जिल्हा परिषदेमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी नवीन भरती आली 25,000 रुपये एवढा मिळतोय पगार. |ZP Data entry Operator Vacancy 2024 bg
Data entry Operator bharti 2024 : डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी उमेदवार अर्ज करण्यास पाहत असतात त्यामुळे नवीन जिल्हा परिषदेमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी जाहिरात आलेले आहे जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी अवश्य या भरतीसाठी अर्ज करावे बारावी पास आणि इतर शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले आहे ते आपल्याला खालील प्रमाणे सविस्तर आहे आणि या वरती बद्दल सविस्तर नोटिफिकेशन देखील खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे या भरतीमध्ये भरती होणाऱ्या उमेदवारांना 25 हजार रुपये एवढा दरमहा पगार मिळणार आहे जिल्हा परिषदेमध्ये प्रधानमंत्री पोषण यांच्याद्वारे डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी भरती प्रक्रिया होत आहे जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी या भरतीसाठी आवश्यक अर्ज करून घ्यावे या भरतीसाठी अर्ज करण्यास शेवटची तारीख ही 16 डिसेंबर 2024 देण्यात आलेले आहे या तारखेच्या अगोदर इच्छुक उमेदवार अर्ज ंतीसाठी अर्ज करून घ्यावे.
या उमेदवारांना जिल्हा परिषदेमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांनी खालील सविस्तर माहिती पहावी या भरतीमध्ये भरती होणाऱ्या उमेदवारांना 25 हजार रुपये दरमहा पगार हा मिळणार आहे त्यामुळे या भरतीसाठी उमेदवारांचे भरती होण्यासाठी चांगले प्रयत्न असणार आहेत ज्या उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी पाहिजे त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे कारण जिल्हा परिषदेमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी काम करायला भेटणे हे एक चांगली गोष्ट आहे कारण या भरतीमध्ये भरती होणाऱ्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळत आहे.
कृपया उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन डाऊनलोड करून पहावे कारण या लेखांमध्ये अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील प्रमाणे अधिकृत नोटिफिकेशन देण्यात आलेले आहे त्यावर जाऊन माहिती पहावी.
ZP Data entry Operator Vacancy post name 2024
या भरतीसाठी बारावी पास उमेदवार अर्ज करू शकतात यावरती प्रक्रियेसाठी पदाचे नाव हे डाटा इंट्रीऑपरेटर हे देण्यात आलेले आहे या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे बारावी पास देण्यात आलेले आहे सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खालील प्रमाणे अधिकृत वर्टिफिकेशन लिंक द्वारे पहावे चांगला पगार मिळावा यासाठी जे उमेदवार माहिती घेत असतात त्यांच्यासाठी हे एक चांगली संधी आहे जिल्हा परिषदेमध्ये हे पदभरती होत आहे या भरतीमध्ये भरती होणाऱ्या उमेदवारांना दर महिन्याला 25 हजार रुपये एवढा पगार मिळणार आहे त्यामुळे उमेदवारांनी ही संधी सोडू नका आणि आपल्या मित्रांना व कुटुंबातील पात्र उमेदवारांना माहिती द्यावी कारण अशा नोकरीच्या जाहिराती पुन्हा पुन्हा येत नाहीत त्यामुळे ही संधी सोडू नका जे उमेदवार चांगल्या नोकरीच्या शोधात असतात त्यांना ही एक चांगली संधी आहे या भरतीसाठी भरती होण्यासाठी खालील प्रमाणे माहिती पहा.
📥Notification PDF Download | 🙋♂️येथे क्लिक करा |
---|---|
🌏 अधिकृत वेबसाईट | 🙋♂️येथे क्लिक करा |
🙋♂️आणखी जाहिरात पहा | 🙋♂️येथे क्लिक करा. |
या भरतीसाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे 12 डिसेंबर 2024 पासून या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे आणि या भरतीसाठी अर्ज करण्यास शेवटची तारीख ही 16 डिसेंबर 2024 ही देण्यात आलेले आहे त्यामुळे उमेदवारांनी ही सर्व माहिती लक्षात घेऊन दिलेल्या तारखा प्रमाणे अर्ज करून घ्यावे या भरतीसाठी सविस्तर शैक्षणिक पात्रता आहे अधिकृत नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेले आहे त्यामध्ये सविस्तर माहिती पहावी आणि त्या भरतीसाठी एकूण दोन पदे देण्यात आलेले आहेत ही भरती प्रक्रिया कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने होणार आहे याचा कालावधी 11 महिन्यांचा असेल उमेदवारांनी लक्षात घ्यावे या भरतीसाठी अर्ज करण्यास अर्ज शुल्क हे चारशे रुपये एवढे देण्यात आलेले आहे वेळेवर या भरतीसाठी अर्ज केलेला आहे त्या उमेदवारांसाठी परीक्षा देण्याची तारीख 10 जानेवारी 2024 देण्यात आलेली आहे.
जिल्हा परिषदेच्या डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्या उमेदवारांनी सर्व माहितीचा सविस्तरपणे आढावा घेणे आवश्यक आहे आणि या भरतीसाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे पहावे आणि अर्जासोबत जोडावे आधार कार्ड शाळा सोडल्याचा दाखला दहावी बारावी बोर्ड सर्टिफिकेट रहिवासी दाखला पासपोर्ट साईज फोटो अशा विविध कागदपत्रांची आवश्यकता या भरतीसाठी लागणार आहे त्यामुळे सर्व शैक्षणिक कागदपत्रे आपल्याजवळ ठेवा आणि या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करून घ्या या भरतीसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी अर्ज पाठवण्यास पत्ता हा पहा जिल्हा परिषद कोल्हापूर वरील प्रमाणे अधिकृत नोटिफिकेशन मध्ये आपल्याला सर्व अर्ज पाठवण्याचा पत्ता देण्यात आलेला आहे त्यामुळे ही माहिती पहावी आणि या भरतीसाठी अर्ज करून घ्यावे नवीन उमेदवारांसाठी एक उत्तम सध्या आहे या भरतीसाठी चांगला पगार देखील देण्यात आलेला आहे जे उमेदवार बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे त्यांनी या भरतीसाठी आवश्यक अर्ज करून घ्यावे आणि सिलेक्शन मिळवावे लागणारे सर्व आवश्यक माहिती पहावी आता विविध विभागांमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी भरती प्रक्रिया होत आहेत त्यामुळे उमेदवारांनी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा लाभ घ्याव आणि या भरतीसाठी अर्ज करण्यास इतर मित्रांना सुद्धा सांगावे हे एक नोकरीची चांगली संधी आहे.