![]() |
Pik vima last date |
PM Fasal bima Yojana last Date : प्रधानमंत्री पिक विमा योजना शेवटच्या तारखे अगोदर नोंदणी कराच कारण १९.६७ कोटी शेतकऱ्यांनी पीक विम्याचा लाभ घेतलेला आहे!!
PM Fasal bima Yojana last Date : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री फसल बीमा योजना म्हणजेच प्रधानमंत्री पिक विमा योजना या योजनेसाठी शेतकऱ्यांचा भरभर प्रतिसाद मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील अर्ज केला नाही त्यांनी लगेच अर्ज करून घ्यावा कारण १९.६७ कोटी शेतकरी बंधूनी आत्तापर्यंत पीक विम्याचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे आताही शेतकरी बंधूंनी पीक विम्यासाठी अर्ज करून घ्यावा अर्ज करण्यासाठी शेवटची अंतिम तारीख ही 15 डिसेंबर 2024 देण्यात आलेले आहे या तारखेच्या अगोदर पिक विमा भरून घ्यावा पिक विमा काढा आणि सुरक्षा कवच मिळवा आपल्या पिकासाठी सुरक्षा कवच अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण अतिवृष्टी दुष्काळ असे विविध शेतकऱ्यांवर संकटे येत असतात त्यासाठी पिकाचे संरक्षण ना साठी पिक विमा काढणे गरजेचे असते. सर्व देशभरातून या योजनेसाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे महाराष्ट्र मधील आणि देशभरातील इतर सर्व राज्यांमध्ये सुद्धा पिक विमा भरपूर प्रमाणात शेतकरी भरत असतात शेतकऱ्यांना आतापर्यंत 1.65 लाख कोटी रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील पिक विमा भरलेला नाही त्यांनी लवकरात लवकर पिक विमा भरून घ्यावा.
PM Fasal bima Yojana : पिक विमा योजनेचे उद्दिष्ट
पिक विमा भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण आपल्या पिकाचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे पिक विमा भरून सुरक्षा कवच मिळवावे कारण अतिवृष्टी हवामान बदल दुष्काळ अशा विविध संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते . त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचे नुकसान होते त्यामुळे पिक विमा भरणे अत्यंत गरजेचे आहे. देशभरातील भरपूर शेतकऱ्यांना पिक विमा चा लाभ मिळालेला आहे आणि 70 कोटी पेक्षा अधिक शेतकरी या योजनेमध्ये सहभागी आहेत व अजून शेतकरी सहभागी होत आहे. या योजनेसाठी अर्ज करत आहेत अर्ज करण्याची तारीख जवळ आलेल्या कारणाने शेतकरी लवकरात लवकर पिक विमा भरत आहे विविध योजनांसाठी सरकार प्रयत्नशील असते त्याचप्रमाणे पीक विमा योजनेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा चांगल्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळत असते. शेतकऱ्यांना जोखीम कमी करून आर्थिक सहाय्य करण्यासाठी या योजनेचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांसाठी पीक नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना ची अंमलबजावणी होत असते.
गेल्या वर्षी प्रमाणे देखील यावर्षी शेतकऱ्यांना नुकसान झाले असल्यास पिक विमा नक्की मिळेल हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे कारण शेतीचे पण सुनामी ही वेळेवर होत असतात त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतो आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिका नुसार पिक विमा खात्यामध्ये जमा होतो हे एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असते त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर आपला पिक विमा भरून घ्यावा आणि वेळेवर इफेक्ट करून घ्यावे त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील काही अडचण येत नाही पिक विमा सुद्धा वेळेवर मिळतो सरकारद्वारे विविध योजनांची अंमलबजावणी ही वेळेवर होत असते शेतकऱ्यांनी योजनांवर लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे आणि इतर शेतकरी बंधूंना हे जागरूक करणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व शेतकरी बंधूंना हा मेसेज अवश्य पाठवावा यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक फायदा होईल पिक विमा मिळण्यास मदत होईल.
पिक विमा अर्ज करणे गरजेचे आहे?
इतर शेतकरी बंधूंना सुद्धा पिक विमा भरण्यासाठी सांगा जागरूक करा कारण प्रधानमंत्री पिक विमा बऱ्याच शेतकऱ्यांना या विम्याचा फायदा झालेला आहे गेल्या सुभे ला सुद्धा शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे नुकसान भरपाई मिळालेले आहे यामुळे आपल्या शेतकरी बंधूंना विमा मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील असते त्यामुळे आपण वेळेवर पिक विमा भरणे आवश्यक आहे पिक विमा भरला तरच शेतकऱ्यांना पिक विमा मिळू शकतो त्यामुळे शेवटच्या तारखे अगोदर शेतकरी बंधूंनी पिक विमा भरून घ्यावा आणि आपल्या इतर शेतकरी बंधूंना सुद्धा याबद्दल माहिती द्यावी तसेच इफिक पाहणी सुद्धा करून घ्यावी धन्यवाद.