![]() |
Navel Dockyard vishakhapattanam bharti |
Navel Dockyard Vishakhapattanam Vacancy 2025 : नेवल डोक्यार्ड विशाखापटनम येथे नवीन 275 रिक्त पदांसाठी नवीन उमेदवारांना मोठी संधी!!
Navel Dockyard Vishakhapattanam Vacancy 2025 : मित्रांनो नेव्हल डोक्यार्ड मध्ये विविध ठिकाणी नोकऱ्यांचे संधी उपलब्ध होत असते त्याचप्रमाणे निवड डॉक्टर विशाखापटनम या ठिकाणी 275 रिक्त जागा भरण्यासाठी बंपर भरतीचे जाहिरात प्रकाशित झालेले आहे. नवीन उमेदवारांसाठी नवनवीन संधी उपलब्ध झालेले आहे ही भरती आयटीआय पास उमेदवारांसाठी उत्तम पर्याय आहे हे अप्रेंटिस या पदासाठी ही भरतीचे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. जे उमेदवार नवीन आयटीआय पास झालेले आहेत, आणि जे आयटीआय पास होऊन सुद्धा नोकरी नाहीत त्यांच्यासाठी ही एक नेवल डॉकयार्ड विशाखापटनम या ठिकाणी नवीन भरतीच्या जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे उमेदवारांसाठी एक नोकरीची चांगली संधी आहे. त्यामुळे चे पात्र उमेदवार आहेत त्यांनी या भरतीसाठी आवश्यक अर्ज करावे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे . आयटीआय मधील विविध ट्रेड साठी उमेदवारांना या भरतीसाठी संदेश देण्यात आलेले आहे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी खालील संपूर्ण माहितीचा आढावा घेणे आवश्यक आहे. तसेच ही माहिती आपल्या आयटीआय पास मित्रांना अवश्य शेअर करा व आपल्या फॅमिली जर कोणी नोकरीच्या शोधात असेल तर त्यांनाही या भरतीचे जाहिरात आवश्यक शेअर करा.
इंडियन नेव्ही मधील विविध ठिकाणी नेवल डॉकयार्ड आहेत त्याचप्रमाणे त्या त्या ठिकाणी विविध पदांसाठी उमेदवार अर्ज करतात म्हणजेच नेव्हल डॉक्यार्ड मुंबई आणि नेवल डॉकयार्ड विशाखापटनम असेच इंडियन नेव्हीचे विविध ठिकाणी डॉकयार्ड आहेत तेथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होत असते आणि इंडियन नेव्ही मध्ये सुद्धा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होत असते म्हणजेच नेव्ही अग्नीवीर इंडियन नेव्ही मधील ट्रेडमन इंडियन नेव्ही मधील ऑफिसर अशा विविध विभागामार्फत भारतीयांच्या जाहिराती प्रकाशित होत असतात या माहितीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये आवश्यक सामील व्हावे आणि या भारतीयांची वेळेवर माहिती पहावी.
पद क्रमांक | ट्रेड पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
1) | डिझेल मेकॅनिक | 25 |
2 ) | मशनिष्ठ | 10 |
3) | मेकॅनिक सेंट्रल एसी प्लांट | 10 |
4) | फाउंड्री मन | 05 |
5) | फिटर | 40 |
6) | पाईप फिटर | 25 |
7) | Mmtm | 05 |
8) | इलेक्ट्रिशन | 25 |
9) | इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक | 10 |
10) | इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक | 25 |
11) | वेल्डर | 13 |
12) | शीट मेटल वर्कर | 27 |
13) | शिप्राईट | 22 |
14) | पेंटर | 13 |
15) | मेकॅनिक | 10 |
16) | copa | 10 |
Like 👍 | एकूण रिक्त पदे | 275 -एकूण रिक्त जागा |
Navel Dockyard Vishakhapattanam Vacancy Age limit And other details 2025 : नेवल डॉकयार्ड या भरतीसाठी वयोमर्यादा व इतर माहिती पहा
या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे म्हणजेच नेव्हल डॉक्यार्ड या भरतीसाठी अर्ज केल्यानंतर ज्या उमेदवारांची पदाप्रमाणे निवड होईल. त्या उमेदवारांना नेव्हल डॉकयार्ड विशाखापटनम येथे नोकरी करण्याची संधी मिळत आहे उमेदवारांना संबंधित ट्रेड नुसार काम करण्याची संधी मिळत आहे. या भरतीसाठी या उमेदवारांचे दोन मे 2011 च्या तारखेच्या पूर्वी उमेदवारांचा जन्म असेल त्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे व या भरतीसाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे आपल्याला सविस्तरपणे देण्यात आलेले आहेत नेव्हल डॉकयार्ड विशाखापटनम येथे 275 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे . या ठिकाणी विविध ट्रेड साठी हे पदे भरली जात आहेत उदाहरणार्थ वेल्डर मेकॅनिकल डिझेल मेकॅनिकल मोटर मेकॅनिकल अशाच आयटीआय मधील विविध 16 रिक्त पदे भरली जात आहे या पदांसाठी एकूण रिक्त जागा या 275 एवढे देण्यात आलेले आहेत. पदांप्रमाणे विविध रिक्त जागा देण्यात आलेला आहे त्यामुळे जेव्हा उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे त्यांना नवीन नोकरीची संधी देण्यात येत आहे . ते उमेदवार दिलेल्या पदा नुसार अर्ज करू शकतात पात्रता पाहून उमेदवारांनी या भरती प्रक्रियेमध्ये आवश्यक सहभागी व्हायचे आहे व ही माहिती आपल्या आयटीआय पास मित्रांना इतर गरजू मुलांपर्यंत ही नेवल डोक्यार्ड विशाखापटनम या भरतीची जाहिरात आवश्यक पाठवावे.
Navel Dockyard Vishakhapattanam Vacancy Education qualifications 2025 : नेवल डॉकयार्ड भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे पहा
नेवल डोक्यार्ड विशाखापटनम या ठिकाणी होत असलेल्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे पहा या भरतीसाठी शैक्षणिक पात्रताही 50% मार्क्स इयत्ता दहावी मध्ये आणि आयटीआय उत्तीर्ण 65 टक्के गुणांसह असणे आवश्यक आहे त्यामुळे दहावी उत्तीर्ण व आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक नोकरीची चांगली संधी आहे . यासाठी वेतन हे दरमहा नियमानुसार देण्यात येईल याची माहिती अधिकृत नोटिफिकेशन मध्ये सविस्तर देण्यात आलेले आहे आणि या भरतीसाठी लागणारी सर्व आवश्यक माहिती नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेले आहे या भरतीसाठी जॉब उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते उमेदवार आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यामुळे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी काही उमेदवारांना अडचण येणार नाही. नेवल डॉकयार्ड विशाखापटनम या भरतीसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत . त्या उमेदवारांना कळविण्यात येते की या भरती प्रक्रियेसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही उमेदवार हे या भरतीसाठी फ्री मध्ये अर्ज करू शकत आहेत त्यामुळे सर्व उमेदवारांना भरती प्रक्रिया मध्ये सहभागी व्हायचे आहे . अर्ज करण्याची शेवटी तारिख 2 जानेवारी 2025 ही देण्यात आली आहे. या तारखे आगोदर उमेदवारांनी अर्ज भरून घ्या.
📥Notification PDF Download | 🙋♂️येथे क्लिक करा |
---|---|
🌏 अधिकृत वेबसाईट | 🙋♂️येथे क्लिक करा |
🙋♂️आणखी जाहिरात पहा | 🙋♂️येथे क्लिक करा |
नेव्हल डॉकयर्ड विशाखापटनम या भरतीसाठी या भरतीसाठी अर्ज पोस्टाने पाठवण्यासाठी पत्ता देण्यात आलेला आहे तो पत्ता पुढीलप्रमाणे- पहा नेव्हल डोक्यार्ड अप्रेंटिस स्कूल वि एम नेवल बेस एस ओ पी ओ विशाखापटनम पिनकोड- 530014 आंध्र प्रदेश. या ठिकाणी उमेदवारांनी फॉर्म भरून दिलेले सर्व आवश्यक कागदपत्रे अर्ज सोबत जोडून दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे यासाठी हा पत्ता देण्यात आलेला आहे या उमेदवारांची निवड डॉक्टर मध्ये काम करण्याचे स्वप्न आहे या उमेदवारांसाठी विशाखापटनम येथे नेव्हर डॉकयार्डमार्फत नोकरीची उत्तम संधी देण्यात आलेले आहे त्यामुळे ही माहिती आपल्या पात्र मित्रांना अवश्य शेअर करावे आणि या भरतीमध्ये सामील होण्यासाठी माहिती द्यावी.