CM Devendra Fadnavis Mission 100 divas : 1 लाख 50 हजार सरकारी कर्मचाऱ्यांची भरती लवकरात लवकर सुरू करावी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश पहा सविस्तर माहिती !!

 

CM Devendra Fadnavis Mission 100 divas : 1 लाख 50 हजार सरकारी कर्मचाऱ्यांची भरती लवकरात लवकर सुरू करावी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश पहा सविस्तर माहिती !! 


CM Devendra Fadnavis Mission 100 divas :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन सरकारी कर्मचाऱ्यांचे नोकरीच्या जाहिराती बद्दल माहिती देण्यात आलेली आहे नवीन एक लाख 50 हजार सरकारी कर्मचाऱ्यांची नोकरी काढण्याचे आदेश हे अतिरिक्त मुख्य सचिव आणि प्रधान सचिव यांना देण्यात आले आहेत त्यामुळे लवकरात लवकर सरकारी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया ही होणार आहे . त्यासाठी उमेदवारांनी तयारीला लागावे आज पासून या अंमलबजावणीची सुरुवात होणार आहे विविध सरकारी विभागांमध्ये नोकर भरती लवकरात लवकर ही येणार आहे . त्यामुळे या उमेदवारांना सरकारी विभागांमध्ये भरती व्हायचे आहे त्यांनी आता वेगाने तयारीला लागणे अत्यंत आवश्यक आहे देवेंद्र फडणवीस यांनी नवीन शंभर दिवशी मिशन शंभर दिवसांचा कार्यक्रम प्रत्येक विभागाने सादर करावा असे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि राज्य सरकारने केंद्र शासनाचा पुरेपूर पण वापर करावा असेही माहिती देण्यात आलेले आहे त्यामुळे नोकर भरती ही लवकरात लवकर येणार आहे कारण हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश असल्याकारणाने लवकरात लवकर भरती प्रक्रियांची सुरुवात ही होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी तयारीला लागणे अत्यंत आवश्यक आहे.

CM Devendra Fadnavis Mission 100 divas 


भरती करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे नवीन दीड लाख उमेदवारांची भरती विविध सरकारी विभागांमध्ये होणार आहे. मुख्यमंत्री यांचा आदेश असल्यामुळे विविध विभागांमध्ये लवकरात लवकर भर त्यांच्या जाहिराती प्रकाशित होण्यास सुरुवात होईल कारण या आदेशाची अंमलबजावणी आजपासून होणार आहे. विविध विभागांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी राज्य सरकार मार्फत देण्यात आलेले आहे त्यामुळे उमेदवार आणि आता तयारीला लागणे अत्यंत आवश्यक आहे विविध केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या विविध विभागांमधील भारतीयांच्या जाहिराती लवकरात लवकर प्रकाशित होण्यास सुरुवात ही होणार आहे. कारण या गोष्टीचे अंमलबजावणीला सुरुवात आजपासून होत आहे अतिरिक्त मुख्य सचिव प्रधान सचिव यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश आहे की लवकरात लवकर सरकारी विभागांमध्ये नोकर भरती यावी शंभर दिवसीय कार्यक्रमांचा आढावा द्यावा असेही सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे आता सरकार देखील तयारीला लागले आहे विविध सरकारी विभागांमध्ये आता लवकरात लवकर भारतीयांच्या जाहिरातींना सुरुवात होणार आहे.

Mission 100 divas new update 


केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामार्फत विविध विभागांमध्ये एकूण शंभर दिवसे कार्यक्रमांमध्ये नवनवीन विविध भारतीयांच्या जाहिराती येणार आहेत पारदर्शकता गतिशीलता आणि प्रामाणिकपणा यावर भर द्यावा अशी माहिती देण्यात आलेली आहे. केंद्र सरकारचा राज्यासाठी पुरेपूर वापर केला पाहिजे असे यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे विविध विभागांमध्ये भरत्यांच्या जाहिराती या लवकरात लवकर येणार आहेत त्यामुळे उमेदवार आणि विविध सरकारी भरतीची तयारी जोरदार करणे आवश्यक आहे जे उमेदवार तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही एक ब्रेकिंग न्यूज आहे.आणि खुशखबर देखील आहे त्यामुळे उमेदवारांनी पुरेपूर तयारीला लागणे यासाठी अत्यंत आवश्यक आहे कारण नवनवीन विभागांमध्ये नवनवीन जाहिराती येणार आहेत.

विविध भर्तींची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे कारण जे उमेदवार मागील भरत्यांमध्ये राहिलेले आहेत त्यांच्यासाठी नवनवीन भर त्यांचा जाहिराती या प्रकाशित होणार आहे . त्यांनी परीक्षांची तयारी पुरेपूर करावी जेणेकरून या नवीन भरत्यांमध्ये त्यांचे सिलेक्शन होईल राज्य सरकार मार्फत ही एक आनंदाची बातमी उमेदवारांसाठी आहे . नवीन सरकारी विभागांमध्ये भर त्यांच्या जाहिराती या येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी चांगल्या प्रकारे तयारीला लागणे अत्यंत आवश्यक आहे कारण ही एक नवीन विविध विभागांमध्ये भर त्यांच्या जाहिराती येणार आहेत.एकूण दीड लाख सरकारी कर्मचारी भरण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहे केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारच्या विविध नोकऱ्यांच्या जाहिराती या लवकरात लवकर येणार आहेत यासाठी उमेदवारांनी तयार रहावे.
Previous Post Next Post