![]() |
Bombay high Court recruitment |
Bombay High Court Bharti 2025 : मुंबई हायकोर्ट मध्ये पात्र उमेदवारासाठी भरतीची संधी उपलब्ध !
Bombay High Court Bharti 2025: मुंबई हायकोर्ट मार्फत नवीन पदांसाठी भरतीचे संधी उपलब्ध झालेले आहे. यासाठी वयोमर्यादा देखील देण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांना भरतीची जाहिरात पहावे आणि या भरतीसाठी वेळेवर उमेदवारांनी अर्ज करून घ्यावे या भरतीबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे. मुंबई हायकोर्टामार्फत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात नव्याने प्रकाशित करण्यात आलेले आहे. यासाठी नवीन उमेदवारांना संधी देण्यात आलेले आहे भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे. त्यामुळे ही माहिती पात्र उमेदवारांना अवश्य शेअर करा आणि ही नवीन भरतीची जाहिरात सर्व उमेदवारांसाठी महत्त्वाचे ठरत आहे. यासाठी उमेदवारांचे अर्ज देखील येण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबई हायकोर्ट मध्ये नवीन Mumbai high court recruitment 2025 पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी पदे आणि जाहिरातीची सर्व सविस्तर माहिती देण्यात आलेले आहे. या भरतीसाठी सुमारे चाळीस हजार रुपये ते 80 हजार रुपयांपर्यंत उमेदवारांना पगार दर महिन्याला मिळतो. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना अर्ज करण्यासाठी माहिती देण्यात आलेली आहे. दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करून घ्यावे. Mumbai high court bharti 2025 , mumbai high court vacancy 2025 , bombay high court bharti 2025 , bombay high court recruitment 2025 , Mumbai high court recruitment 2025 official website, mumbai high court recruitment 2025 pdf.
Bombay High Court Bharti 2025
मुंबई हायकोर्ट मध्ये भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. उमेदवारांचे या भरतीसाठी वय हे 18 वर्षे ते 65 वर्षे यादरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवारांना या भरतीसाठी वयोमर्यादा जास्त असल्याने बरेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. वरील वयोमर्यादेतील सर्व उमेदवारांना एक भरतीची मुंबई हायकोर्ट मध्ये संधी उपलब्ध झालेले आहे. या भरतीसाठी संपूर्ण भारतामधील उमेदवारांना नोकरीची अर्ज करण्यासाठी संधी देण्यात आलेले आहे. या भरतीसाठी पुरुष उमेदवार व महिला उमेदवार अर्ज करू शकतात या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज उमेदवारांना करण्यासाठी माहिती देण्यात आलेली आहे. मुंबई हायकोर्ट मध्ये भरतीची निवड पद्धती मुलाखतीच्या स्वरूपात होणार आहे. उमेदवारांची भरतीसाठी निवड करण्यासाठी मुलाखत स्वरूपात निवड प्रक्रिया होणार आहे.
Mumbai High Court Recruitment 2025 Details
मुंबई हायकोर्ट मध्ये अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क करण्यात आलेले नाही. संपूर्ण भारतामधील उमेदवार या भरतीसाठी सहभागी होऊ शकतात. आणि संपूर्ण भारतामधील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे या भरतीसाठी अर्ज शुल्का करण्यात आलेले नाही , सर्व उमेदवारांना फ्री मध्ये या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी माहिती देण्यात आलेली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना सर्व सविस्तर माहिती देण्यात आलेले आहे. उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्याआधी संपूर्ण अधिकृत नोटिफिकेशन पहावे मगच या भरती प्रक्रिया मध्ये सहभागी व्हावे संपूर्ण सविस्तर माहितीचा आढावा उमेदवारांनी या भरतीबद्दल घ्यायला हवा या भरतीबद्दल खाली दिलेल्या पीडीएफ मध्ये सर्व सविस्तर माहिती या भरतीबद्दल देण्यात आलेले आहे. हे नोटिफिकेशन उमेदवारांनी डाउनलोड करून घ्यावे आणि यामधील सर्व आवश्यक माहिती पहावी या माहितीचा आढावा घेऊन उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करून घ्यावे.
Downlod PDF | येथे क्लिक करा. |
---|---|
अधिकृत वेवेबसाईट. | येथे क्लिक करा. |
Join Teligram | join Now |
🔘 Bombay high Court recruitment 2025 Important Dates
◾️Application Beginning Date : 22 मे 2025
◾️Application last Date : 06 जून 2025
मुंबई हायकोर्ट मधील सर्व भारतीयांचे अपडेट मिळवण्यासाठी उमेदवारांनी टेलिग्राम ग्रुप मध्ये सहभागी व्हावे नवनवीन भर त्यांचे अपडेट या ग्रुप वर वेळेवर देण्यात येतात. मुंबई हायकोर्ट मधील सर्व भारतीयांचे अपडेट पाहण्यासाठी उमेदवारांनी खालील दिलेल्या टेलिग्राम ग्रुप मध्ये सहभागी व्हावे सर्व नवनवीन उमेदवारांसाठी ही एक खूप महत्त्वाची माहिती आहे. जे उमेदवार नोकरीच्या शोधत आहेत. तेव्हा उमेदवारांसाठी नवनवीन संधी उपलब्ध होत असतात नवनवीन भारतीयांची माहिती उमेदवारांना वेळेवर मिळत नाही यासाठीच टेलिग्राम ग्रुप निर्माण करण्यात आलेला आहे. यावर आपल्याला सर्व सरकारांनी खाजगी नोकऱ्यांची माहिती वेळेवर मिळून जाईल आणि नोकरी ची जाहिरात मिळत जाईल याचबरोबर भारतीयांचे नोटिफिकेशन पीडीएफच्या स्वरूपात देण्यात येईल यामधील सर्व माहितीचा आढावा घेऊन उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे.