RRB Railway Bharti 2025 : RRB railway 12th pass to post graduate Candidates Bharti : भारतीय रेल्वे भरती 10 वी पास ते पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी भरती

 
Rrb ministerial bharti 2025
Rrb ministerial bharti 2025

RRB ministerial Bharti 2025 : RRB  12th pass to post graduate Candidates Bharti  : भारतीय रेल्वे भरती 12 वी पास ते पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी भरती


RRB Railway ministerial Bharti 2025 :  भारतीय रेल्वे विभागामार्फत नवीन पदांसाठी भरतीची जाहिरात आलेली आहे. या पदासाठी कोणकोणते उमेदवार अर्ज करू शकतात तर मित्रांनो पहा बारावी पास ते पोस्ट ग्रॅज्युएट असलेले सर्व उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. आणि भरती सुद्धा होऊ शकतात त्यांना ही सविस्तर माहिती पाहणे खूप आवश्यक आहे . भारतीय रेल्वे विभागात एकूण किती जागा रिक्त आहेत कशा पद्धतीने या विभागासाठी अर्ज करायचा आहे. या सर्व बाबींचा सविस्तर आढावा खालील प्रमाणे घेतलेला आहे. त्यामध्ये कोणकोणते विषय येणार आहेत ते जाणून घेऊया रेल्वे मध्ये या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी किती रुपये अर्ज शुल्क असणार आहे वयोमर्यादा कशाप्रकारे असणार आहे. आणि शैक्षणिक पात्रता काय असणार आहे. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची चालू तारीख कोणती आणि या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख कोणती अशा सर्व महत्त्वाच्या बाबी आपल्याला दिलेले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी एकूण रिक्त जागा 1036 एवढ्या दिलेले आहेत एवढ्या जागा विभागामार्फत भरण्यात येणार आहेत रेल्वे विभागांमध्ये नवीन वर्षामध्ये पुन्हा पुन्हा भरती प्रक्रिया येत आहेत. या भरती प्रक्रियांचा उमेदवारांनी फायदा  घ्यावा पात्र उमेदवारांनी. रेल्वे  मिनिस्टेरिअल भरती 2025 , RRB Railway ministerial Bharti 2025 , Rrb ministerial bharti 2025 . 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RRB Railway ministerial Bharti 2025 : रेल्वे भरती पदांची माहिती

रेल्वे विभागामार्फत या नवीन वर्षांमध्ये एक आनंदाची बातमी देण्यात आलेले आहे या विभागामार्फत एकूण 1036 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात हे आलेले आहे. आणि या जाहिरातीसाठी एकूण वेगवेगळी सोळा प्रकारची पदे देण्यात आलेले आहेत खालील प्रमाणे त्या पदांचा आढावा घेऊया पहिल्या पदापासून ते 16 नंबरच्या पदापर्यंत आपल्याला या सर्व पदांची सविस्तर माहिती दिलेली आहे प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे या सर्व बाबींचा आढावा अधिकृत नोटिफिकेशन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आपण खालील प्रमाणे अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करून घ्यावे आणि त्यामध्ये पदाची माहिती पहावी ही माहिती पाहिल्यानंतर आपल्याला शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदासाठी कोणकोणते आहेत ते कळेल आणि वयोमर्यादा खालील प्रमाणे दिलेले आहे ते पहा.

नवीन वर्षामध्ये रेल्वे विभागामार्फत भर त्यांच्यासंद्या उपलब्ध झालेल्या आहेत रेल्वे ग्रुप डी या या भरती जाहिरात देखील डिसेंबर महिन्यामध्ये आली होती आणि आता रेल्वे बघा मार्फत एक नवीन जाहिरात सुद्धा आलेली आहे. त्यामुळे नवीन वर्ष हे भरती प्रक्रियांसाठी खूप महत्त्वाचे आहे भरती करणाऱ्या उमेदवारांसाठी देखील फायदेशीर ठरत आहे.

RRB Railway ministerial bharti Age limit 

एकूण साधारणपणे 16 प्रकारचे रिक्त पदे दिलेली आहेत रेल्वे विभागामार्फत हे बारावी पास ते पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी भरतीची संधी उपलब्ध झालेली आहे. तर पहिले पद तिसरे पद सहावे पद बारावी पद तेरावे पद 14 वे पद आणि पंधरावे पद या या पदांसाठी अठरा वर्षे ते 48 वर्षे एवढी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे आणि दुसऱ्या आणि सातव्या पदासाठी 18 वर्षे ते 38 वर्षे एवढी वय मर्यादा देण्यात आलेले आहे. आणि चौथ्या पदासाठी 18 वर्षे ते 43 वर्षे एवढी वयोमर्यादा देण्यात आलेले आहे. आणि पाचव्या पदासाठी 18 वर्षे ते 35 वर्षे एवढे वयोमर्यादा देण्यात आलेले आहेत आणि आठ नऊ आणि दहाव्या पदासाठी वयोमर्यादा ही अठरा वर्षाचे 36 वर्षे एवढे देण्यात आलेले आहेत. तर अकराव्या आणि सोळाव्या पदासाठी अठरा वर्षे ते 33 वर्षे एवढी वयोमर्यादा देण्यात आलेले आहे ही साधारणपणे सर्व पदांसाठी वयोमर्यादा आहे. आणि या भरतीसाठी एसटी एसटी उमेदवारांसाठी पाच वर्षांची सूट तर ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षांची सूट देण्यात आलेले आहे. याप्रमाणे वयोमर्यादा रेल्वे विभागामार्फत या भरतीसाठी देण्यात आलेले आहे. Railway bharti Age Limit 2025 


📥Notification PDF Download 🙋‍♂️येथे क्लिक करा
🌏 अधिकृत वेबसाईट 🙋‍♂️येथे क्लिक करा
🙋‍♂️आणखी जाहिरात पहा 🙋‍♂️येथे क्लिक करा.

रेल्वे विभागामार्फत या भरतीसाठी अर्ज शुल्क माहिती आणि अर्जाची माहिती पहा

रेल्वे विभागात मार्फत या नवीन भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. आणि या भरतीसाठी अर्ज शुल्क हे जनरल, ई डब्ल्यू एस आणि ओबीसी उमेदवारांसाठी पाचशे रुपये एवढे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे आणि एससी, एसटी ,महिला उमेदवारांसाठी 250 रुपये एवढे अर्ज होईल का करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे 7 जानेवारी 2025 पासून या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे आणि दिलेल्या तारखे मध्ये उमेदवारांनी आपले अर्ज भरून घ्यावे शेवटच्या अंतिम तारखेची उमेदवारांनी वाट पाहू नये या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज या भरती प्रक्रियेसाठी करून घ्यावे. या भरतीमध्ये उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात याबद्दल आपल्याला नोटिफिकेशन मध्ये माहिती दिलेलीच आहे. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख 6 फेब्रुवारी 2025 ही दिलेली आहे. ही उमेदवारांनी लक्षात घ्यावे आणि अंतिम तारखेच्या अगोदर आपले सर्व शैक्षणिक कागदपत्रे काढून दिलेल्या तारखे मध्ये अर्ज भरून घ्यावा आणि दिलेले अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करून घ्यावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Previous Post Next Post