![]() |
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2025 |
Maharashtra rajya suraksha mahamandal bharti 2025 महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये नोकरीची उत्तम संधी
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2025: महाराष्ट्र मधील उत्तम नोकरीची संधी असणारे विभाग म्हणजेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ या महामंडळामध्ये एक नोकरीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना उत्तम नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या विभागाला विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होत असतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ म्हणजेच एम एस एफ भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे सरकारी विभाग म्हणून ओळखले जाते यामध्ये नोकरीचे संधी नवनवीन उपलब्ध होत असतात महाराष्ट्र मधील उमेदवारासाठी आनंदाची बातमी एम एस एफ विभागामार्फत भरतीचे उत्तम संधी आलेली आहे. यासाठी पात्रता आणि अर्जाबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे. ही माहिती संपूर्णपणे उमेदवारांनी पहावे आणि महाराष्ट्र राज्य महामंडळामध्ये नोकरी करण्याची संधी उमेदवारांनी मिळवावे यासाठी उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज बद्दल सविस्तर माहिती तसेच या नोकरीबद्दल सविस्तर देण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये नोकरी करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे महाराष्ट्र मधील पात्र उमेदवारांना एक नोकरीचे सरकारी विभागांमध्ये उत्तम संधी उपलब्ध झालेले आहे या भरतीसाठी अर्ज हे अंतिम तारखेच्या अगोदर करून घ्यावे दिलेले सर्व आवश्यक कागदपत्र सह अर्ज करून घ्यावे इतर महत्त्वाची माहिती खालील प्रमाणे वाचा आणि ही माहिती पात्र उमेदवारांना आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती आहे. Maharashtra rajhya suraksha Mahamandal bharti 2025 , Maharashtra rajhya Mahamandal application date 2025, Maharashtra rajhya suraksha Mahamandal vacancy 2025
Maharashtra rajhya suraksha Mahamandal bharti 2025
◾️नोकरी विभाग (Job Department) : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये नोकरी.
◾️वयाची अट (Age limit) : 18 वर्षे ते 61 वर्षे, या वयोगटातील सर्व उमेदवार महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये नोकरी करण्यासाठी अर्ज करण्यासाठी संधी मिळत आहे.
◾️ अर्ज पात्रता महाराष्ट्र राज्यातील उमेदवार (Apply Eligible) : या भरतीसाठी अर्ज करण्यास पुरुष आणि महिला उमेदवारांना अर्ज करण्यास येणार आहेत. (Apply Eligible - Male And female Candidate ).
◾️ अर्ज करण्याची पद्धत ( Method of Application) : (Online) भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
◾️पगार ( Salary Details) : या भरतीमध्ये सिलेक्शन झालेल्या उमेदवारांना 35,000/- रुपये ते 45,000/- रुपये पर्यंत पगार दर महा मिळणार आहे.
◾️अर्ज शुल्क (Application Fee) : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2025 बद्दल आणखी माहिती पहा
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये उत्तम नोकरी करण्यासाठी झालेले आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्का करण्यात आलेले नाही तसेच दर महिन्याला 35 हजार रुपये येते 45 हजार रुपये पर्यंत एवढा पगार उमेदवारांना दर महिन्याला मिळतो. त्यामुळे उमेदवारांनी या भरतीचे संधी सोडू नये तसेच इतर उमेदवारांना देखील या भरतीची जाहिरात शेअर करावी या भरतीसाठी पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत शेअर करा.
◾️नोकरी प्रकार (Job Type) : ही भरती प्रक्रिया कंत्राटी भरती आहे. (Contract Base Job) .
◾️ निवड प्रकिया ( Selection Process) : मुलाखत पद्धतीने
◾️ अर्ज करण्यास सुरुवात तारीख (Application Start Date) : 23 मे 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात तारीख देण्यात आलेले आहे,
◾️ अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख (Application Last date) : अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख की 6 जून 2025 देण्यात आलेले आहे.
◾️ नोकरी करण्याचे ठिकाण (job location📍) : नोकरी करण्यासाठी मुंबई हे या भरतीसाठी ठिकाण देण्यात आलेले आहे या भरतीमध्ये जेव्हा उमेदवारांची निवड होईल त्यामुळे मुंबई या ठिकाणी नोकरी करण्यासाठी ठिकाण आहे.
Downlod PDF | येथे क्लिक करा. |
---|---|
अधिकृत वेवेबसाईट. | येथे क्लिक करा. |
फोम भरा Apply | Apply Now |
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी उत्तम प्रकारे नोकरीची संधी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मार्फत देण्यात आलेले आहे. आणि सविस्तर प्रकारचे माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. वरील माहितीच्या आधारे उमेदवारांना या नोकरीबद्दल सर्व माहिती कळाली असेल त्यामुळे ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची इच्छा आहे त्या उमेदवारांनी या भरतीसाठी आवश्यक करावे अधिकृत नोटिफिकेशन लिंक आपल्याला खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे. प्रतिकृत नोटिफिकेशन संपूर्णपणे वाचावे आणि मग उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करून घ्यावे अर्ज करण्यासाठी महत्त्वाचा तारखा वरील प्रमाणे देण्यात आलेला आहे. अर्ज करण्याच्या अंतिम तारखेच्या अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखे अगोदर करून घ्यावे.
महाराष्ट्र मधील नवनवीन भरतीचे भरती अपडेट्स जाणून घेण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मार्फत विविध नोकरीच्या संधी उपलब्ध होत असतात. यांचे सुद्धा वेळेवर माहिती पाहण्यासाठी टेलिग्राम ग्रुप आणि व्हाट्सअप ग्रुप मध्ये इच्छुक उमेदवारांनी सामील व्हावे राज्यस्तरीय आणि देशस्तरीय सर्व नोकऱ्यांचे अपडेट जाहिराती सर्वप्रथम आपल्या टेलिग्राम ग्रुप वर मिळत असतात. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आवश्यक जॉईन करून घ्यावी या नोकरीबद्दल सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळेवर टेलिग्राम ग्रुप वर मिळतात त्यामुळे ही माहिती सर्व गरजू उमेदवारांना शेअर करावे.