Bhumi Aabhilekh Bharti 2025 : भूमी अभिलेख विभागांमध्ये लवकरच भरती प्रक्रिया सुरू 2825 पदे आहेत रिक्त

Bhumi Abhilekh vibhag bharti 2025
Bhumi Abhilekh vibhag bharti 2025

 Bhumi Aabhilekh Bharti 2025 : भूमी अभिलेख विभागांमध्ये लवकरच भरती प्रक्रिया सुरू 2825 पदे आहेत रिक्त

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bhumi Aabhilekh Bharti 2025 : महाराष्ट्र राज्यामध्ये भूमी अभिलेख विभागांमध्ये बरेच विविध पदे रिक्त आहेत. आणि या भरतीचे प्रतीक्षा लागून राहिली आहे. या विभागांमध्ये बरेच पदे रिक्त असल्याने विभागाच्या कामकाजामध्ये घट झालेली आहे. कामकाज पुन्हा सुरळीत होण्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची वाणवा असल्याने प्रकरणे पलंबित राहण्याचे प्रमाण वाढलेले आहे. ते पुन्हा सुरळीत होण्यासाठी नवीन भरती प्रक्रिया लवकरच राबवण्यास सुरुवात होणार आहे. या भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी एक नवीन भरती ची जाहिरात भूमी अभिलेख विभागामार्फत संधी मिळणार आहे. यामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तब्बल 2528 पदे रिक्त आहेत. आणि सर्वाधिक यामधील शिपायांची पदे भरण्यात येणार आहेत यामध्ये 1247 एवढी शिपायांची पदे असणार आहेत. आणि या पदांमध्ये वाढ देखील होण्याची शक्यता आहे राज्याचे भूमि अभिलेख विभागाचे कामकाज पुन्हा सुरळीत होण्यासाठी ही भरती प्रक्रिया लवकरच येणार आहे. या भरती प्रक्रियेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी नवीन वर्षामध्ये भरती प्रक्रिया सुरू होणार. Bhumi Abhilekh Vibhag Recrutment 2025 , bhu Abhilekh Vibhag bharti 2025 , bhumi abhilekh bharti Notification 2025 , bhumi abhilekh Vibhag Syllabus 2025 . 


भूमी अभिलेख विभागामार्फत 2024 मध्ये सुद्धा भरती प्रक्रियेचे जाहिरात आलेले नव्हती त्यामुळे या नवीन वर्षामध्ये  जाहिरात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण विभागामधील विविध पदे ही रिक्त झालेले आहेत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखाचे तब्बल तेरा पदे रिक्त आहेत. आणि भूमि अभिलेख विभागामध्ये कर्मचारी आणि शिपायांचे आणि चौकशी अधिकारी म्हणजे शहर मापन आणि कार्यालय अधीक्षक 431 पैकी तब्बल यामध्ये 90 एवढी पदे रिक्त आहेत निम्न श्रेणी लघुलेखांच्या तब्बल चार जागा रिक्त आहेत अशाप्रकारे जागा रिक्त आहेत. आणि या जागांमध्ये वाढ देखील होत असते या विभागांमध्ये विविध प्रकारची नवनवीन पदे रिक्त आहेत. आणि यासाठीही मोठी भरती प्रक्रिया ची जाहिरात प्रकाशित होणार आहे. यासाठी उमेदवारांनी या जाहिरातीचे अधिकृत नोटिफिकेशन लिंक पाहून त्या भरती प्रक्रियेमध्ये जाहिरात आल्यानंतर वेळेवर अर्ज करून घ्यावे. Bhumi Abhilekh vibhag bharti 2025

भूमी अभिलेख भरती 2025 : भूमी अभिलेख भरती पदांबद्दल सविस्तर माहिती 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विभागांमध्ये आणखी रिक्त पदे असतात भूमी अभिलेख विभागामध्ये वाहन चालकांची 48 पद्य मंजूर करण्यात आलेली आहेत त्यामधील 16 पदे भरलेली आहे. पण राहिलेल्या पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया मध्ये ही पदे समाविष्ट असतील वरिष्ठ लिपिक या पदासाठी 35 जागा रिक्त आहेत. भूमापक या पदासाठी 81 जागा आहेत कनिष्ठ लिपिक या पदासाठी एकूण 908 रिक्त जागा आहेत. यानंतर नाईक या पदासाठी 114 रिक्त जागा आहेत शिपाई या पदासाठी 1247 एवढ्या जागा रिक्त आहेत एवढ्यात जागा असल्यामुळे भूमी अभिलेखाचे कामकाज सुरळीत होत नाही यासाठी भरतीचे जाहिराती नवीन विभागामार्फत प्रकाशित होणार आहे यासाठी एकूण सर्व मिळून रिक्त जागा 2825 एवढ्या रिक्त जागा आहे. यामध्ये वाढ देखील होण्याची शक्यता आहे त्यामुळे या भरतीची वाट बघत असलेल्या उमेदवारांसाठी एक भरतीची उत्तम संधी आहे. यामध्ये 3000 रिक्त पदे होण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे उमेदवारांनी या भरतीची तयारी ठेवावी जाहिरात आपल्याला या नवीन वर्षांमध्ये लवकरच पाहायला मिळेल.


भूमी अभिलेख विभागांमध्ये ऑनलाइन पद्धतीने जमिनीच्या मोजणीचे अर्ज येतात आणि मोठ्या प्रमाणात हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज येत असतात. आणि हे कामकाज पुन्हा सुरळीत रित्या वेळेत होण्यासाठी कर्मचाऱ्यांची भरती होणारच आहे. यासाठी सरकार देखील प्रयत्नशील आहे. नव्याने भरती प्रक्रिया लवकरच पाहायला मिळणार आहे 2024 मध्ये या भरती प्रक्रिया झाल्यानंतर त्यामुळे 2025 मध्ये लवकरच भूमी अभिलेख विभागामार्फत नव्याने 3000 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया पाहायला मिळणार आहे. त्यासाठी अर्ज देखील लवकरच सुरू होतील उमेदवारांनी यासाठी वेळेत अर्ज करून घ्यावे अधिकृत नोटिफिकेशन विभागामार्फत लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी उमेदवार तयारीत असणे आवश्यक आहे या विभागांमध्ये नोकरीची उत्तम संधी मिळणार आहे. एक सरकारी नोकरी असणार आहे. त्यासाठी अर्ज प्रक्रिया ही उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी सांगितले जाईल अशी सुद्धा माहिती आपल्याला लवकरच कळेल.

Bhumi abhilekh bharti 2025 : भूमि अभिलेख भरती 2025

भूमी अभिलेख विभागामध्ये नोकरीची उत्तम संधी निर्माण होणार आहे ही एक उमेदवारांसाठी सरकारी नोकरी असणार आहे. आणि यासाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना अर्ज करण्यास अधिकृत नोटिफिकेशन नुसार माहिती देण्यात येईल भू अभिलेख विभाग मध्ये नव्याने अधिकृत नोटिफिकेशन विभागामार्फत येण्यास प्रयत्न चालू झालेले आहेत. नवनवीन सरकारी विभागांमधील भरती प्रक्रियांमध्ये सहभागी व्हावे आणि नोकरी मिळवावी यासाठी राज्य सरकारने या नवीन वर्षामध्ये दोन लाख सरकारी नोकऱ्या देण्यासाठी घोषणा करण्यात आलेली आहे. यामुळे नवनवीन तरुणांना नोकरी मिळण्यास मदत होईल तसेच बेरोजगार उमेदवारांसाठी नवनवीन संधी उपलब्ध होतील त्यामुळे देशांमधील तरुणांना नोकरी मिळेल त्यामुळे तरुणांनी नवीन अधिकृत नोटिफिकेशन वर लक्ष देणे आवश्यक आहे. त्यानुसार अर्ज करणे वेळेत आवश्यक आहे उमेदवारांनी नोकरीच्या जाहिरातीमध्ये सर्व माहिती पहावी आणि अंतिम तारखेच्या अगोदर अर्ज करावे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Previous Post Next Post