GATE 2025 Admit Card, Hall ticket Gate : गेट 2025 ऍडमिट कार्ड 7 जानेवारीपासून प्रकाशित झाले आहेत.

 
GATE 2025 Admit Card
GATE 2025 Admit Card

GATE 2025 Admit Card, Hall ticket Gate : गेट 2025 ऍडमिट कार्ड 7 जानेवारीपासून प्रकाशित झाले आहेत 


GATE 2025 Admit Card : गेट ऍडमिट कार्ड हे सात जानेवारीपासून प्रकाशित करण्यात आलेले आहेत त्यामुळे ज्यांनी गेट साठी अर्ज केलेले होत. त्यांच्यासाठी या नवीन वर्षामध्ये एक आनंदाची बातमी आलेली आहे या परीक्षेसाठी अर्ज करण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे एडमिट कार्ड हे सात जानेवारी 2025 पासून प्रकाशित करण्यात आलेले आहेत. ज्यांना ते डाऊनलोड करायचे आहेत त्यांनी पुढील प्रमाणे सर्विस तर माहितीचा आढावा घ्यावा अधिकृत वेबसाईट द्वारे ऍडमिट कार्ड हे प्रकाशित करण्यात आलेले आहेत गेट परीक्षेसाठी अर्ज करण्यात आलेले होते 2024 मध्ये 28 ऑगस्ट 2024 ते 11 ऑक्टोंबर 2024 या दरम्यान बऱ्याच विद्यार्थ्यांनी गेट परीक्षेसाठी अर्ज केलेले होते आणि त्यांना नंतर ऍडमिट कार्ड कधी जाहीर होईल. याची विद्यार्थी खूप आतुरतेने वाट पाहत होते त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेले आहे या तारखेला ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले होते त्यांचे ऍडमिट कार्ड जाहीर करण्यात आलेले आहे. सात जानेवारी 2025 पासून ऍडमिट कार्ड जाहीर करण्यात आलेले आहेत ते खालील प्रमाणे कसे डाउनलोड करावे याची आपल्याला सविस्तर माहिती देण्यात आलेले आहे. व आणखी इतर माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे ती सर्व माहिती पहावे आणि या परीक्षेबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यावी.

Gate 2025 Hall Ticket , Gate 2025 Exam Date, Gate Result 2025 :   गेट ऍडमिट कार्ड २०२५ , गेट परीक्षा तारीख २०२५ , गेट परीक्षा निकाल २०२५

गेट परीक्षा 2025 ही परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकि यांच्यामार्फत आयोजित करण्यात येते आणि गेट 2025 या परीक्षेसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले होते. ते अर्ज 28 ऑगस्ट ते 11 ऑक्टोबर या दरम्यान करण्यात आलेले होते हे अर्ज केल्यानंतर ऍडमिट कार्डची तारीख ही 7 जानेवारी 2025 हे देण्यात आलेली होती. आणि या तारखे पासून विद्यार्थी आपले प्रवेश पत्र डाउनलोड करून घेऊ शकता विद्यार्थ्यांनी या परीक्षेचे एडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर यावर सर्व माहिती पहावे प्रवेश पत्र डाउनलोड केल्यानंतर त्यासाठी गेट परीक्षा ही 1 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2025 या दरम्यान घेण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी तयार राहावे आणि हे परीक्षा या तारखेला दिल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की ही परीक्षा दिल्यानंतर किती दिवसांनी आपला रिझल्ट लागणार आहे तर विद्यार्थ्यांना याबद्दल सविस्तर माहिती कळविण्यात येते की ही परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील महिन्यांमध्ये म्हणजेच मार्च महिन्यामध्ये याचा रिझल्ट पाहायला मिळणार आहे. पण याचा रिझल्ट विद्यार्थ्यांना 19 मार्च 2025 रोजी पाहायला मिळणार आहे की माहिती दिलेली आहे . या माहितीच्या आधारे विद्यार्थी आपला रिझल्ट या दिवसापासून कधीही पाहू शकता आणि विद्यार्थ्यांनी तो पाहायचा आहे. 

Official website : gate2025.iitr.ac.in

Gate 2025 Application fee 

गेट परीक्षाही कोणा मार्फत घेण्यात येते चला तर याची माहिती पाहूया. ही परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकि यांच्यामार्फत ही परीक्षा घेण्यात येते. आणि त्या परीक्षेसाठी विविध उमेदवार अर्ज करू शकतात या परीक्षेसाठी पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यास दिलेले असते. अधिकृत नोटिफिकेशन मध्ये याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती कळेलच आणि या परीक्षेसाठी प्रामुख्याने किती रुपये अर्ज शिल्लक असते ते सुद्धा जाणून घेऊया भेट 2025 या परीक्षेसाठी किती रुपये अर्ज शुल्क असते जनरल आणि ओबीसी उमेदवारांसाठी 1800 रुपये आकारण्यात येते. आणि जर तारखेनंतर अर्ज भरायचा असेल तर अर्ज शिल्पामध्ये वाढ होते ते वाढ 2300 रुपये एवढी असते एवढे उमेदवारांना अर्ज शुल्क बसते त्यामुळे दिलेल्या अंतिम तारखेच्या अगोदर विद्यार्थ्यांनी अर्ज करून घ्यावी. महिला, एसटी, एससी, आणि पीडब्ल्यूडी यांच्यासाठी गेट परीक्षे साठी अर्ज करण्यास अर्ज शुल्क हे 900 रुपये एवढे प्रति अर्ज असते आणि अंतिम तारखेनंतर अर्ज करायचा असल्यास चौदाशे रुपये एवढे अर्ज शुल्क आकारण्यात येते त्यामुळे अर्ज शुल्क हे अंतिम तारखेच्या अगोदर भरून घ्यावे. 

विद्यार्थ्यांनी गेट हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर त्या हॉल तिकीट मध्ये प्रामुख्याने महत्त्वाची माहिती पहावी सर्व माहिती बरोबर आहे. का ती पहावी त्यामध्ये पहिल्यांदा अर्जदाराचे आणि वडिलांचे नाव पहावे हे नाव बरोबर आहे का ते पाहून घ्यावे त्यानंतर हॉल तिकीट वरील फोटो पहावा आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची स्वाक्षरी बरोबर आहे.  का ती पहावे ती सारखीच असावी त्यानंतर हॉल तिकीट वर देण्यात आलेले परीक्षा केंद्र याची सविस्तर माहिती घ्यावी याचप्रमाणे सर्व हॉल तिकीट बद्दल अधिकृत माहिती घ्यावी. उमेदवारांची जेणेकरून आपल्याला सर्व माहिती समजेल या प्रकारे विद्यार्थी या परीक्षेसाठी हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर दिलेल्या तारखेला परीक्षेसाठी तयार असतात ही परीक्षा दिल्यानंतर मार्च महिन्यामध्ये या परीक्षेचा रिझल्ट हा येत असतो. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Previous Post Next Post