![]() |
Railway Group D Vacancy 2025 |
Railway Group D Vacancy 2025 : रेल्वे ग्रुप डी भरती मार्फत 58000 रिक्त जागा भरल्या जाणार अर्ज प्रक्रिया शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा पहा
Railway Group D Vacancy : भारतीय रेल्वे ग्रुप डी विभागामार्फत नवीन भरती प्रक्रिया डिसेंबर महिन्यामध्ये जाहीर केलेली होते. यामध्ये काही नवीन बदल करण्यात आलेले आहे एक शॉर्ट नोटिफिकेशन डिसेंबर महिन्यामध्ये या विभागामार्फत प्रकाशित करण्यात आलेले होते. यामध्ये आयटीआय पास कंपल्सरी होते पण आता एक नवीन नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहे. यामध्ये दहावी पास उमेदवार सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकता जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आहेत. ते या रेल्वे ग्रुप डी वेकेन्सी साठी अर्ज करू शकता आणि दुसरा बदल म्हणजे या भरतीमध्ये की एकूण 32000 रिक्त जागा देण्यात आलेल्या होत्या. पण यामध्ये सुद्धा नवीन वर्षामध्ये बदल करण्यात आलेला आहे.एकूण 58000 रिक्त जागा भरल्या जाणार आहे 58000 रिक्त जागांसाठी ही मोठी भरती प्रक्रिया रेल्वे ग्रुप डी विभागामार्फत घेण्यात येत आहे. आणि या रेल्वे ग्रुप डी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होईल व रेल्वे ग्रुप डी विभागासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे. व रेल्वे ग्रुप डी विभागासाठी अर्ज करण्यास वयोमर्यादा काय असणार आहे या सर्व बाबींचा आपण आढावा घेऊया. Railway Group D Vacancy , Railway Group D Vacancy 2025
Railway Group D Recrutment 2025: रेल्वे ग्रुप डी विभागामध्ये अधिकृत नोटिफिकेशन मध्ये नव्याने दोन बदल करण्यात आलेले आहेत जे की पहिला बदल म्हणजे या विभागामार्फत जे अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे. या आधी प्रश्न मध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी दहावी उत्तीर्ण सर्व उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. आणि एकूण रिक्त जागा या 58 हजार एवढ्या वाढवण्यात आलेले आहेत या जागांमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे या भरतीसाठी इच्छुक उमेदवार आणि गरजू उमेदवार आहेत त्यांनी अवश्य या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचे आहे ही माहिती सर्व आवश्यक गरजू मुलांना शेअर करा.
Railway Group D Exam Date And Railway Group D Application Date 2025 : रेल्वे ग्रुप डी २०२५ अर्ज प्रक्रिया आणि परीक्षेची तारीख.
Railway group D Eligibility 2025 : रेल्वे ग्रुप डी २०२५ मध्ये अर्ज करण्यासाठी कोण पात्र असेल?
भारतीय रेल्वे विभागांमध्ये ग्रुप डी या पदांसाठी ही भरती प्रक्रिया आलेली आहे या भरतीसाठी कोणकोणते उमेदवार अर्ज करू शकतात याबद्दल आपल्याला माहिती देण्यात येणार आहे. उमेदवारांना कळविण्यात येते की नवीन माहितीनुसार दहावी पास उमेदवार सुद्धा रेल्वे ग्रुप डी या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यामुळे ही माहिती सर्व दहावी उत्तीर्ण उमेदवारांपर्यंत आवश्यक शेअर करा कारण एक मेगा भरती रेल्वे विभागामार्फत ग्रुप डी या पदासाठी जाहीर करण्यात आलेले आहे. आणि ही जाहिरात सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की 58000 जागा देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपण एलिजिबल आहात कारण दहावी उत्तीर्ण सर्व उमेदवारांसाठी एक मोठी संधी रेल्वे विभागामार्फत ही जाहीर करण्यात आलेले आहे. सर्व उमेदवारांना माहिती नवीन नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेले आहे, की यामध्ये सुधारणा करण्यात आलेले आहे 2025 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये या भरतीची अर्ज प्रक्रिया ही सुरू होणार आहे. याची माहिती आपल्याला वरील प्रमाणे सविस्तर दिलेले आहे त्यामुळे आपण सर्व माहिती पाहणे आवश्यक आहे आणि या भरती प्रक्रियेमध्ये आवश्यक सहभागी व्हावे.

Railway group d salary
Railway group D Salary 2025 : रेल्वे ग्रुप डी २०२५ साठी पगार किती मिळतो ?

रेल्वे ग्रुप डी या विभागामध्ये विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत असते यासाठी आपल्याला खालील प्रमाणे किती पर्यंत पगार मिळतो. याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो या भरतीमध्ये जे उमेदवार भरती होतील त्या उमेदवारांना दर महिन्याला 22 हजार रुपये ते 25 हजार रुपये एवढा दर महिन्याला पगार हा खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याचप्रमाणे सात वेतन आयोग हा असणार आहे 18000 रुपये बेसिक वेतनासह पगार हा उमेदवारांना मिळत असतो. त्यामुळे ही एक चांगल्या नोकरीची संधी उमेदवारांना आहे 25000 रुपयांपर्यंत दर महिन्याला उमेदवारांना पगार मिळतो. त्यामुळे जे उमेदवार चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधामध्ये आहेत. त्यांच्यासाठी ही एक ग्रुप डी विभागामार्फत उत्तम पगाराची नोकरी ठरत आहे चांगल्या प्रकारे उमेदवाराने या भरतीमध्ये पगार हा खात्यामध्ये जमा होत असतो. हा देखील नोकरीचा चांगला पर्याय उमेदवारांसाठी ठरू शकतो कारण यामध्ये सातवे वेतन आयोग देखील आहे आणि याच प्रमाणे विविध भत्ते सुद्धा भरती झालेल्या उमेदवारांना मिळत असतात. Railway group D Salary : रेल्वे ग्रुप डी साठी पगार . Railway group D Salary per month रेल्वे ग्रुप डी पगार दर महिन्याला वरील प्रमाणे मिळतो.
Railway group D Age Limit 2025 : रेल्वे ग्रुप डी २०२५ भरतीसाठी वयोमर्यादा किती असते ?
तर मित्रांनो रेल्वे ग्रुप डी या भरतीसाठी भरती होण्यासाठी वयोमर्यादा आहे कशाप्रकारे आपल्याला लागत असते याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर जे उमेदवार या भरतीमध्ये भरती होऊ इच्छिता त्यांना कळवण्यात येते की 18 वर्षे ते 36 वर्षां पर्यंतचे सर्व उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. आणि आपले स्वप्न पूर्ण करू शकता त्यामुळे 18 वर्षे ज्या उमेदवारांची पूर्ण झाली आहेत. त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी ठरत आहे रेल्वे ग्रुप डी मार्फत एक चांगल्या प्रकाराची नोकरी उमेदवारांना मिळत आहे. वयोमर्यादा ही देण्यात आलेले आहे आणि या वयोमर्यादेतील सर्व भरती करणारे उमेदवारांनी या रेल्वे ग्रुप डी विभागासाठी अर्ज करायचे आहे अर्ज प्रक्रिया ही लवकरात लवकर या महिन्यांमध्ये 23 जानेवारी 2025 रोजी सुरू होत आहे. त्यामुळे ही माहिती आपल्यासाठी खूप आवश्यक आणि फायदेशीर ठरत आहे.

Railway Group D Syllabus 2025
Railway group D Syllabus 2025 : रेल्वे ग्रुप डी २०२५ भरतीसाठी सिल्याबस पहा रेल्वे ग्रुप डी भरतीसाठी अभ्यासक्रम पहा.

रेल्वे ग्रुप डी भरतीसाठी अभ्यासक्रम सिलॅबस आपल्याला कशा पद्धतीने असतो याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर पहा प्रामुख्याने यामध्ये आपल्याला चार विषय देण्यात येतात आणि यासाठी आपण हे कोणते विषय आहेत हे जाणून घेणार आहोत. तर गणित विषय या विषयाचे 25 प्रश्न असतात, जनरल इंटेलिजन्स अँड रीजनिंग चे 30 प्रश्न असतात, सामान्य विज्ञान या विषयाचे 25 प्रश्न असतात, जनरल अवेअरनेस अँड करंट अफेयर्स म्हणजे चालू घडामोडी याचे 20 प्रश्न आपल्याला प्रामुख्याने देण्यात येतात. आणि एकूण शंभर प्रश्न आपल्याला देण्यात येतात याप्रमाणे विषयांचे माहिती आपल्याला मिळालेले आहे प्रामुख्याने चार विषयांसाठी ही परीक्षा असते यामध्ये चार विषय येतात हे आपल्याला वरील प्रमाणे दिले आहेत आणि शंभर प्रश्न आपल्याला देण्यात येतात याप्रमाणे आपल्याला सिल्याबस असतो यांमधील सविस्तर विषयांचे सिल्याबस आपण अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता.
Railway group D Notification 2025 : रेल्वे ग्रुप डी नोटिफिकेशन 2025 , रेल्वे ग्रुप डी नोटिफिकेशन 2025 झालेले नवीन बदल
रेल्वे ग्रुप डी विभागामार्फत जे अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले होते त्यामधील आपण सविस्तर माहिती ही पाहणार आहोत. की मित्रांनो डिसेंबर 2024 मध्ये जे शॉर्ट नोटिफिकेशन रेल्वे ग्रुप डी विभागामार्फत जाहीर करण्यात आलेले होते. यामध्ये आपल्याला काही महत्त्वाची माहिती दिलेली होती त्यामध्ये आपल्याला माहिती दिलेली होती की 32000 जागांसाठी ही भरती होत आहे. त्यामुळे या नवीन वर्षामध्ये आपल्याला एक नवीन शॉर्ट नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे यामध्ये आपल्याला 58000 एवढ्या रेल्वे ग्रुप डी च्या रिक्त जागा देण्यात आलेले आहेत. नवीन वर्षामध्ये एक भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. त्याचप्रमाणे आणखी एक विशेष म्हणजे जे दहावी उत्तीर्ण उमेदवार आहेत. ते सर्व या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात दहावी उत्तीर्ण जे कोणी उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत ते सर्व उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यामुळे हे अधिकृत नोटिफिकेशन ची माहिती सर्व गरजू मित्रांपर्यंत पोहोचवा.
Railway group D : रेल्वे ग्रुप डी विभाग
मित्रांना आपल्याला माहिती असेलच की रेल्वे विभागामध्ये एक रेल्वे ग्रुप डी हा विभाग एक खूप महत्त्वपूर्ण विभाग आहे. हा एक नोकरी करण्यासाठी उत्तम प्रकारचा विभाग आपल्याला फायदेशीर आहे रेल्वे ग्रुप डी मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांचे स्वप्न असते आणि बरेच उमेदवार हे स्वप्न साकार देखील करतात. त्यांना सर्व महत्त्वाची माहिती असणे खूप आवश्यक आहे. आणि ही माहिती आपल्याला या आर्टिकल मध्ये सर्व मिळालेलेच असेल आपण या आर्टिकल मध्ये रेल्वे ग्रुप डी विभागामार्फत सर्व महत्त्वाची माहिती जाणून घेतले आहे. आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर ही माहिती इतर उमेदवारांना देखील पाठवा जेणेकरून रेल्वे ग्रुप डी विभागामध्ये नोकरी करण्यासाठी या उमेदवारांना प्रोत्साहन मिळेल यामध्ये पगार देखील उत्तम मिळतो. आणि या भरतीसाठी वयोमर्यादा देखील चांगल्या प्रकारची दिलेली आहे. त्यामुळे सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया याबद्दल आपल्याला अधिकृत नोटिफिकेशन मध्ये माहिती देण्यात येते आणि या भरतीसाठी लागणारा अभ्यासक्रम देखील आपल्याला या आर्टिकल मध्ये देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाच्या तारखा देखील देण्यात आलेले आहेत. ही खूप फायदेशीर माहिती आहे त्यामुळे ही माहिती सर्व गरजू उमेदवारांना आवश्यक पाठवा धन्यवाद.
रेल्वे ग्रुप डी विभागामध्ये भरती होण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रश्नांची माहिती असावी लागते
रेल्वे ग्रुप डी विभागामध्ये भरती होण्यासाठी किती वयोमर्यादा लागते ? रेल्वे ग्रुप डी शैक्षणिक पात्रता काय असावे? रेल्वे ग्रुप डी सिलॅबस माहिती? रेल्वे ग्रुप डी साठी पगार किती मिळत असतो? रेल्वे ग्रुप डी अधिकृत नोटिफिकेशन ची माहिती? रेल्वे ग्रुप डी साठी शैक्षणिक पात्रता कोणकोणती असते? या सर्व प्रश्नांची आपल्याला उत्तरे असणे खूप आवश्यक आहे याद्वारे तुम्हाला या रेल्वे ग्रुप डी मधील सर्व प्रकारची माहिती होते. आणि आपल्याला या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी खूप सोपे असते प्रामुख्याने रेल्वे ग्रुप डी विभागांमध्ये ही महत्त्वाची माहिती उमेदवारांना असणे खूप आवश्यक असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ही सर्व महत्त्वाची माहिती दिलेली आहे जेणेकरून आपल्याला या भरतीमध्ये सर्व आवश्यक माहिती होईल आणि ही माहिती आपण आपल्या गरजू मित्रांना पाठवा जे उमेदवार या भरतीसाठी मध्ये सहभागी होणार आहेत त्या उमेदवारांसाठी ही खूप फायदेशीर माहिती ठरणार आहे धन्यवाद.