय ऍडमिशन 2025 बद्दल अधिक माहिती उमेदवार न सविस्तर मिळाली असेल अधिकृत नोटिफिकेशन पीडीएफ दिलेली आहे. यामध्ये महत्त्वाचे मुद्दे देण्यात आलेले आहेत प्रवेश प्रक्रिया बद्दल देखील माहिती देण्यात आलेली आहे.