![]() |
Army Sports Quota Vacancy |
Indian Army Sport Quota Vacancy 2024 : भारतीय थल सेनेमध्ये स्पोर्ट कोटा अंतर्गत नवीन पदांसाठी भरतीचे जाहिराती आलेले आहे पात्र उमेदवारांनी लगेच करा अर्ज!!
भारतीय थलसेनेमध्ये नवीन पदांसाठी भरतीची जाहिरात आलेले आहे स्पोर्ट कोटा अंतर्गत नवीन प्रदेश भरण्यासाठी जाहिराती आलेले आहे जे खेळाडू आहेत स्पोर्ट भरतीचे वाट पाहत आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेले आहे . भारतीय थलसेनेमध्ये स्पोर्ट कोटा अंतर्गत नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाले आहे त्यामुळे स्पोर्ट पर्सन साठी आनंदाची बातमी आहे खेळाडूंना नोकरीची संधी मिळत आहे खेळाडू अशा भारतीय सेनेमध्ये नोकरीच्या जाहिरातीची वाट पाहत असतात त्यांना आता वाट पाहण्याची गरज नाही कारण भारतीय थलसेनेमध्येही आजच जाहिरात आलेले आहे. यासाठी खालील पात्रता निकष सर्व सविस्तरपणे पहावा यासाठी शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता अर्ज करण्यासाठी पद्धत अशा विविध बाबींचा खालील प्रमाणे आढावा घेऊया पात्र उमेदवारांनी खेळाडूंनी या भरतीसाठी आवश्यक अर्ज करावा कारण ही भारतीय थल सेनेमध्ये भरती आलेले आहे भारतीय थल सेनेमध्ये बऱ्याच उमेदवारांचे भरती होण्याचे स्वप्न असते त्यामुळे ही संधी सोडू नका या भरतीसाठी आवश्यक अर्ज करून घ्या.
भारतीय सेनेमध्ये भरती होण्याचे ज्या उमेदवारांचे स्वप्न आहे त्यांच्यासाठी भारतीय सेनेमार्फत स्पोर्ट कोटा अंतर्गत एक नवीन भरती जाहिरात देण्यात आलेले आहे. यामध्ये पात्र उमेदवार अर्ज करू शकतात पात्रताही खालील प्रमाणे सविस्तर पहा भारतीय थल सेनेमध्ये भरती होण्याची उमेदवार वाट पाहत असतात तर त्यासाठी एक चांगली संधी आलेली आहे. भारतीय थल सेनेमध्ये स्पॉट कोर्ट अंतर्गत भरती होण्यासाठी उमेदवारांचे स्वप्न असते त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी प्राप्त झालेले आहे हे संधी सोडू नका या भरतीमध्ये आवश्य अर्ज करून घ्या.
Indian Army Sport Quota Vacancy 2024
या आर्मी भरतीसाठी पदांची नावे आणि क्रीडा पात्रता सविस्तरपणे पहा भारतीय सेनेमध्ये विविध पदांसाठी ही भरती होत आहे यासाठी खालील प्रमाणे पदांची नावे पाहूया हवालदार आणि नायब सुभेदार हे पदांची नावे या भरतीसाठी आहे . त्या पदांसाठी ही भरती होत आहे त्यामुळे या उमेदवारांना या पदासाठी हे भरती होणार आहे त्यामुळे उमेदवारांनी हवालदार आणि नायब सुभेदार या पदांसाठी ही भरतीसाठी अर्ज करा कारण क्रीडा क्षेत्रातील उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे . नवनवीन संध्या प्राप्त होत आहे आणि विविध भारतीय सेनेमध्ये नवनवीन भरतीच्या संध्या खेळाडू उमेदवारांसाठी येत आहेत खेळाडू उमेदवारांनाही एक इंडियन आर्मी मध्ये जाण्याचे चांगली संधी आह आहे. त्यामुळे या भरतीसाठी खेळाडू उमेदवारांनी आवश्यक अर्ज करून घ्यावा आणि ही माहिती सर्व खेळाडू मित्रांना अवश्य पाठवा.
इंडियन आर्मी मध्ये नवीन स्पोर्ट कोटा अंतर्गत भरतीची जाहिरात आलेले आहेत त्यासाठी उमेदवार जे अर्ज करू इच्छितात त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे कारण या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क अजिबात आकारलेले नाही हे फ्री मध्ये अर्ज उमेदवारांना करायचे आहेत या भरतीसाठी ज्या उमेदवारांचे सिलेक्शन होईल त्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये कोठे नोकरी करण्याची संधी मिळत आहे आणि या भरतीसाठी दहावी पास ही शैक्षणिक पात्रता राहणार आहे त्यामुळे या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
📥Notification PDF Download | 🙋♂️येथे क्लिक करा |
---|---|
🌏 अधिकृत वेबसाईट | 🙋♂️येथे क्लिक करा |
🙋♂️अर्ज PDF form | 🙋♂️येथे क्लिक करा. |
Indian Army Sport Quota Vacancy 2024
या पदासाठी जेव्हा उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते उमेदवार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये प्रतिनिधित्व केलेले असाल हे या स्पर्धेसाठी आवश्यक आहे . आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील उमेदवार खेळाडू असावे आणि या भरतीसाठी हे उमेदवार आवश्यक अर्ज करू शकतात . त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणी खेळलेले सर्व उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करून घ्यायचा आहे . आणि वैयक्तिक खेलो इंडिया आणि विविध युथ गेम्स विजेता या भरतीसाठी खेळाडू असावा ते खेळाडू या पदासाठी आवश्यक अर्ज करू शकतात आणि या पात्रतेबद्दल आणखी सविस्तर माहिती अधिकृत नोटिफिकेशन मध्ये पहा कारण यामध्ये अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे अधिकृत नोटिफिकेशन मध्ये या भरतीसाठी लागणारे सर्व आवश्यक पात्रता देण्यात आलेले आहे.
अर्ज पाठवण्यासाठी लागणारा आवश्यक पत्ता उमेदवार आणि लक्षात घ्यावा या पत्त्यावर उमेदवारांनी आपले अर्ज पाठवावे खालील प्रमाणे पहा-directer of pt sport staf branch ihq of mod room no 747 विंग सेना भवन new Delhi pin code -110011. देण्यात आलेला आहे या पत्त्यावर अर्ज पाठवण्याची शेवटची अंतिम तारीख ही 28 फेब्रुवारी 2025 देण्यात आलेले आहे या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज भरून गेलेल्या अधिकृत पत्त्यावर पाठवावे आणि या भरतीमध्ये सामील व्हावे उमेदवारांनी या आर्मी भरती मध्ये अवश्य सामील व्हावे आणि सिलेक्शन मिळवावे. इंडियन आर्मी मध्ये नवनवीन भरतीच्या जाहिराती प्रकाशित होत आहेत बीएसएफ मध्ये सुद्धा स्पोर्ट कोटा अंतर्गत भरती आलेली आहे त्यामुळे या भरतीला देखील अर्ज करून घ्यावा उमेदवारांनी आणि ही माहिती सर्व गरजू उमेदवारांना शेअर करा आणि स्पोर्ट्स पर्सन खेळाडू आहेत त्यांना सुद्धा माहिती द्या.