Indian Army TES Bharti 2025 : इंडियन आर्मी टेक्निकल एन्ट्री स्कीम 2025

10+2 टेक्निकल एन्ट्री स्कीम 2025

Indian Army TES Bharti 2025 : इंडियन आर्मी टेक्निकल एन्ट्री स्कीम 2025

Indian Army TES Bharti 2025 : भारतीय सैन्य दलामार्फत टेक्निकल एन्ट्री स्कीम साठी पद भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. या जाहिराती मधील महत्त्वाचे मुद्दे आपल्याला या आर्टिकल मध्ये दिसून येणार आहेत. या जाहिराती मधील सर्व महत्त्वाच्या बाबींची माहिती खालील प्रमाणे सविस्तर पहावे या जाहिरातीसाठी अविवाहित उमेदवारांसाठी ही भरतीची जाहिरात भारतीय सेनेमार्फत उत्तम संधी देण्यात आलेली आहे. यासाठी एकूण 90 रिक्त जागा देण्यात आलेले आहेत. हे भरती प्रक्रिया भारतीय सेनेमार्फत होत आहे. आणि यासाठी बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी देण्यात आलेली आहे. हे एक पर्मनंट स्वरूपाची भरती प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना परमनंट भरतीची संधी उपलब्ध झालेले आहे ही संपूर्ण महत्त्वाची जाहिरात उमेदवारांनी पहावी.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय थलसेनेमार्फत टेक्निकल एन्ट्री स्कीम जाहिरात प्रकाशित झालेली आहे. यासाठी परमनंट स्वरूपाची भरती प्रक्रिया होत आहे. याची अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करून घ्यावे खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे. यामधील लागणारे सर्व आवश्यक माहिती या भरतीबद्दल महत्त्वाच्या तारखा तसेच पदांबद्दल माहिती या भरतीचे संपूर्ण निकष सर्व बाबींचा आढावा खालील प्रमाणे सविस्तर घेण्यात आलेला आहे. त्यानुसार उमेदवारांनी खालील दिलेले अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करून घ्यावे आणि संपूर्ण माहितीचा आढावा घ्यावा यासाठी खालील प्रमाणे अधिकृत महत्त्वाची माहिती या भरतीबद्दल पहा. पात्र उमेदवारांना भारतीय थलसेनेमार्फत टेक्निकल एन्ट्री स्कीम खूप फायदेशीर ठरत आहे ही पर्मनंट स्वरूपाची भरती आहे. Indian Army TES vacancy online application 2025 , Indian Army TES education qualifications, Indian army TES bharti 2025 pdf. 


Indian Army TES Bharti 2025 


◾️Bharti Department : भरती विभाग कोर्स चे नाव

10+2 टेक्निकल एन्ट्री स्कीम 2025

◾️Total Post (पद संख्या): 90 

◾️Education Qualifications (शैक्षणिक पात्रता ) : 1) विज्ञान शाखेतून उमेदवार बारावी उत्तीर्ण 60 टक्के गुणांसह असणे आवश्यक आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स PCM  . 2) JEE मेन्स 2025 मध्ये उपस्थित असणे.

◾️Job Location ( नोकरी ठिकाण )🕹 : Oll India संपूर्ण भारत . 

◾️Application Fees ( अर्ज शुल्क )  : यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही फ्री मध्ये अर्ज उमेदवार करू शकतात.

◾️Important Dates ( महत्त्वाच्या तारखा) :

◾️Apply last date (अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख) : 12 जून 2025.


Indian Army TES Vacancy 2025 : इंडियन आर्मी टेक्निकल एन्ट्री स्कीम 2025



Downlod PDFयेथे क्लिक करा.
अधिकृत वेवेबसाईट.येथे क्लिक करा.
फोम भरा ApplyApply online


Indian Army TES vacancy online application 2025 : भारतीय सेनेमार्फत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी उमेदवारांना परमनंट स्वरूपात भरती करण्यात येणार आहे यासाठी एकूण रिक्त जागा 90 देण्यात आलेला आहे. यासाठी उमेदवारांना अर्ज करण्याच्या अगोदर सविस्तर नोटिफिकेशन पाहणे आवश्यक आहे. खालील प्रमाणे नोटिफिकेशन ची लिंक दिलेली आहे. यावर जाऊन उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन या भरतीचे डाऊनलोड करून घ्यावे आणि सविस्तर माहितीचा आढावा घ्यावा यासाठी उमेदवारांना शैक्षणिक पात्रता वरील प्रमाणे देण्यात आलेले आहे. उमेदवार विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच 60 टक्के गुणांसह उमेदवार उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवारांना त्यामधील विषयांचा सुद्धा आढावा घेण्यात आलेला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय सेनेमध्ये नवीन उमेदवारांसाठी लवकरच नवनवीन भारतीयांच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे जे उमेदवार या भरतीमध्ये पात्र नाहीत त्या उमेदवारांनी पुढील भरतीच्या जाहिरातीची वाट पहावी आणि उत्तम प्रकारे भरतीची तयारी करावी नवनवीन भारतीयांच्या जाहिराती प्रकाशित होत असतात. भारतीय सेनेमार्फत तसेच भारतीय वायुसेनेमार्फत भारतीय नौसेनेमार्फत जाहिराती प्रकाशित होत असतात. या भरत्यांची उमेदवारांनी तयारी ठेवावी. स्टाफ सिलेक्शन मार्फत सुद्धा नवनवीन भरतीच्या जाहिराती प्रकाशित होत असतात त्यामुळे या सर्व भरतीच्या जाहिराती वेळेवर मिळवण्यासाठी खालील टेलिग्राम ग्रुप मध्ये सहभागी व्हावे यावर महत्त्वाचे अपडेट उमेदवारांना मिळतील उमेदवारांना सरकारी नोकरीची तयारी करत असलेल्या नवनवीन भरतीच्या जाहिराती वेळेवर मिळतील.



WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Previous Post Next Post