![]() |
Pm internship bharti 2025 |
PM Internship Bharti 2025 : पीएम इंटर्नशिप भरती 2025 लगेच करा ऑनलाईन अर्ज !
PM Internship Bharti 2025 : पीएम इंटरशिप भरतीसाठी सुरुवात नव्याने झालेले आहे. तरुणांना एक नोकरीची संधी मिळत आहे. यासाठी उमेदवारांना अर्ज करायचे असतात आणि उमेदवारांना यासाठी सर्व माहिती देण्यात येते प्रधानमंत्री चा दुसरा टप्पा चालू झालेला आहे. यासाठी अर्ज देखील सुरू झालेले आहेत उमेदवारांनी अर्ज हे करून घ्यावे आणि इंटर्नशिप मध्ये सहभाग घ्यावे बरेच उमेदवार आहेत. त्या उमेदवारांना ही माहिती आवश्यक करा आणि इंटर्नशिप मिळवा बरेच तरुण हे इंटर्नशिपच्या शोधात असतात. आणि त्यांना अर्ज करण्यासाठी माहिती नसते त्यांना या माहितीच्या आधारे इंटेंशिपमध्ये सहभागी होण्यासाठी संधी मिळत आहे. तो उमेदवारांनी यामध्ये सहभागी व्हावे आणि प्रधानमंत्री इंटर्नशिप भरतीसाठी अर्ज करून घ्यावे. Pm internship 2025 , pm internship last date, pm internship apply now, pm internship bharti 2025 .
2024 मध्ये प्रधानमंत्री इंटर्नशिप चा पहिला टप्पा आपल्याला पहायला मिळाला आणि याचा दुसरा टप्पा आता 2025 मध्ये सुरू झालेला आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेले आहे तरी इच्छुक उमेदवारांनी इंटेंशिप साठी सहभाग घ्यावा अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख 12 मार्च 2025 देण्यात आलेले आहे. या तारखेच्या आत उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या अधिकृत वेबसाईट द्वारे भरून घ्यावे आणि यासाठी सहभाग दर्शवावा याचा उमेदवार ना चांगल्या प्रकारे फायदा होत असतो उमेदवार याद्वारे उत्तम प्रकारे मिळत असते. चा उद्देश असा आहे देशातील तरुणांना उत्तम नोकरी मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेले आहे आणि याचा उमेदवारांना खरोखर लाभ होत असतो इंटर्नशिप द्वारे उमेदवारांना चांगल्या प्रकारे नोकरी मिळत असते याचा उमेदवार लाभ सुद्धा घेत असतात उमेदवारांना वेळेवर इंटेन्स ची माहिती असणे आवश्यक आहे. Pm internship website
Pm Internship second phase : पीएम इंटेंशिप दुसरा टप्पा
उमेदवार हे अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रधानमंत्री कशा पद्धतीने अर्ज करू शकतात. याची माहिती पाहूया. उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्यानंतर होम पेजवर जाऊन नोंदणीवर क्लिक करून घ्यावे यासाठी सर्व शैक्षणिक कागदपत्रानुसार अर्ज भरून घ्यावा आवश्यक लागणारे कागदपत्रे याबरोबर अपलोड करावे. इंटेंशिप साठी अर्ज केल्यानंतर उमेदवारांनी सर्व अर्ज आपला तपासून घ्यावा आणि सर्व अर्ज तपासल्यानंतर अर्ज सबमिट करून घ्यावा उमेदवारांनी यासाठी 12 मार्च 2025 या शेवटच्या अंतिम तारखे अगोदर यासाठी दिलेल्या आवश्यक माहिती या आधारे अर्ज भरून घ्यावे. अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी याची एक प्रिंट आपल्याजवळ ठेवावे याद्वारे उमेदवार हे आपले अर्ज सोप्या पद्धतीने करू शकतात इंटर्नशिपच्या शोधात असलेल्या उमेदवारांना ही एक उत्तम संधी मिळत आहे.
PM Internship Eligibility 2025 : पी एम इंटर्नशिप पात्रता 2025
पीएम इंटेंशिप साठी कोण कोणते उमेदवार अर्ज करू शकतात याची थोडक्यात माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. तर उमेदवारांची वयोमर्यादा ही 21 वर्षे ते 24 वर्षे या वयोगटातील उमेदवारांचे वय असावे शिक्षण घेतलेले सर्व उमेदवार यासाठी अर्ज पात्र ठरत असतात. इंटेन्सिप्ट साठी अर्ज करण्यास उमेदवारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखाच्या आत असावे तरच उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. जर कुटुंबातील कोणी कायमस्वरूपी सरकारी नोकरी मध्ये असेल तर उमेदवारांना यासाठी अर्ज करता येत नाही अशा प्रकारे उमेदवारांना पात्रतेबद्दल थोडक्यात माहिती देण्यात आलेली आहे. याद्वारे उमेदवारांना अर्ज करण्यास पात्रता लक्षात आली असेल त्यानुसार उमेदवार हे दिलेल्या अधिकृत वेबसाईट द्वारे या भरती प्रक्रियेमध्ये आवश्यक सहभागी होऊ शकतात.
प्रधानमंत्री इंटर्नशिप साठी भरपूर अशा उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये एकूण एक लाख उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे त्यामुळे ही एक इंटेंशिपची मोठी संधी उमेदवारांना मिळत आहे. सरकार द्वारे ही एक मोठी घोषणा आहे या संधीसाठी उमेदवारांचे अर्ज येण्यास सुरुवात झालेले आहे त्यामुळे जे उमेदवार इच्छुक आहेत. त्या उमेदवारांनी आणि त्यांचे साठी आवश्यक अर्ज करावे याचा फायदा उमेदवारांना होत असतो जे उमेदवारांच्या इंटर्नशिप शोधात आहेत. त्यांनाही माहिती अवश्य शेअर करा आणि बद्दल सर्व सविस्तर माहिती द्या अशाच प्रकारची सर्व आवश्यक माहिती पाहण्यासाठी टेलिग्राम ग्रुप आणि व्हाट्सअप ग्रुप मध्ये आवश्यक सहभागी व्हावे.