PF खाते धारकांना आनंदाची बातमी आता ATM द्वारे PF खात्याचे पैसे काढता येणार आहेत पहा याबद्दल सविस्तर माहिती| PF Account withdrawal Cash from ATM

 
PF Account withdrawal Cash from ATM 

PF खाते धारकांना आनंदाची बातमी आता ATM द्वारे PF खात्याचे पैसे काढता येणार आहेत पहा याबद्दल सविस्तर माहिती| PF Account withdrawal Cash from ATM


PF Account withdrawal Cash from ATM :  नोकरदारांसाठी एक आनंदाची मोठी बातमी आलेली आहे नोकरदारांच्या खात्यातील पीएफ चे पैसे सहज आणि सोप्या पद्धतीने काढता येत आहे कर्मचारी संघटना म्हणजेच EPFO यामध्ये असलेला खातेदाराचा पैसे हे नोकरदारांना एकदम सोप्या पद्धतीने काढता येणार आहेत आता हे एक सोपी पद्धत आलेले आहे पीएफ चे पैसे हे सोप्या पद्धतीने काढता येत आहेत. कामगार आणि रोजगार मंत्रालय या विभागाच्या सचिव सुमित्रा दावरा या आहेत यांनी या नवीन गोष्टी संदर्भात एक चांगला प्लॅन सांगितलेला आहे इ पी एफ ओ  यांच्याद्वारे नवीन यांच्या कामकाजामध्ये बदल करण्यात येत आहे . नवीन पद्धतीने याचे कामकाज देण्यात आलेले आहे अशी माहिती मिळालेली आहे त्यामुळे नवीन पद्धतीचा खरोखरच पीएफ खातेधारकांना फायदा होणार आहे पुढील 2025 या नवीन वर्षापासून जानेवारी महिन्यापासून पीएफ खातेधारकांसाठी पैसे हे एटीएम द्वारे काढता येणार आहेत . ही एक पीएफ खातेधारकांसाठी आनंदाची मोठी बातमी आलेली आहे पीएफ खातेधारकांना नवनवीन सुविधांचा लाभ मिळावा यासाठी मोबाईल द्वारे किंवा आसपासच्या एटीएम केंद्राद्वारे या सेवा मिळणार आहेत. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PF Account withdrawal Cash from ATM : 

पीएफ खात्यामधील पैसे हे एटीएम द्वारे पुढील वर्षापासून म्हणजेच जानेवारी महिन्यापासून एटीएम द्वारे काढता येणार आहेत ही एक नोकरदारांसाठी आणि पीएफ खातेधारकांसाठी आनंदाची बातमी देण्यात आलेले आहे जीपीएफ खातेधारक आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. त्यांनी पुढील वर्षीपासून जानेवारी महिन्यापासून आपल्या खात्यामध्ये एटीएम द्वारे पैसे काढू शकता आणि याला कोणतीही मर्यादा राहणार नाही त्यामुळे ही एक पीएफ खातेधारकांसाठी नवीन फायदेशीर बातमी ठरत आहे आता अत्याधुनिक संशोधन्यामुळे हे शक्य झाले आहे ईपीएफओ आपल्या कार्यक्रमांमध्ये नव्याने बदल करत आहे त्यामुळे पीएफ खातेधारकांसाठी फायदेशीर ईपीएफओ ठरत आहे त्यामुळे खातेधारक खूप खुश आहेत. त्यांच्यासाठी हे एक आनंदाची बातमीच आहे ही बातमी आत्ताच हाती आल्यामुळे पीएफ खातेधारकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. एटीएम द्वारे किंवा मोबाईल द्वारे पैसे हे काढता येणार आहेत ही एक चांगली सोय होत आहे कारण पीएफ खातेधारकांसाठी वेगवेगळ्या अडचणींसाठी हे पैसे उपयोग आला येत आहेत. 

PF Account withdrawal Cash from ATM :

PF Account withdrawal Cash from ATM : 

पीएफ खात्यामधील पैसे काढण्यासाठी कोणाचीही परवानगी घ्यायची गरज नाही आपल्या मोबाईल फोन द्वारे किंवा एटीएम कार्डद्वारे पैसे कधीही केव्हाही पीएफ खात्यामधील आपण काढू शकतो कोणत्याही एटीएम मधून हे पैसे आपल्याला काढता येणार आहेत वेगवेगळ्या गरजांसाठी हे पैसे आपल्याला वापरता येणार आहेत. हे एक नवीन नियमानुसार पीएफ खातेधारकांसाठी चांगली बातमी आहे पीएफ खातेधारक खात्यांमधील पैसे काढता येत नसल्याने आता पहिल्यासारखे राहिले नाही आता नवीन कार्यप्रणाली लागू झाले आहे. एपीएफओ आपल्या कार्यक्रमांमध्ये बदल हळूहळू करत आहे जेणेकरून खातेधारकांना कोणतेही अडचण येऊ नये पीएफ खात्यामधील पैसे सहजरित्या काढण्यासाठी ही एक पुढील वर्षापासून नवीन प्रक्रिया सुरू होत आहे . पीएफ खातेधारकांना आपले पैसे एटीएम द्वारे लगेच कोठेही काढता येणार आहेत या नवीन कार्यक्रमालीला पुढील वर्षापासून म्हणजेच जानेवारी 2025 पासून नवीन वर्षापासून सुरुवात होत आहे नवीन वर्षापासून ही एक नवीन नियम खातेधारकांसाठी लागू होत आहे. त्यामुळे पीएफ खातेधारकांमध्ये चांगले वातावरण दिसत आहे या नवीन उपक्रमामुळे पीएफ खातेधारक खूप खुश दिसत आहेत खातेधारकांसाठी 2025 मध्ये ही एक नवीन वर्षाचे गिफ्ट म्हणावे लागेल. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PF Account withdrawal Cash from ATM : 

2025 पासून नवीन कार्यक्रमाला सुरुवात होत आहे म्हणजेच पीएफ खातेधारकांसाठी नवीन एक कार्यप्रणाली लागू होत आहे ज्याचा फायदा पीएफ खातेधारकांसाठी आवश्यक होणार आहे सर्व विविध विभागांमध्ये पीएफ खातेधारकांसाठी उत्तम पैसे काढण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे . कारण याचे आदेश पीएफ कंपनी द्वारे म्हणजेच एपीएफओ द्वारे नवीन कार्यप्रणालीला सुरुवात होत आहे म्हणजेच पीएफ खातेधारकांनी आपल्या खात्यामधील पैसे आपल्या मोबाईलद्वारे किंवा एटीएम द्वारे सहजरित्या काढणे शक्य झाले आहे. जवळच्या एटीएम मधील आपल्या एटीएम द्वारे पीएफ खात्यामधील पैसे सहजरित्या काढणे शक्य होणार आहे पुढील नवीन वर्षापासून हा एक नवीन नियम लागू होत आहे नवीन वर्षामध्ये हे एक पीएफ धारकांसाठी नवीन गिफ्ट मिळालेले आहे 2025 पासून पीएफ खातेधारकांना एटीएम मधून सहजरीत्या पैसे काढण्यासाठी कोणाचीही परवानगी घ्यायची गरज नाही कारण आपल्या एटीएम द्वारे पैसे हे सहजरित्या काढणे आता शक्य झाले आहे. ही माहिती आवडली असल्यास सर्व आपल्या नोकरदार मित्रांना आणि पीएफ खातेधारकांना अवश्य शेअर करावे धन्यवाद. 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विविध विभागांमधील पीएफ खातेधारकांना ही माहिती अवश्य शेअर करा कारण ही महत्त्वाची माहिती आलेली आहे हे एक ब्रेकिंग न्यूज आहे पीएफ खातेधारकांसाठी ही एक आनंदाची बातमी हाती आलेली आहे . पीएफ खातेधारकांसाठी हा नियम नव्याने नवीन वर्षासाठी नवीन पद्धतीने नवीन कार्यक्रमांमध्ये लागू होणार आहे त्यामुळे पीएफ खातेधारकांना ही माहिती मिळणे अत्यंत आवश्यक आहे.

Previous Post Next Post