Rites New Apprentice Bharti : जे उमेदवार अप्रेंटिस पदांच्या भरतीचे वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी 223 एकूण रिक्त जागांसाठी आली आहे नवीन जाहिरात!!

 

Rites New Apprentice Bharti : जे उमेदवार अप्रेंटिस पदांच्या भरतीचे वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी 223 एकूण रिक्त जागांसाठी आली आहे नवीन जाहिरात!! 

Rites New Apprentice Bharti : अप्रेंटिस पदाचे जे उमेदवार नोकरी करू इच्छिता त्यांच्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध झालेले आहे रेल इंडिया मध्ये 223 एकूण रिक्त जागांसाठी जाहिरात आलेली आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी खालील सविस्तर माहिती पहावी पात्रता व इतर माहिती आपल्याला खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे. जे उमेदवार अप्रेंटिस पदासाठी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आलेली आहे या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. असे सांगण्यात आलेले आहे आणि या भरतीसाठी अर्ज करण्यास शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 हे देण्यात आलेले आहे या तारखे अगोदर उमेदवारांनी सविस्तर माहितीचा आढावा घेऊन अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करून घ्यावा. विविध शैक्षणिक वर्षातील उमेदवार नोकरीच्या शोधात असतात जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत त्या उमेदवारांनी या भरतीसाठी आवश्यक अर्ज करून घ्यावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या अप्रेंटिस पदाच्या जाहिराती सारख्या अनेक जाहिराती येत आहेत त्यामुळे यावर उमेदवारांना लक्ष देणे आवश्यक आहे या भरतीमध्ये एकूण 223 रिक्त जागा देण्यात आलेले आहेत या जागा पदांसाठी भरण्यात येत आहेत.त्यामुळे जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू इच्छितो त्यांनी शैक्षणिक पात्रता आणि इतर माहितीचा सर्व आढावा घेणे आवश्यक आहे आणि ही माहिती सर्व पात्र मित्रांना अवश्य शेअर करा शिक्षण झालेल्या आणि नोकरी नसलेल्या उमेदवारांसाठी एक ही चांगली संधी आहे उमेदवारांचे अर्ज या भरतीसाठी येण्यास सुरुवात हे झालेले आहे . त्यामुळे आपले अर्ज करणे वेळेवर हे गरजेचे आहे खालील पदांची सविस्तर माहिती देण्यात आलेले आहे . त्याच्या आधारे आपले अर्ज या भरतीसाठी करणे अत्यंत आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी खालील शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहितीचा आढावा घेणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


Rites New Apprentice Bharti Education qualifications


रेल इंडिया मध्ये आलेल्या अप्रेंटिस पदासाठी शैक्षणिक पात्रता सविस्तर पहा यासाठी तीन वेगवेगळ्या प्रकारची पदे देण्यात आलेले आहेत आणि त्या पदांसाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे. पदवीधर ऍप्रेंटीस उमेदवारांना शैक्षणिक पात्रता पदवीधर अप्रेंटिस पदासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवीधर असला पाहिजे तेच उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकता अप्रेंटिस डिप्लोमा पदासाठी उमेदवारांना इंजिनिअरिंग मधील कोणत्याही शाखेतून डिप्लोमा उत्तीर्ण असणे. आवश्यक आहे आणि आयटीआय अप्रेंटिस पदासाठी उमेदवार हा आवश्यक ट्रेड मधून आयटीआय उत्तीर्ण असावा या तीन प्रकारच्या तीन वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहेत त्यामुळे जे उमेदवार पदवी उत्तीर्ण डिप्लोमा उत्तीर्ण आणि आयटीआय उत्तीर्ण आहेत त्यांच्यासाठी हे एक चांगली संधी आहे या संधीचे सोने करावे.

Rites New Apprentice Bharti 

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे या भरतीस पदवीधर उमेदवार डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवार आयटीआय उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता बेरोजगार तरुणांची संख्या पाहता नोकऱ्यांची संख्या फार कमी आहे त्यामुळे आलेल्या संधीचे सोने करणे अत्यंत आवश्यक आहे. जे उमेदवार या शैक्षणिक पात्रतेमध्ये बसत आहेत म्हणजेच पदवी उत्तीर्ण डिप्लोमा उत्तीर्ण आयटीआय उत्तीर्ण आहेत या तीन प्रकारच्या शैक्षणिक पात्रतांसाठी तीन प्रकारचे वेगवेगळी उत्पादित देण्यात आलेले आहेत त्यामुळे ही माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे बहुतांश उमेदवारांना या भरतीसाठी संधी मिळत आहे त्यामुळे ही संधी सोडणे नाही या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करून घ्यावा अर्जाची माहिती तर देण्यातच आलेली आहे सर्व आयटीआय पास कोणत्या क्षेत्रातील पदवीधर उत्तीर्ण आणि नवनवीन डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांना ही माहिती अवश्य द्या या माहितीचा उमेदवारांना नक्कीच फायदा होईल.


📥Notification PDF Download 🙋‍♂️येथे क्लिक करा
🌏 अधिकृत वेबसाईट 🙋‍♂️येथे क्लिक करा
🙋‍♂️आणखी जाहिरात पहा 🙋‍♂️येथे क्लिक करा.

विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क हे आकारण्यात आलेले नाही त्यामुळे अर्ज फ्री मध्ये करून घ्यावे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत . या नवीन भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही त्यामुळे सर्वच उमेदवारांनी अर्ज करून घ्यावे रियल इंडियामध्ये हे अप्रेंटिस पदासाठी भरती देण्यात आलेले आहे अप्रेंटिस पदाच्या शोधात असणाऱ्या चांगल्या संधीचे नोकरी आहे या नोकरीसाठी पगार देखील पदानुसार देण्यात आलेला आहे. याची माहिती आपल्याला खालील सविस्तर देण्यात आलेली आहे. आयटीआय पासून उमेदवारांना अप्रेंटिस पदाची गरज असते आणि याच्या जाहिराती वेळेवर बैठक देखील असतात आणि डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांना आणि पदवी उत्तीर्ण उमेदवारांना ही चांगल्या सांध्या नोकरीच्या मिळत असतात त्यामुळे या संधीचा उमेदवारांनी फायदा करून घ्या आणि आपल्या पात्र मित्रांनाही अवश्य शेअर करायच यामुळे बहुतांश उमेदवारांचा फायदा होईल. त्यांना हाताला रोजगार मिळेल चार पैसे येण्यास सुरुवात होईल आणि नोकऱ्यांच्या चांगल्या संधी तर भविष्यात उपलब्ध होतच असतात यावर यावर जाहिराती येत आहेत. त्यामुळे व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हायचे यामुळे आपल्याला माहिती आवश्यक वेळेवर मिळेल.



Previous Post Next Post