![]() |
Anganwadi Sevika Bharti 2025 |
Anganwadi Sevika Bharti 2025 : अंगणवाडी सेविका मदतनीस पदांसाठी 1882 जागांची बंपर भरती!
Anganwadi Sevika Bharti 2025 : अंगणवाडी मध्ये सेविका आणि मदतनीस या पदांची मोठी बंपर वरती शासनामार्फत प्रकाशित करण्यात आलेले आहे.यासाठी एकूण 1882 एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त जागा भरण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांना ही एक नवीन वर्षामध्ये नोकरीचे उत्तम संधी आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र उमेदवारांसाठी नोकरी करण्याची मोठी संधी निर्माण झालेली आहे. महिला आणि बाल विकास विभागामार्फत एक नवीन मोठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. या विभागामार्फत एकूण या नवीन वर्षामध्ये 70,000 रिक्त पदे भरण्यासाठी सरकारने निर्णय घेतलेला आहे. सरकारच्या या मोठ्या निर्णयाचा पात्र उमेदवारांना मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. महिला व बालविकास विभागामार्फत एवढ्या जास्त प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यास सुरुवात झालेली आहे यामध्येच एक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ही एकूण 1882 एवढ्या रक्त जागांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये भरतीची संधी उपलब्ध झालेली आहे.
महिला व बाल विकास विभागामार्फत अंगणवाडी मध्ये नवीन भरतीची जाहिराती आलेली आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अशी दोन वेगवेगळ्या पदांसाठी भरतीची जाहिराती आलेली आहे अंगणवाडी सेविका या पदासाठी एकूण रिक्त जागा 5639 एवढ्या भरण्यात येणार आहेत आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठी 13243 एवढ्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत या दोन्ही पदाच्या मिळून एकूण रिक्त जागा 18882 एवढ्या भरण्यात येणार आहेत सरकारद्वारे ही एक अंगणवाडी विभागांमध्ये मोठी भरतीची संधी उपलब्ध झालेले आहे या संधीचा पात्र उमेदवारांनी आवश्यक लाभ घ्यावा. महिला व बाल विकास विभाग मार्फत नोकरीचे संधी गावातच नोकरी करण्यासाठी उमेदवारांना संधी. Anganwadi workers and helpers Recrutment 2025 , Anganwadi sevika madatnis bharti 2025 , Anganwadi bharti details information 2025
Anganwadi Sevika Bharti 2025 : अंगणवाडी सेविका मदतनीस पदांसाठी 1882 जागांची बंपर भरती!
महाराष्ट्र सरकार द्वारे महिला आणि बाल विकास विभागामार्फत रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने निर्णय घेतलेला आहे तब्बल 70 हजार रिक्त जागा भरण्याचा सरकारचा संकल्प आहे. यामधीलच एक जाहिरात म्हणजे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदांची ही नवीन भरती सर्व महाराष्ट्रामधील अंगणवाडी मधील माहिती घेऊन रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. अंगणवाडी मध्ये भरती जाहिरात आलेले असल्यामुळे सर्व उमेदवारांना उत्तम नोकरीची सरकारी संधी मिळत आहे. ही माहिती सर्व पात्र आणि अंगणवाडी मध्ये काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे त्या विभागांमध्ये नोकरी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक नवीन उत्तम नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे यानंतर दोन मार्च दरम्यान अंगणवाडी मुख्य सेविका या पदाचा सरळ सेवेमार्फत भरती प्रक्रिया सुरू होणार आहेत. सरळ सेवे मार्फत ही भरती प्रक्रिया अंगणवाडी मुख्य सेविका या पदाचे येणार आहे.
अंगणवाडी मध्ये अधिकृत नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे गाव पातळीवर काम करायचे असेल तर ही संधी उत्तम आहे. ज्या उमेदवारांना गावातच काम करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही एक नोकरीची उत्तम संधी ठरत आहे. अर्ज तुम्ही या नोकरीसाठी करू शकता आणि नोकरी मिळू शकतात. सरकारने सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी विभागातील माहिती घेतलेली आहे. आणि त्यानुसार ही नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. सर्व जागांचा महाराष्ट्र मधील आढावा घेतलेला आहे. मदतनीस या पदासाठी आणि सेविका या पदासाठी किती महाराष्ट्र मध्ये जागा रिक्त आहेत या सर्व बाबींचा आढावा घेऊन महिलांनी बालविकास विभागामार्फत महाराष्ट्र मध्ये नवीन मोठी भरतीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील बेरोजगार उमेदवारांसाठी एक नोकरीची उत्तम संधी ठरत आहे.
Anganwadi workers and helpers Recrutment 2025 : अंगणवाडी भरती महत्त्वाची माहिती २०२५
महाराष्ट्र बाल विकास विभागामार्फत या नवीन वर्षामध्ये सरकारचा नवीन मोठा संकल्प आहे की 70 हजार एवढ्या जागा भरण्यासाठी सरकारचा प्रयत्न देखील चालू झालेला आहे. एकंदरीत महिला बालविकास विभागांमध्ये 18,882 पदे भरली जाणार आहेत, यासाठी जाहिरात देखील जाहिराती या नवीन वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे तयारी उमेदवारांच्या असणे आवश्यक आहे. या नवीन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारचा निर्णय आहे. मोठ्या प्रमाणात पदे भरण्यात येणार आहेत राज्य सरकारचा एकूण दोन लाख पदे भरण्याचा संकल्प आहे. सरकारी विभागांमध्ये सर्व एकूण मोठ मोठ्या प्रमाणात जाहिराती येणार आहेत. उमेदवारांनाही एक सरकार द्वारे नवनवीन संधी निर्माण होऊ लागली आहे.