Indian Oil Bharti 2025 : इंडियन ऑइल यांच्यामार्फत उत्तम नोकरीची संधी दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज

इंडियन ऑइल भरती 2025

 Indian Oil Bharti 2025 : इंडियन ऑइल यांच्यामार्फत उत्तम नोकरीची संधी दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज!! 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इंडियन ऑइल भरती 2025 : इंडियन ऑइल यांच्या अंतर्गत नोकरीची उत्तम संधी पात्र उमेदवारांसाठी ही एक चांगली नोकरीची संधी इंडियन ऑइल यांच्या अंतर्गत आलेले आहे यासाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख ही 28 फेब्रुवारी 2025 हे देण्यात आलेली आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना ही इंडियन ऑइल मार्फत भरतीची जाहिरात आलेले आहे दहावी उत्तीर्ण  उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. हे एक चांगल्या पगाराची उत्तम नोकरी उमेदवारांसाठी ठरत आहे. त्यामुळे उमेदवारांनी ही नोकरीची संधी सोडू नये वेळेवर या भरतीसाठी अर्ज करून घ्यावे उमेदवारांनी या भरतीसाठी शेवटच्या अंतिम तारखेच्या अगोदर अर्ज करून घ्यावे उमेदवारांना या भरतीची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खालील प्रमाणे दिलेले आहे. आणि या भरतीची अधिकृत वेबसाईट सुद्धा देण्यात आलेली आहे.यानुसार आपल्याला सविस्तर माहिती या भरतीबद्दल मिळत आहे. इंडियन ऑइल भरती 2025, इंडियन ऑइल भरती शैक्षणिक पात्रता 2025, इंडियन ऑइल भरती पगार 2025, इंडियन ऑइल भरती अर्ज प्रक्रिया 2025, इंडियन ऑइल भरती नोटिफिकेशन 2025 इंडियन ऑइल भरती अधिकृत वेबसाईट.


इंडियन ऑइल यांच्या अंतर्गत या नवीन भरतीसाठी उमेदवारांना एकूण रिक्त जागा 21 देण्यात आलेला आहे. आणि या भरतीसाठी कनिष्ठ ऑपरेटर ग्रेड वन या पदासाठी ही इंडियन ऑइल मध्ये भरती होत आहे. या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी देण्यात आलेली आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी ही संधी सोडू नये. पदाचे नाव आणि एकूण रिक्त जागा या उमेदवारांनी लक्षात घ्याव्या त्यानुसार पुढील अर्ज कसा करावा याची सुद्धा खालील प्रमाणे माहिती घ्यावी व अर्ज हा वेळेवर दिलेल्या अधिकृत वेबसाईट द्वारे करून घ्यावे.

Indian Oil Bharti 2025 : इंडियन ऑइल भरती 2025 पदांची नावे आणि माहिती

कनिष्ठ ऑपरेटर ग्रेड वन या पदासाठी एकूण रिक्त जागा 21 देण्यात आलेले आहेत. तर या पदासाठी पगार हा दर महिना 23 हजार रुपये ते 78 हजार रुपये एवढा उमेदवारांना दर महिन्याला मिळणार आहे. त्यामुळे ही एक चांगल्या पगाराची उत्तम नोकरी ठरत आहे. इंडियन ऑइल भरती शैक्षणिक पात्रता 2025 भरतीसाठी दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीचे संधी देण्यात आलेले आहे इंडियन ऑइल भरती अर्ज प्रक्रिया भरतीसाठी जेव्हा उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांना अर्ज शुल्क आहे 300 रुपये एवढे आकारण्यात आलेले आहे. एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही त्यामुळे सर्व उमेदवारांनी अर्ज करावा अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख ही 28 फेब्रुवारी 2025 देण्यात आलेले आहे उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी माहिती देण्यात आलेली आहे.

इंडियन ऑइल भरती नोटिफिकेशन 2025 : Indian Oil Bharti Notification PDF 2025

Important Information Indian Oil Bharti 2025
Downlod PDFयेथे क्लिक करा.
अधिकृत वेवेबसाईट.येथे क्लिक करा.
फोम भरा ApplyApply Now

उमेदवारांसाठी या नवीन वर्षामध्ये इंडियन ऑइल मार्फत नवनवीन नोकऱ्यांच्या सध्या उपलब्ध होत आहेत. इंडियन ऑइल मार्फत एक नवीन जाहिरात आलेले आहे. यासाठी पगार देखील उत्तम प्रकारे दिला जातोय आणि यासाठी नोकरी सुद्धा चांगल्या पदाची आहे त्यामुळे उमेदवारांनी ही संधी सोडू नये अर्ज शुल्क हे तीनशे रुपये एवढे आकारण्यात आलेले आहे. आणि उमेदवारांनी यासाठी अंतिम तारखेच्या अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे नवीन वर्षामध्ये आलेले या नोकरीची संधी उमेदवारांनी सोडू नये वेळेवर या भरतीसाठी अर्ज करून घ्यावे कारण अशा प्रकारच्या उत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध होत नसतात त्यामुळे उमेदवारांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आणखी नवनवीन सरकारी नोकरीच्या आणि खाजगी नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत याचीच आपल्याला माहिती वेळेवर मिळवायचे असेल तर व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हावे. यावर आपल्याला सर्व खाजगी नोकऱ्यांची आणि सरकारी नोकऱ्यांची वेळेवर माहिती मिळत असते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Previous Post Next Post