![]() |
दहावी बोर्ड परीक्षा बद्दल नवीन अपडेट 2026 |
CBSC 10th Bord Exam New Update : दहावीची परीक्षा आता वर्षातून दोनदा होणार पहा सविस्तर माहिती
CBSC 10th Bord Exam New Update 2026 : दहावी बोर्ड परीक्षा बद्दल नवीन अपडेट पाहायला मिळत आहे की नवीन अपडेट असे आहे. की दहावीची परीक्षा वर्षातून होणार दोनदा सीबीएससी बोर्डाचा हा एक मोठा निर्णय कशा पद्धतीने असणार ही परीक्षा वही परीक्षा वर्षातून कोण कोणत्या महिन्यात होणार याबद्दल सविस्तर माहिती पहा सीबीएससी बोर्डा द्वारे हा एक मोठा निर्णय समोर आलेला आहे. दहावी बोर्ड परीक्षेचे हे एक नवीन अपडेट समोर आलेले आहे या नवीन अपडेट नुसार इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षातून दोनदा परीक्षा देता येणार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत दहावीच्या बोर्ड परीक्षेचे नवीन धोरण समोर आलेले आहे काय आहे. हे नवीन करून आणि याबद्दल सविस्तर माहिती पहा म्हणजेच सर्व या नवीन अपडेट्स आपल्याला सविस्तर माहिती मिळेल? Cbsc exam new update, cbsc board new update .
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत म्हणजेच सीबीएससी यांच्यामार्फत दहावी बोर्डाचा परीक्षेचे एक नवीन धोरण समोर आलेले आहे. की वर्षातून दोन वेळेस दहावी बोर्ड परीक्षाही होणार 2026 पासून हा नवीन धरण लागू होण्याची शक्यता 2026 मध्ये 17 फेब्रुवारी 2026 ते 6 मार्च 2024 दरम्यान पहिली परीक्षा होणार तर दुसरी परीक्षा पाच मे 2026 ते 20 मे 2026 या तारखां होईल अशी माहिती समोर आलेली आहे. हा एक बोर्डाचा नवीन निर्णय झालेला आहे याची अंमलबजावणी आपल्याला पुढील वर्षापासून म्हणजेच 2026 मधील शैक्षणिक वर्षापासून पाहायला मिळण्याचे शक्यता आहे. कारण बऱ्याच ठिकाणी मीडिया द्वारे सुद्धा एक नवीन मोठी बातमी समोर येत आहे. असे दिसत आहे की हा बोर्डाचा नवीन निर्णय लवकरच लागू होईल दहावीच्या विद्यार्थ्यांना एक नवीन परीक्षा पद्धत पाहायला मिळणार आहे. हे एक नवीन अपडेट लवकरच पुढील वर्षापासून पाहायला मिळेल अशी शक्यता आहे.
CBSC 10th Bord Exam New Update 2026 : दहावीच्या परीक्षा बद्दल महत्त्वाच्या अपडेट 2026
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अमार्फत दहावीच्या बोर्ड परीक्षा बाबत हे नवीन अपडेट समोर आलेले आहे. या नवीन अपडेट नुसार दहावी बोर्ड परीक्षा ही वर्षातून दोनदा होण्याची शक्यता देण्यात आलेले आहे. वृत्तपत्राद्वारे आणि मीडिया द्वारे सुद्धा याबद्दल आपल्याला माहिती कळाली असेल या नवीन धोरणाची अंमलबजावणी ही 2026 पासून दहावीच्या विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना हे एक नवीन धोरण सीबीएससी बोर्ड मार्फत पाहायला मिळणार आहे दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा कशा पद्धतीने होणार आहे. याची आपल्याला वरील प्रमाणे माहिती दिलेली आहे याचा निर्णय मसुदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने केलेला आहे. हा कशा पद्धतीने असणार आहे. याची आपल्याला वरील प्रमाणे माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. ही सविस्तर माहिती वाचावी आणि याबद्दल सर्व आवश्यक माहिती सुद्धा आपल्याला देण्यात आलेली आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन अपडेट समोर आलेले आहे. सीबीएससी बोर्डाद्वारे हे एक नवीन अपडेट आलेले आहे याची सविस्तर माहिती आपल्याला वरील प्रमाणे दिलेलेच आहे सर्व नवनवीन अपडेट पाहण्यासाठी टेलिग्राम ग्रुप मध्ये सहभागी व्हावे. यावर आपल्याला सर्वात आधी सर्व महत्त्वाची माहिती व अपडेट नोटिफिकेशन नवीन जाहिराती तसेच नोकर भरती जाहिराती या सर्व बाबींचा आढावा उत्तम प्रकारे घेण्यात येतो सर्व शैक्षणिक वर्षातील नवीन अपडेट्स आपल्याला जर वेळेत पाहायचे असतील तर टेलिग्राम ग्रुप मध्ये सहभागी व्हावे यावर आपल्याला सर्व महत्त्वाच्या अपडेट सर्वात आधी देण्यात येतात. नवनवीन अपडेट आलेल्या असताना आपल्याला याची माहिती नसते याची माहिती आपल्याला फक्त टेलिग्राम ग्रुप द्वारे मिळणार त्यामुळे लवकर टेलिग्राम बटन वर क्लिक करा आणि जॉईन व्हा, आणि या संदर्भात सर्व माहिती वरील पॅरेग्राफ मध्ये देण्यात आलेले आहे. या माहितीच्या आधारे आपण हे अपडेट जाणून घेऊ शकता धन्यवाद.